Saturday, June 27

Bhayegaon ; भायेगाव येथे मराठा आरक्षणाच्या ग्रामस्थ यांच्या वतीने जल्लोष

नवीन नांदेड l मराठा आरक्षण उपोषणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अझाद मैदान मुंबई येथे गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेले उपोषण मागण्या मान्य झाल्या नंतर नांदेड तालुक्यातील भायेगाव ग्रामस्थ यांच्या वतीने हनुमान मंदिर येथे फटाक्यांची आतिषबाजी व ढोलताशांच्या गजरात मिठाई वाटप करून करण्यात आला.

यावेळी सरपंच प्रतिनिधी बालाजी पाटील भायेगावकर, ऊपसरपंच बालाजी कोल्हे,अशोक पाटील कोचार, देवराव पाटील खोसडे, शंकर खोसडे,उत्तमराव कोल्हे, सुरेश खोसडे, यांच्या सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी मनोज जरांगे पाटील जिंदाबाद,आरक्षण आमच्या हक्काचे यासह घोषणाबाजी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!