Homeनांदेडसुमेधराज (कांबळे) हिंदोळकर यांची केंद्रीय राजपत्रित अधिकारी वर्ग- १ पदी निवड -NNL

सुमेधराज (कांबळे) हिंदोळकर यांची केंद्रीय राजपत्रित अधिकारी वर्ग- १ पदी निवड -NNL

नवीन नांदेड। केंद्रीय राजपत्रित अधिकारी वर्ग- १ या पदावर सुमेधराज गंगाधर (कांबळे)हिंदोळकर यांची निवड झाली असून मित्र मंडळ व परिवारातील सदस्य यांनी अभिनंदन केले आहे.

नांदेड मर्चटस बॅक शाखा सिडको चे शाखाधिकारी श्री गंगाधर यादवराव कांबळे यांचे जेष्ठ पुत्र सुमेधराज यांनी शालेय प्राथमिक व माध्यमिक शिक्षणात अग्रेसर राहुन पुर्वी पासूनच शिक्षणातील असलेली आवड व विविध स्पर्धा परिक्षा मध्ये मिळालेल्या यशामुळे ,गुणवतेमुळे श्री.गुरु गोविंद सिंघजी अभियांत्रिकी महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे बि.टेक चे शिक्षण पूर्ण झाले तर गेट परिक्षेत भारतातून ७५ वा ऑल इंडिया रँक आला होता, त्यानंतर आय आय टी दिल्ली येथे एम.टेक चे शिक्षण पुर्ण झाले.

सध्या श्री गुरु गोविंदसिंगजी अभियंत्रीकी महाविद्यालय नांदेड येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. त्यांनी प्रि,मेन्स परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर एप्रिल २०२४ मध्ये मुलाखत घेण्यात आली. व त्यानुसार १६ जुन २०२४ रोजी केंद्रीय राजपत्रित अधिकारी वर्ग-१ पदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल श्री. गुरु श्री.गुरुगोविंदसिंगजी अभियांत्रिकी महाविद्यालय येथील संचालक ,प्राध्यापक व मित्र परिवार शालेय शिक्षक अतुल राजुरकर यांनी अभिनंदन केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments