Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Damini Squad : मुली-महिलांच्या सुरक्षेसाठी ‘दामिनी पथक’ स्थापन करा

February 10, 2026

Himayatnagar News : मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने वडिलांनीही घेतला अखेरचा श्वास

February 10, 2026

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Damini Squad : मुली-महिलांच्या सुरक्षेसाठी ‘दामिनी पथक’ स्थापन करा
  • Himayatnagar News : मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने वडिलांनीही घेतला अखेरचा श्वास
  • Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Amarnath Cave : अमरनाथ गुहेतून – भाग १३ (लेखक : धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)
नांदेड धार्मिक लेख July 15, 2025

Amarnath Cave : अमरनाथ गुहेतून – भाग १३ (लेखक : धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

NNL TeamBy NNL TeamJuly 15, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

योगायोगाने लाभलेले शक्तिपीठ दर्शन आणि भोलेबाबाच्या यात्रेचा सेवाभावी मंत्र
आजच्या दिवशी अमृतसरमध्ये पोहोचणे एवढेच उद्दिष्ट होते, त्यामुळे सर्वांना निवांत उठण्याच्या सूचना रात्रीच दिल्या होत्या. तरीही काही जण लवकर उठून पुन्हा एकदा रघुनाथ मंदिराचे दर्शन घेऊन आले.साडे नऊच्या सुमारास प्रत्येकाने ₹५० भरून कुछवाणी चौकात थांबलेल्या मोठ्या बसेसपर्यंत पोहोचलो. तिथे श्री अमरनाथजी लंगरचे पदाधिकारी आमच्या वाटेकडेच पाहत होते. त्यांनी प्रेमाने आग्रह करून आम्हाला लंगरमध्ये नाश्तासाठी नेले. खरेतर नाश्ता म्हणण्यापेक्षा भरपेट गरमागरम जेवणच मिळाले

चिची माता शक्तिपीठ दर्शन
दोन्ही बसेस अमृतसरकडे निघाल्या. कोणतेही विशेष साईटसीन नसल्यामुळे ज्ञानोबा जोगदंड यांना विचारल्यावर त्यांनी “चिची माता मंदिर” सुचवले. हे मंदिर जम्मूपासून ३३ किमी अंतरावर सांबा जिल्ह्यात वसलेले असून एक प्राचीन शक्तिपीठ म्हणून प्रसिद्ध आहे. विनंती करून बसचालकांनी मंदिराजवळ गाड्या थांबवल्या आणि आम्हाला या पवित्र स्थळाचे दर्शन मिळाले.

चिची माता मंदिराचा पौराणिक इतिहास
देवी सतीने दक्ष यज्ञात आत्मदहन केल्यानंतर, तिचे शरीर महादेवाने पृथ्वीवर घेऊन तांडव केले. हे पाहून विश्वाच्या रक्षणासाठी भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्राने सतीचे शरीर ५१ भागांमध्ये विभागले, जे पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणी पडले. त्याच ठिकाणी शक्तिपीठे उदयास आली.असे मानले जाते की, चिची माता मंदिराच्या जागी सतीची करंगळी पडली होती. येथे देवी दुर्गेचा एक अवतार असून, तिच्या बाजूला भगवान शिवाचीही मूर्ती आहे. नवरात्रीच्या काळात येथे मोठा मेला व ध्वजारोहण सोहळा पार पडतो, ज्यात हजारो भक्त सहभागी होतात. या मंदिराचे आकस्मिक दर्शन झाल्याने सर्व भाविक भारावले आणि कृतज्ञता व्यक्त केली.

बस प्रवासात हास्य, भजन आणि एकात्मतेचा संगम
पुढील प्रवासात रामेश्वर वाघमारे यांनी गेम्सचे आयोजन करून रोख बक्षिसे दिली. “वऱ्हाड निघालंय लंडनला” या प्रसिद्ध एकपात्री नाटकाचा काही भाग रूपाली शैलेंद्र वडजकर यांनी अप्रतिम पद्धतीने सादर करून सर्वांना हसवले. राजेशसिंह ठाकूर यांनी बसमधून सामूहिक नामस्मरण घडवून आणले.सुभाष देवकत्ते यांनी एक बस कॅप्टन म्हणून अत्यंत जबाबदारीने हाताळली.लखीमपूर खिरी ओलांडून पंजाबची सीमा लागली. दुपारी ३ च्या सुमारास पुन्हा एका लंगरमध्ये गरमागरम भोजनाचा आस्वाद घेतला. विशेष म्हणजे लंगरमधील डिस्को भजनांच्या सुरांवर अनेकांनी आनंदाने नाचत आपला थकवा दूर केला!

