Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात

February 11, 2026

Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात

February 11, 2026

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात
  • Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात
  • पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ
  • विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण
  • नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !
  • बारावीच्या पहिल्या पेपरसाठी नांदेडमध्ये कडक बंदोबस्त : 112 परीक्षा केंद्रांवर झूम वेबकास्टद्वारे थेट नियंत्रण
  • Parmeshwar tempal : परंपरा, श्रद्धा आणि ग्रामसंस्कृतीचा महासंगम श्री क्षेत्र परमेश्वर महाशिवरात्री यात्रेला लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणार भव्य प्रारंभ
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Temporary spraying workers : महाराष्ट्र राज्यातील हंगामी फवारणी कर्मचारी यांचा आत्मदहनाचा इशारा
नांदेड लाइफस्टाइल July 16, 2025

Temporary spraying workers : महाराष्ट्र राज्यातील हंगामी फवारणी कर्मचारी यांचा आत्मदहनाचा इशारा

अन्यायाला कंटाळुन महाराष्ट्रातील हंगामी फवारणी कर्मचारी यानि घेतला आत्मदहनाचा निर्णय
NNL TeamBy NNL TeamJuly 16, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| महाराष्ट्र राज्यातील एक वेळ समावेशन क्रतीसमीती च्या सर्व पदाधिकारी समवेत बैठकीत आत्मदहनाचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र राज्यातील सर्व हंगामी फवारणी कर्मचारी यांच्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी अत्महत्या करण्याचा इशारा, महाराष्ट्र राज्यातील हंगामी फवारणी कर्मचारी यांनी दिला आहे. आजवर याबाबत वेळोवेळी आरोग्य प्रशासनाने गनिमी कावा केला. त्यामुळे वैतागलेल्या हंगामी कर्मचाऱ्यावर शासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे आत्महत्येची वेळ आली आहे.

महाराष्ट्र राज्यातील हंगामी फवारणी हे स्वतःच्या जिवाची पर्वा न करता डोक्यावर औषधाचे ओझे एका हातात पिचकारी, बकेट, हातात घेऊन वाडी तांड्यावर, डेंग्यू , मलेरिया, चिकन गुणिया, पुरपरीस्थिती, आशा परीस्थितीत कुठलीच वहाणाची , खान्या पिन्याची व्यवस्था नसतात उपास पोटी, तुटपुंज्या वेतनावर ,पगारावर काम करनारे कर्मचारी यांची आरोग्य विभागास विसर पडली का काय ? आसा प्रश्न निर्माण होत आहे. वेळोवेळी मागण्या, बैठका, शासनस्तरावर घेण्यात आल्या महाराष्ट्र राज्यातील मा.आमदार व, खासदार यांचे मार्फत पण आणेक वेळा पत्रव्यवहार करण्यात आला. पण शासनकर्त्यांचा मुजोर पणा हा दिवसो दिवस वाढतच असल्याचे बोलले जाते आहे.

हंगामी फवारणी कर्मचारी यांचा गट-क (आरोग्य सेवक) या पदाकरीता असलेला ५०% कोटा रद्द करून गट-ड मध्ये घेतला, गट-क मध्ये हंगामी फवारणी कर्मचारी यांना ९० दिवस अनुभव असणे आवश्यक आसे होते. त्यावेळी सहा सात महिने काम चालायचे त्या वेळी९०दिवसाची अट व सध्या स्थित संपुर्ण महाराष्ट्रात हिवताप निर्मुलन झाले असुन, एकही दिवसाचे काम काज उपलब्ध नसून १८० दिवस अनिवार्य करण्यात आले हा हेतूपरस्सर कट रचला असल्याचे दिसून येत आहे. आशि धारणा कर्मचारी यांचेत दिसुन येत आहे.

महाराष्ट्र राज्यातील चार ते पाच जिल्हे वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणारे हिवताप निर्मुलनाचे
काम बंद केले आहे. आरोग्य प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन हंगामी फवारणी कर्मचारी यांचे लवकरच प्रशीध्द होणार असलेल्या जाहिरातीमध्ये तात्काळ शूद्धिपत्रक काढून सरळ सेवा परीक्षा पेपर वेगळे व ५०% कोटा मधुन गट-ड परीक्षा देणारे उमेदवार यांचे पेपर वेगळे काढून संचालक सहसंचालक यांनी मान्यता दिलेल्या प्रस्ताव संदर्भ क्र.०४ याप्रमाणे उचित कार्यवाही करून परीक्षा घेण्यात यावी. आसेही मागणी केली असल्याचे दिसून येते. शूद्धिपत्रक पारीत करावे अन्यथा महाराष्ट्रातील सर्व हंगामी फवारणी कर्मचारी महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्हा हिवताप कार्यालय पुढे दिनांक २१/०७/२०२५ रोजी अनेक कर्मचारी आत्मदहन करणार आहेत.

