HomeनांदेडShiv Ganesh Temple ; शिवगणेश‌ मंदिर हडको वर्धापनदिन निमित्ताने भागवत कथा सोहळ्याचे...

Shiv Ganesh Temple ; शिवगणेश‌ मंदिर हडको वर्धापनदिन निमित्ताने भागवत कथा सोहळ्याचे आयोजन

नवीन नांदेड l श्री शिवगणेश मंदीर, हडको,नांदेड.२४ व्या वर्धापन दिनानिमित्त देवि आसावरी जोशी
रवंदे यांची भागवत कथा श्रावण शु. प्रतिपदा शुक्रवार दि.२५ जुलै ते श्रावण शु.पंच्चमी गुरुवार दि.३१ जुलै २५ पर्यंत श्रीमद भागवत कथा पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

व्यासपीठ प्रमुख श्री हभप भागवताचार्य देवि आसावरी मुंबई यांच्या सुमधुर वाणीतून दुपारी ३ ते ६ पर्यंत आयोजित करण्यात आले असून भाविक भक्तांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.‌

काल्याचे किर्तन गुरुवार दि.३१ जुलै रोजी ह.भ.प.किर्ति कंधारकर यांचे काल्याचे किर्तन होईल,काल्याचे किर्तनानंतर दुपार २ वाजे पासुन महाप्रसाद आयोजन करण्यात आले असून सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन महाराणा प्रताप गणेश मंडळ, हडको, नविन नांदेड पदाधिकारी यांनी केले आहे

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments