Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - पोलीस भरती निःपक्षपातीपणे होत असुन उमेदवारांनी दलाला पासुन सावध रहावे – एसपी श्रीकृष्ण कोकाटे -NNL
नांदेड महाराष्ट्र June 17, 2024

पोलीस भरती निःपक्षपातीपणे होत असुन उमेदवारांनी दलाला पासुन सावध रहावे – एसपी श्रीकृष्ण कोकाटे -NNL

NNL TeamBy NNL TeamJune 17, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड,अनिल मादसवार। नांदेड जिल्हा पोलीस भरती-२०२२-२३, साठी आवेदन अर्ज केलेल्या उमेदवारांना सुचना देण्यासंदर्भात आज पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे. युवकांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता भरती प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा. पोलीस भरती निःपक्षपातीपणे व पारदर्शकपणाने होत असुन उमेदवारांनी दलाला पासुन सावध रहावे असे आवाहन त्यानी केले आहे.

नांदेड येथे पोलीस भरतीची मैदानी चाचणी दि.१९.०६.२०२४ ते ०३.०७.२०२४ पर्यंत पोलीस मुख्यालय, नांदेड येथे सकाळी ०५०० वाजता पासून राबविण्यात येणार आहे. भरती दरम्यान पावसामुळे एखादे दिवशी मैदानी चाचणी होऊ शकली नाही तर त्यांना पुढची सुयोग्य तारीख दिली जाईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

भारती काळात काही उमेदवारांना वेगवेगळया पदांकरीता एका पेक्षा जास्त ठिकाणी आणि एकच दिवशी मैदानी चाचणी करीता हजर राहण्याची सुचना प्राप्त झाली असेल अशा उमेदवारांना दुसरी तारीख दिली जाईल. भरती संदर्भात काही उमेदवारांना इतर अडचणी असल्यास त्याचे निरसन स्थानिक पातळीवर करण्यात येईल. उमेदवारांनी त्यांचे प्रवेशपत्रावर दिलेल्या १ ते १२ सुचनांचेकाटेकोरपणे पालन करावे.

पोलीस भरतीसाठी उपस्थित उमेदवारांची लघवी व रक्त तपासणी वैदयकीय तज्ञ यांचेकडुन करण्यात येणार असल्याने उत्तेजक व मादक पदार्थाचे सेंवन टाळावे, तसे आढळल्यास उमेदवार पुढील प्रकियेसाठी अपात्र ठरविला जाईल. पोलीस भरती करिता कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करु नये किंवा कोणत्याही अमिषाला बळी पडू नये.

लाच देणे किंवा लाच घेणेहे दोन्हीही कायदयाने गुन्हा असुन असे आढळुन आल्यास लाचलुचपत प्रतिबंध विभाग यांना टोल फ्री क्रं. १०६४ या क्रंमाकावर संर्पक करावा. पोलीस भरती संबंधाने कोणत्याही भुलथापांना व अफवांना बळी पडु नये अथवा अफवावर विश्वास ठेवू नये. १०) पोलीस भरती संबंधाने कोणतीही अफवा आढळुन आल्यास पोलीस नियत्रंण कक्ष, नांदेड येथे संर्पक करावा. पोलीस भरती ही निःपक्षपाती पणे व पारदर्शक पणाने होत असुन दलाला पासुन सावध रहावे असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले.

and candidates should beware of the force Police recruitment is conducted impartially SP Shrikrishna Kokate
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articleटेनिस क्रिकेट मुंबई विभाग अध्यक्षपदी महेश अनिल मिश्रा यांची निवड -NNL
Next Article नांदेड येथील खुनाच्या गुन्हयातील अज्ञात दोन आरोपीना इतवारा पोलीसांनी; १८ तासात केली अटक -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

sand thift : अवैध वाळु उपसा करून चोरट्यां मार्गाने वाहतूक करणाऱ्या चालकाविरुद्ध उस्माननगर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

November 9, 2025

पेनगंगा रेल्वे स्थानक बंद करण्यात आले-NNL

December 17, 2022

मालमत्ता व पाणी पट्टी कर भरून मनपा प्रशासनाला सहकार्य करा – उपायुक्त डॉ.पंजाबराव खानसोळे -NNL

December 17, 2022

Sumit Sanjay Rao Muske ; सुमित संजयराव मस्के यांची इंडियाना युनिव्हर्सिटी ब्लूमिंग्टन येथे निवड … – NNL

August 8, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Organized Law Camp : इस्लापूर येथे कायदे विषयक शिबिर व फिरते लोकन्यायालयाचे आयोजन

९ सप्टेंबर सोमवारी पूरग्रस्तांचा महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून सामूहिक अर्ज भरणार – कॉ.गंगाधर गायकवाड -NNL

Dr. Ashok Kalantri ; रोटरी क्लब तर्फे डॉ.अशोक कलंत्री सन्मानित -NNL

Revenue Pandharwada Public Relations Campaign in the district | जिल्ह्यामध्ये महसूल पंधरवाडा जनसंपर्क अभियान म्हणून राबवा : जिल्हाधिकारी – NNL

food security : सेवा पंधरवाड्यानिमित्त लाभार्थ्यांना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ ; अपंग आदिवासी विधवा लाभार्थ्यांना मार्गदर्शन

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?