Thursday, May 14

Tag: Temporary spraying workers

Temporary spraying workers : महाराष्ट्र राज्यातील हंगामी फवारणी कर्मचारी यांचा आत्मदहनाचा इशारा

Temporary spraying workers : महाराष्ट्र राज्यातील हंगामी फवारणी कर्मचारी यांचा आत्मदहनाचा इशारा

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| महाराष्ट्र राज्यातील एक वेळ समावेशन क्रतीसमीती च्या सर्व पदाधिकारी समवेत बैठकीत आत्मदहनाचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र राज्यातील सर्व हंगामी फवारणी कर्मचारी यांच्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी अत्महत्या करण्याचा इशारा, महाराष्ट्र राज्यातील हंगामी फवारणी कर्मचारी यांनी दिला आहे. आजवर याबाबत वेळोवेळी आरोग्य प्रशासनाने गनिमी कावा केला. त्यामुळे वैतागलेल्या हंगामी कर्मचाऱ्यावर शासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे आत्महत्येची वेळ आली आहे. महाराष्ट्र राज्यातील हंगामी फवारणी हे स्वतःच्या जिवाची पर्वा न करता डोक्यावर औषधाचे ओझे एका हातात पिचकारी, बकेट, हातात घेऊन वाडी तांड्यावर, डेंग्यू , मलेरिया, चिकन गुणिया, पुरपरीस्थिती, आशा परीस्थितीत कुठलीच वहाणाची , खान्या पिन्याची व्यवस्था नसतात उपास पोटी, तुटपुंज्या वेतनावर ,पगारावर काम करनारे कर्मचारी यांची आरोग्य विभागास विसर पडली का काय ? आसा ...
error: Content is protected !!