अमृतसरचे स्वागत आणि रात्रीची व्यवस्था
संध्याकाळी अमृतसरमध्ये पोहोचल्यावर “हॉटेल नय्यर रेजिन्सी” आणि “नय्यर इन” या दोन्ही ठिकाणी एसी रूम्स, स्वच्छता आणि प्रशस्त व्यवस्था पाहून सर्वांनी आनंद व्यक्त केला.काहीजण आश्चर्याने म्हणाले,“इतकी चांगली व्यवस्था… एवढ्या कमी टूर कॉस्टमध्ये? कसं जमतं?”मी हसत उत्तर दिलं, “ना नफा, ना तोटा… ही भोलेबाबाची यात्रा आहे, त्याच्या आशीर्वादानेच हे शक्य होतं.” रात्रीच्या जेवणासाठी कोणीही प्रयोजक नसल्याने स्नेहलता जायस्वाल, सुरेखा राहतीकर आणि द्वारकादास अग्रवाल,अनिरुद्ध रामेश्वर वाघमारे यांनी नास्ता साठी पैसे दिले होते. नास्ता ऐवजी त्यांच्याच संमतीने राजेशसिंह ठाकूर यांनी गरमागरम, रुचकर भोजनाची व्यवस्था केली.जेवणानंतर सर्वांनी आपल्या प्रशस्त एसी रूममध्ये झोपण्याला प्राधान्य दिलं. (क्रमशः)

/- Author:- Dharmabhushan Adv.Dilip Thakur From Amarnath Cave – Part 13
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleMla Srijaya chavhan : नांदेडच्या सीसीटीव्ही प्रस्तावाला मान्यता देण्याबाबत निर्देश देणार – आ. श्रीजया चव्हाण यांच्या प्रश्नाला गृह राज्यमंत्र्यांचे उत्तर
Next Article Draft ward formation program : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग रचनेचा कार्यक्रम घोषीत
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Damini Squad : मुली-महिलांच्या सुरक्षेसाठी ‘दामिनी पथक’ स्थापन करा

Himayatnagar News : मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने वडिलांनीही घेतला अखेरचा श्वास

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Smart meters : देगलूर तालुक्यात स्मार्ट मीटर बसवू नयेत – शिवसेनेची मागणी

September 8, 2025

Gurupurnima Accounts : 3 Gurus and others | गुरूपौर्णिमा लेखांक : ३ गुरु आणि इतर -NNL

July 17, 2024

नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी 1 डिसेंबरला रात्री 10 पर्यंत प्रचाराची मुदत

November 28, 2025

polling stations : जिल्हाधिकाऱ्यांनी लोहा तालुक्यातील मतदान केंद्रांची केली पाहणी

November 12, 2025
Advertisement
टॉप बातम्या

कर्णबधिर,मूकबधिर दिव्यांगांसोबत अध्यक्षांनी दिवाळी केली साजरी

Winter Resistance Month June 2025 ; हिवताप प्रतिरोध महिना जुन 2025

Organization of tree planting : शिवाजी विद्यालय, सिडको तर्फे वृक्ष दिंडीचे आयोजन -NNL

Municipal Corporation ; महापालिके मार्फत गणेशोत्सवात ४४ हजार ४७८ गणेश मूर्ती केल्या गेल्या विसर्जित! | ४८.२६७ मेट्रिक टन जमा झाले निर्माल्य!

रग्बी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी नांदेड जिल्ह्यातील दोन खेळाडूची महाराष्ट्र रग्बी संघात निवड…NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Damini Squad : मुली-महिलांच्या सुरक्षेसाठी ‘दामिनी पथक’ स्थापन करा

February 10, 2026

Himayatnagar News : मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने वडिलांनीही घेतला अखेरचा श्वास

February 10, 2026

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?