Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात

February 11, 2026

Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात

February 11, 2026

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात
  • Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात
  • पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ
  • विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण
  • नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !
  • बारावीच्या पहिल्या पेपरसाठी नांदेडमध्ये कडक बंदोबस्त : 112 परीक्षा केंद्रांवर झूम वेबकास्टद्वारे थेट नियंत्रण
  • Parmeshwar tempal : परंपरा, श्रद्धा आणि ग्रामसंस्कृतीचा महासंगम श्री क्षेत्र परमेश्वर महाशिवरात्री यात्रेला लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणार भव्य प्रारंभ
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - करियर - eco-friendly rakhis : गाईडच्या विद्यार्थिनींनी बनवल्या पर्यावरण पूरक राख्या 
करियर नांदेड August 10, 2025

eco-friendly rakhis : गाईडच्या विद्यार्थिनींनी बनवल्या पर्यावरण पूरक राख्या 

टाकाऊतून टिकाऊ राख्या केल्या तयार  ; जिल्हा परिषद शाळा पेनुरच्या विद्यार्थिनींचा अनोखा उपक्रम 
NNL TeamBy NNL TeamAugust 10, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link
नांदेड| बहिण भावाच्या पवित्र बंधनाचा सण रक्षाबंधन शनिवारी ता.९ पारंपारिक पद्धतीने सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. रक्षाबंधन चे औचित्य साधून नांदेड जिल्ह्यातील पेनुर येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थिनींनी टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ राख्या तयार केल्या आहेत. या राख्या पर्यावरण पूरक असल्यामुळे या राख्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या राख्या विद्यार्थ्यांनी आपल्या घरातील वेगवेगळे कागद, तुकडे, रंग, कापड, कापूस, धान्य तांदूळ, गहू, विविध दाळी, मका, आईस्क्रीमच्या टाकाऊ काड्या, शर्ट चे बटन, टेलरिंगचे उरलेले कापड, अशा विविध वस्तूंपासून विद्यार्थ्यांनी या राख्या तयार केल्या आहेत. 
 नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील पेनुर येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या गाईडच्या विद्यार्थिनींनी शाळेचे मुख्याध्यापक प्रलोभ कुलकर्णी, शिक्षक मारुती सोने, शिक्षक मुरलीधर ढगे , शिक्षिका मीनाक्षी गोखंडे, मदन गवते,चंद्रकांत एडके, गोवर्धन गवते,एजगे,राम पाटील गवते,प्रकाश आगलावे यांच्या मार्गदर्शनाखाली हा अनोखा पर्यावरण पूर्वक राख्यांचा उपक्रम राबवीत समाजामध्ये जनजागृतीचा संदेश दिला आहे. 
रक्षाबंधनासाठी बाजारपेठेत अनेक प्रकारच्या फॅन्सी तसेच आकर्षक अशा राख्या विक्रीसाठी आलेल्या पाहायला मिळतात आणि त्या खरेदीसाठी मोठी गर्दीही होत असते. रक्षाबंधनाच्या दिवशी पारंपारिक पद्धतीने औक्षण करून आपल्या लाडक्या भाऊरायाला राखी बांधली जाते. परंतु बाजारातील अनेक राख्यांमध्ये पर्यावरणाचा नाश करणाऱ्या प्लास्टिकच्या राख्यांचा वापर केला जातो. याच गोष्टीला छेद देत जिल्हा परिषद शाळा पेनुर येथील गाईडच्या विद्यार्थिनींनी आपल्या शिक्षक वृंदांच्या मार्गदर्शनानुसार पर्यावरण पूरक तसेच टाकाऊ पासून टिकाऊ , राख्यांची योजना राबविली आहे. 
विशेष म्हणजे या राख्यांच्या धाग्यावर विविध सामाजिक संदेश देण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने झाडे लावा झाडे जगवा,पाणी बचत, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता, मतदान जनजागृती, शिक्षणाचे महत्त्व, लेक वाचवा लेक शिकवा, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, प्लास्टिक मुक्ती,पर्यावरण विषयक, देश भक्ती यासह अनेक असे महत्त्वाचे सामाजिक संदेश याद्वारे देण्यात आले आहेत.
 गाईडच्या विद्यार्थिनींनी तयार केलेल्या या पर्यावरण पूरक राख्या त्यांनी गुरुवारी ता.७ रोजी जिल्हा परिषद येथे येत मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, शिक्षणाधिकारी प्राथमिक वंदना फुटाणे, शिक्षणाधिकारी योजना दिलीप बनसोडे, अधीक्षक शापोआ नीळकंठ पाचंगे, कक्ष अधिकारी राघवेंद्र मदनुरकर, शुभम तेलेवार, गाईड जिल्हा संघटक माधुरी जवाणे आदींच्या उपस्थितीत वडाच्या झाडाला राखी बांधून वृक्ष संगोपन करण्याची प्रतिज्ञा घेतली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी विद्यार्थिनींच्या स्तूत्य उपक्रमाचे स्वागत करीत कौतुक केले.
 या राख्या तयार करण्यासाठी शाळेतील स्नेहल जावळे, राजनंदा मुरडे, सुनंदा अचमारे, आशा भालेराव, प्रियंका कराळे, अनुसया चिल्कावार,लक्ष्मीबाई कोकणे, सुजाता कदम, सुरेखा सगर, विठ्ठल नरमिटवार, विश्वनाथ लिंबूरकर, केशव चव्हाण, जयवंत क्षीरसागर, अनुप कंदुलवार, नामदेव कोतवाल, आदींचे सहकार्य लाभले.
Guide students made eco-friendly rakhis
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleNanded Merchant : नांदेड मर्चट बँकेची ६३ वी वार्षिक सभा शांततेत संपन्न
Next Article Dr. Babasaheb Ambedkar Swadhar Yojana : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंच्या दुसरा हप्त्यासाठी विद्यार्थ्यांची उपस्थिती आवश्यक
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात

Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण

नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

12th exam : बारावी परीक्षेचे ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध

January 13, 2026

Bjp leader grand birthday ; तालुक्यावर अतिवृष्टीचे सावट असताना भाजपा तालुका अध्यक्षाचा वाढदिवस दणक्यात साजरा -NNL

September 28, 2024

Punyashloka Ahilyadevi Holkar : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या‌ कार्याचा आदर्श घेत राज्य शासन वंचितांच्या कल्याणासाठी काम करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 1, 2025

Avinashrao Deshmukh passed away : अविनाशराव देशमुख यांचे निधन – NNL

August 7, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Naroba Temple ; नरोबा मंदिर जुना कौठा म़ंदीराचा वतीने पुरस्कार प्राप्त अभिषेक सौदे यांच्या सत्कार – NNL

Sarpanch post draw : 25 एप्रिलला होणार सरपंच पदाची सोडत; तहसिल निहाय वेळापत्रक जाहीर

Maharashtra State Retired Teachers Association : महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक संघटना माहूर तालुकाध्यक्ष पदी गोस्वामी

Free prosthetic : मोफत कृत्रिम अवयव मोजमाप नोंदणी शिबिराचे सप्टेंबरमध्ये आयोजन

Prabhat Pheri on the occasion of Ashadhi Ekadashi | आषाढी एकादशी निमित्ताने छत्रपती शिवाजी विघालय हडकोची प्रभात फेरी -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात

February 11, 2026

Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात

February 11, 2026

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 10, 2026

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

February 10, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?