Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - A gold-plated wall : इतिहासाच्या भिंतीवर फुलांचा सुवास… पाटणूर ‘आपरंपार’ गडावर सोनचाफ्याची भिंत!
नांदेड सोशल वर्क July 26, 2025

A gold-plated wall : इतिहासाच्या भिंतीवर फुलांचा सुवास… पाटणूर ‘आपरंपार’ गडावर सोनचाफ्याची भिंत!

आ. बाबूराव कदम कोहळीकर यांची गड विकासासाठी ११ लाखांची घोषणा ‘आपरंपार गड संस्थान पाटणूर’चा उपक्रम सेवा समर्पण परिवाराचे श्रमदान
NNL TeamBy NNL TeamJuly 26, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| इतिहासाच्या कुशीत विसावलेल्या पाटणूरच्या ‘आपरंपार’ महाराज गडावर आता निसर्गाची सुवासिक सजावट घडत आहे. गडाच्या दोन्ही बाजूने तब्बल दोन किलोमीटर लांब सोनचाफ्याच्या झाडांची भिंत उभारण्यात आली असून, या फुलांच्या दरवळाने गडाभोवतालचे वातावरण अधिक पवित्र, निसर्गसुंदर आणि भावस्पर्शी बनणार आहे. यातून पाटणूरच्या सत्याग्रही जंगलात आता सुगंधी अनुभूती मिळणार आहे.

हा अनोखा उपक्रम ‘आपरंपार गड संस्थान पाटणूर’ यांच्या पुढाकारातून राबवण्यात आला असून, यावेळी पुढील पाच वर्षांसाठी गडाच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. महाराष्ट्र भूषण व्यंकटेश जोशी यांच्या सहकार्यातून सोनचाफा वृक्षसंवर्धन उपक्रम मार्गी लागला. गावातील तरुणांच्या संकल्पनेतून आणि ‘सेवा समर्पण परिवार’ या संस्थेच्या पुढाकारातून मोठ्या प्रमाणात श्रमदान करण्यात आले. सेवा समर्पणचे मान्यवर पदाधिकारी सकाळी ६ वाजता गडावर उपस्थित झाले होते.

या सोनचाफा भिंत उपक्रमाचा शुभारंभ ज्येष्ठ समाजसेवक प्रा. राजाराम वट्टमवार यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने, त्यांच्याच हस्ते करण्यात आला. या वेळी लोकप्रिय आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांनी उपस्थितांचे सत्कार करत, त्यांनी गडाच्या विकास व संवर्धनासाठी ११ लाख रुपयांच्या निधीची घोषणा केली. “गडाचे नैसर्गिक पावित्र्य राखा; मी नेहमी तुमच्यासोबत आहे,” असे भावनिक उद्गार त्यांनी काढले. कार्यक्रमास परमपूज्य रेवणसिद्ध आया महाराज, परमपूज्य गोपाळ महाराज, नरेंद्र चव्हाण, विठ्ठल पावडे, अशोक घोरबांड, बळवंत म्हस्के, नियोजन गुरु शिवाजी गावंडे, रमेश चित्ते, दिलीप माहूरे, अविनाश कदम, चंदा रावळकर, विठ्ठल फुलारी, नरसिंगा बतलवाड, प्रा. राजाराम वट्टमवार, पत्रकार ज्योती सरपाते, पत्रकार दीपक मठपती, दिगंबर देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

गडावरील पाण्यासाठी विहीर तयार करण्यासाठी जमीन देणारे नरसिंगा बतलवाड, तसेच स्वखर्चाने विहीर करणारे परमपूज्य गोपाळ महाराज यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. खा. अशोकराव चव्हाण व मा. खा. रवींद्र चव्हाण यांनी गडावर पाणी नेण्यासाठी विशेष मदत केली, अशी माहिती संयोजकांकडून देण्यात आली. गडसंवर्धन, पर्यावरणरक्षण आणि पर्यटनवृद्धी या तिन्ही बाबींना एकत्र साधणारा हा उपक्रम महाराष्ट्रातील इतर गडांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाधान पाटील यांनी तर आभारप्रदर्शन अरविंद देशमुख यांनी केले.

A gold-plated wall on the Patanur ‘traditional’ fort! on the wall of history… The fragrance of flowers
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleChaturmasya (Chaturmas) : चातुर्मास्य (चातुर्मास)
Next Article Bajrang Dal : पवित्र श्रावण सोमवार निमित्त शाळांना दुपारी अर्धी सुट्टी द्या- बजरंग दल
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Vishwashanti Buddha Vihara : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विश्वशांती बुद्ध विहाराचे लोकार्पण -NNL

September 4, 2024

sugarcane : ऊस तोडणीसाठी पैशाची मागणी होत असल्यास तक्रार निवारण अधिकाऱ्यांशी संपर्क साधा

November 20, 2025

Sardar Vallabhbhai Patel and Indira Gandhi ; सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी हे देशासाठी आखरी श्वासापर्यंत कार्य करणारे महान नेते- गुणवंत मिसलवाड – NNL

October 31, 2024

OBC reservation : ओबीसी आरक्षणात मराठा समाजाचा समावेश अन्यायकारक

September 4, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Deshmukh S M ; श्री.एस.एम.देशमुख सर असणार पहिल्या राज्यस्तरीय पत्रकार साहित्य संमेलनाचे उद्घाटक -NNL

Honoring Jairam Kendra : जयराम केंद्रे यांचा उत्कृष्ट व गुणवंत कर्मचारी म्हणून सन्मान -NNL

Assets worth Rs 52 crore seized in last 24 hours : गेल्या २४ तासात ५२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त -NNL

Arya Vaishya Mahasabha : आर्य वैश्य महासभेच्या जिल्हा ग्रामीणच्या अ़ध्यक्षपदी प्रभाकर पत्तेवार यांची बिनविरोध निवड

Shednet House Scheme : शेडनेट हाऊस योजना : सरकारकडून शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे अनुदान, संरक्षित शेतीला मोठा आधार

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?