Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

March 13, 2026

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

March 13, 2026

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

March 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड
  • CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार
  • नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - BSP to hold : १ आक्टोबर रोजी बसपाचे नांदेडला तीव्र धरणे आंदोलन
नांदेड महाराष्ट्र September 30, 2025

BSP to hold : १ आक्टोबर रोजी बसपाचे नांदेडला तीव्र धरणे आंदोलन

NNL TeamBy NNL TeamSeptember 30, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Oplus_16908288
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अणेक गावात तसेच नांदेड शहरात मालमत्ता आणि जीवीत नुकसान झाले. पण अद्यापही आर्थिक मदत वाटप करण्याची दखल मुद्दामहून शासन प्रशासनाने घेतली नाही, यामुळे १ आक्टोबर बुधवारी सकाळी ११ वाजता पासून दिवसभर बहुजन समाज पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र धरणे आंदोलन (BSP to hold intense sit-in protest) मराठवाडा प्रभारी मनीष कावळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हाध्यक्ष साहेबराव डाकोरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

यासंबंधी अधिक माहिती अशीकी, पावसामुळे जनतेचे अतोनात नुकसान झाले.कुटूंबे उघड्यावर पडली.घराघरात पाणी शिरले.साहित्य वाहून गेले, व्यक्ती दागावल्या .जनावरे मृत्युमुखी पडली.शेतीचे अतोनात नुकसान झाले. एवढी मोठी आपत्ती येवूनही शासनाकडून गतवर्षी आणि याही वर्षी नुकसानीची कसलीही मदत दिली नाही. यासाठी हे धरणे आंदोलन असल्याचे प्रसिध्दी पत्रकात जिल्हाध्यक्ष डाकोरे यानी नमूद केले आहे.

ज्या कुटूंबाचे सांसारिक नुकसान झाले त्यांना एक लाख रुपये मदत द्यावी,पावसाने मृत झालेल्या व्यक्तिच्या वारसांना एक लाख रुपये मदत द्यावी ,मृत कुटूंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे,ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमीनी खरडून गेल्या त्यांना हेक्टरी दोन लाख रूपये द्यावेत,जणावरे दगावली अशा पशुपालकांना नवीन जनावरे द्यावीत, अशा मागण्या या तीव्र धरणे आंदोलनात करण्यात येणार आहेत.

या आंदोलनात जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष साहेबराव डाकोरे, जिल्हा प्रभारी सुनील डोंगरे, विक्की वाघमारे, कमलेश चौदंते,अर्जून नरवाडे, लक्ष्मण वायवळे,दिलीप देशमुख,शेख सलीम, महिला आघाडी अध्यक्षा दिपमाला कांबळे तसेन श्रीकांत नगणीकर, माधव कंधारे,महासचिव अविनाश इटकापल्ले, साहेबराव थोरात, जिल्हा सचिव माधव कांबळे, मिलिंद धावारे, संतोष सरोदे, भीमराव जाधव,झुंबर लोणे, विजय गच्चे,सुरेश जोंधळे, राजकुमार पैठणे, भीमराव पाटील,डॉ.कैलास कानिंदे,मनोहर डुमने,धम्मपाल गच्चे,जय पंडित, सुनील कांबळे,दलित कांबळे, नारायण कांबळे,प्रदिप कसबे, नारायण घुले आदी बसपा पदाधिका-यानी केले आहे.

BSP to hold intense sit-in protest in Nanded on October 1
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleProvide help : शेतकरी व भूमिहीन शेतमजूरांना मदत व रोजगार द्या!
Next Article Twenty-Twenty : ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ! बिस्किटांतून जिवंत अळ्या – परिसरात खळबळ
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Municipal Disclosure : सीटूचा दणका क्षेत्रीय अधिकारी श्री संजय जाधव यांना कोणत्याही पदावर पदोन्नती दिली नाही -मनपाचा खुलासा -NNL

December 11, 2024

Hind-di-Chadar : सेवेतून भक्तीचा मार्ग ‘हिंद-दी-चादर’श्री गुरु तेगबहादूर साहिबजी यांच्या शहीदी समागम कार्यक्रमात सेवेच्या माध्यमातून साक्षीदार होवू या

January 14, 2026

Jeev Rakshak Dal saved the life of a youth : गोदावरी जीव रक्षक दलाच्या स्वयंसेवकांनी वाचवले एका युवकाचे प्राण -NNL

August 17, 2024

Mla Bhimrao Keram: गोरगरीब रुग्णांच्या सेवेत कमी पडू नका – आमदार भीमराव केराम यांचे वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना

September 26, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Degalur police seized : गोवंश जातीचे 3,37,000 रूपयाचे बैल देगलुर पोलीसांनी ताब्यात घेवुन आरोपीवर केली कार्यवाही -NNL

Blood donation camp ; नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन – NNL

Comrade Yadavrao Gaikwad : कॉम्रेड यादवराव गायकवाड यांना स्मृतिदिना निमित्त विनम्र अभिवादन!

Vyoshree and Tirtha Darshan Yojana; मुख्यमंत्री वयोश्री व मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेबाबत बैठक संपन्न – NNL

Students Cometition ; डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेमध्ये जीनियस किड्स इंटरनॅशनल स्कूल माहूरचे सात विद्यार्थी पात्र -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

March 13, 2026

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

March 13, 2026

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

March 13, 2026

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?