यावेळी समावेशन क्रतिसमीती राज्याध्यक्ष, तथा सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वाघमारे, आनंदराव दुंडे, शिवशंकर टेकाळे,माधव मुंडे, राज्यकार्याध्यक्ष आनंदराव ढुंडे, माधव मुंडे, नारायण बारोळे, व्यंकटी टोकलवाड, अनिल कोळी,शिवराम, राठोड, बालाजी चव्हाण, शिवराम राठोड, शिंघाजी राठोड,राजु नेटके , राहुल शिंदे, आकाश चव्हाण, अशोक चांदणे, रविंद्र मलवार, गणेश दिवाणे, दिनेश उमाप,अक्षय पाटील , नामदेव पालवे, सुर्यकांत बिराजदार, भाऊसाहेब जाधव, बालाजी जाधव, आकाश आराख, विलास कदम, मंगेश गावंडे, मंगेश राठोड, तुकाराम कौसल्य, रविंद्र ऊकरंडे,राजु जाधव, गुणवंत केंद्रे,ईसाद सोदागर,विनोद चव्हाण, रावसाहेब शेळके,पोचिराम कांबळे,चंदण आडे संग्राम राजे,चंदण चव्हाण,दशरथ चव्हाण,लक्ष्मण चव्हाण,शमीर मुजावर, प्रकाश पार्ले,क्रष्णा राठोड, ज्ञानेश्वर वानखेडे व संजय वाघमारे महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा प्रतिनिधी यांच्या स्वाक्षरित निवेदनाद्वारे कळवण्यात आले आहे.

संदर्भीय निवेदन हे मा.सचिव -२ सार्वजनिक आरोग्य विभाग,जि.टी. हाॅस्पिटल मंत्रालय- मुंबई,-०१ मा. संचालक मंडळ आरोग्य सेवा पुणे – १ मा. सहसंचालक आरोग्य सेवा पुणे -६ व महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा हिवताप कार्यालय यांना आत्मदहनाचा इशारा दिला आहे. अनेक वेळा आमच्या महाराष्ट्र राज्यातील हंगामी फवारणी कर्मचारी यांची दिशाभूल केली. त्वरित उचित कार्यवाही केली नाही तर आम्ही मागे पुढे नबघता आत्मदहन करनार आसल्याचे स्पष्ट दिसुन येत आहे. त्यामुळे कुंभकर्ण निद्रावसथेत, गेंड्याची कातडी परीधान केलेल्या आरोग्य प्रशासनास आतातरी जाग येईल का..?आसा सवाल निर्माण होत आहे. महाराष्ट्रातील हंगामी फवारणी कर्मचारी, यांच्या मागणीकडे कशा पद्धतीने लक्ष देते, व काय कार्यवाही करेल. त्यांच्या मागण्यांची पूर्तता करणार का, व या उपेक्षित कर्मचारी यांना न्याय मिळेल का ..? याकडे सगळ्यां महाराष्ट्र राज्यातील कर्मचारी यांचे लक्ष लागले आहे.

in Maharashtra state threaten self-immolation Temporary spraying workers
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleDr. Manohar Chaskar : युवकांनी कौशल्यावर आधारित उद्योजकतेच्या संधीचा लाभ घ्यावा : कुलगुरू डॉ. मनोहर चासकर
Next Article Malakoli police : अल्पवयीन मुलीस फुस लावुन पळवुन नेणाऱ्यास माळाकोळी पोलीसांनी कर्नाटक राज्यातुन घेतले ताब्यात
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात

Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण

नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Former MP Pratap Patil Chikhlikar ; श्री क्षेत्र उमरजच्या विकासासाठी सदैव कटिबध्द – माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर – NNL

October 13, 2024

Sai-Subhash : लोह्याचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष-नगरसेवकांचा विजयरथ नांदेडमध्ये धडकला; “साई–सुभाष”वर उधळला विजयाचा गुलाल

December 28, 2025

The Chief Minister’s Beloved Sister Yojana has received a great response from all over | मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला सर्वत्र उत्तम प्रतिसाद – NNL

July 18, 2024

Ganpati appearance competition : गणेश मंडळांनी मोठ्या प्रमाणात गणपती देखावा स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवावा – अमरनाथ राजुरकर

August 31, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Hemant pail : लोकसंवाद साहित्य संमेलनाचे उद्घाटक पदी ना .हेमंत पाटील तर स्वागताध्यक्ष पदी गजानन पांपाटवार

Dr. Shankarrao Chavan Government Medical College ; डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कर्करोग निदान व उपचार विषयक शिबिर संपन्न

राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्या समवेत होणार कॉम्रेड उज्वला पडलवार यांची संस्मरणीय भेट -NNL

Minister Atul Save : ‘युवा उमेद’ने युवकांना रोजगाराची संधी मिळेल – ना. अतुल सावे

Pranitatai Chikhalikar ; लोहा -कंधार तालुक्याला माजी खा चिखलीकर यांच्या खंबीर नेतृत्वाची गरज -प्राणिताताई देवरे -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात

February 11, 2026

Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात

February 11, 2026

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 10, 2026

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

February 10, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?