Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Deers hide : हरणाच्या पाडसास पोलिसांनी दिले वनविभागाच्या ताब्यात !

March 4, 2026

अडचणी अनंत असल्या तरी सत्कार्यासाठी लोक धावूनही येतात 

March 4, 2026

Former Mp. Subhash wankhede : माजी खासदार सुभाष वानखेडे यांची श्री परमेश्वर मंदिराला भेट

March 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Deers hide : हरणाच्या पाडसास पोलिसांनी दिले वनविभागाच्या ताब्यात !
  • अडचणी अनंत असल्या तरी सत्कार्यासाठी लोक धावूनही येतात 
  • Former Mp. Subhash wankhede : माजी खासदार सुभाष वानखेडे यांची श्री परमेश्वर मंदिराला भेट
  • Mahavitaran news : हिमायतनगर महावितरणचा भोंगळ कारभार उघड; राष्ट्रवादी काँग्रेसचा संतापाचा स्फोट, उच्चस्तरीय चौकशीची मागणी
  • Collector Rahul Kardile : पेट्रोल/डिझेल तुटवड्याच्या अफवा निराधार; नागरिकांनी विश्वास ठेवू नये – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Holi Celebrated : हिमायतनगरमध्ये श्री परमेश्वर मंदिरात धुलिवंदन व रंगपंचमी उत्साहात
  • Nanded Airport : धुलीवंदनाच्या पर्वावर नांदेडकरांना ‘आकाशभरारी’ची भेट!
  • Silver Mace Wrestling : महाशिवरात्री यात्रेचा शानदार समारोप! चांदीच्या गदेच्या कुस्तीने रंगवली होती श्री परमेश्वर यात्रा
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Rajasthan Governor Haribhau Bagde : देशाचा समृध्दीसाठी विद्यार्थ्यांची बौध्दीक क्षमता वाढवावी – राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे
नांदेड राजकीय July 14, 2025

Rajasthan Governor Haribhau Bagde : देशाचा समृध्दीसाठी विद्यार्थ्यांची बौध्दीक क्षमता वाढवावी – राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे

NNL TeamBy NNL TeamJuly 14, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| जगात शिक्षणाला अत्यंत महत्त्व आहे, त्यामुळे आपल्या देशाचा सर्वांगिण विकास व समृध्दीसाठी विद्यापीठं, शाळांनी विद्यार्थ्यांची बौध्दीक क्षमता वाढविण्यावर विशेषत्वाने भर द्यावा, अशी सूचना राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केली.

अभिनव भारत शिक्षण संस्थेच्यावतीने नांदेड येथील नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात आज श्री बागडे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, संस्थेचे अध्यक्ष बालासाहेब पांडे, कोषाध्यक्ष कैलाशचंद्र काला, सचिव ॲड. वनिता जोशी, महाविद्यालयाचे प्राचार्य एम.वाय. कुलकर्णी आदी मान्यवरांसह प्राध्यापक, विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. प्रारंभी राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा संस्थेचे पदाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

श्री. बागडे म्हणाले की, प्राचीन भारतीय शिक्षण पद्धतीचा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर होता. गुरुकुल परंपरेमुळे विद्यार्थी सर्व विषयात पारंगत होत असे. आज विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यावहारिक ज्ञान देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची बौध्दीक क्षमता वाढविण्यावर अधिक भर द्यावा. तसेच ज्ञान केवळ स्वतःपुरते मर्यादित न ठेवता इतरांपर्यंत पोहोचविण्याबाबत दक्षता घ्यावी. याशिवाय खेळांवरही भर द्यावा. शाळांमध्ये मैदान हे अवश्य असावे. खेळांमधून मुलांची शारीरिक विकासासह बौध्दीक क्षमताही वाढते. आपला देशात जगात सर्वश्रेष्ठ म्हणून ओळखला गेला पाहिजे, यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष श्री. पांडे यांनी संस्थेच्या कार्याविषयी माहिती दिली. खासदार अशोकराव चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी मनोगतही व्यक्त केले. यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

for the prosperity of the country Rajasthan Governor Haribhau Bagde Students' intellectual capacity should be increased
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleShri Parmeshwar Temple : पवित्र श्रावण मासानिमीत्त हिमायतनगर (वाढोणा) येथील श्री परमेश्वर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन
Next Article Kandhar police : कंधार पोलिसांनी केली अवैध वाळू चोरी करणाऱ्यावर कार्यवाही; 20,30,000/-रुपयाचा मुद्देमाल जप्त
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Deers hide : हरणाच्या पाडसास पोलिसांनी दिले वनविभागाच्या ताब्यात !

अडचणी अनंत असल्या तरी सत्कार्यासाठी लोक धावूनही येतात 

Former Mp. Subhash wankhede : माजी खासदार सुभाष वानखेडे यांची श्री परमेश्वर मंदिराला भेट

Mahavitaran news : हिमायतनगर महावितरणचा भोंगळ कारभार उघड; राष्ट्रवादी काँग्रेसचा संतापाचा स्फोट, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Collector Rahul Kardile : पेट्रोल/डिझेल तुटवड्याच्या अफवा निराधार; नागरिकांनी विश्वास ठेवू नये – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Holi Celebrated : हिमायतनगरमध्ये श्री परमेश्वर मंदिरात धुलिवंदन व रंगपंचमी उत्साहात

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Bhokar Police has solved : भोकर पोलिसांनी 03 मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस

March 2, 2025

Training ; शोध व बचाव कार्यासह आपत्‍कालीन पर‍िस्‍थ‍ीचा; अंदाज घेण्यासाठी ड्रोन-कॅमेरा हाताळण्‍याचे प्रश‍िक्षण संपन्‍न

June 9, 2025

ऊस उत्पादकांनी कमी खर्चात एकरी जास्त ऊसाचे उत्पन्न घ्यावे – रमेश हापसे -NNL

December 23, 2022

Mahashivratri Darshan : नागडोह देवस्थानात महाशिवरात्री उत्साहात साजरी, आमदार भीमराव केराम यांनी घेतलं दर्शन

February 16, 2026
Advertisement
टॉप बातम्या

Will play at inter university level :: श्री संत गाडगे महाराज महाविद्यालयायाचे हँडबॉल स्पर्धेत यश ; आंतर विद्यापीठ स्तरावर खेळणार -NNL

Pilgrimage Kaleshwar : चौथ्या श्रावण सोमवार निमित्ताने तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी -NNL

Panganga river near Himayatnagar flooded : हिमायतनगर नजीकच्या पैनगंगा नदीला आलाय महापूर; नदीकाठची हजारों हेक्टर जमीन पाण्याखाली – -NNL

Yalgar march | जिल्ह्यातील विविध कार्यालयावर क्रांतीदिनी दिव्यांगांचा यलगार मोर्चा व तिव्र आंदोलन – राहुल साळवेने दिला इशारा -NNL

Lokmanya Tilak who sacrificed his life for the nation | राष्ट्राकरिता जीवन समर्पण करणारे लोकमान्य टिळक – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Deers hide : हरणाच्या पाडसास पोलिसांनी दिले वनविभागाच्या ताब्यात !

March 4, 2026

अडचणी अनंत असल्या तरी सत्कार्यासाठी लोक धावूनही येतात 

March 4, 2026

Former Mp. Subhash wankhede : माजी खासदार सुभाष वानखेडे यांची श्री परमेश्वर मंदिराला भेट

March 4, 2026

Mahavitaran news : हिमायतनगर महावितरणचा भोंगळ कारभार उघड; राष्ट्रवादी काँग्रेसचा संतापाचा स्फोट, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

March 4, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?