Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
  • रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित
  • Nanded News : नांदेडमध्ये ‘मिनी सरस’ रेणुका महोत्सवाला सुरुवात
  • Health care : वाढत्या तापमानापासून संरक्षण करण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाचे आवाहन
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Hima Sanghatana : महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने सी.सी.एम.पी. रजिस्ट्रेशन सुरू न केल्यास हिमा संघटनेतर्फे अमर उपोषन व तिव्र आंदोलनाचा इशारा
नांदेड महाराष्ट्र July 12, 2025

Hima Sanghatana : महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने सी.सी.एम.पी. रजिस्ट्रेशन सुरू न केल्यास हिमा संघटनेतर्फे अमर उपोषन व तिव्र आंदोलनाचा इशारा

डॉ. दिपक मोटे (नांदेड जिल्हाध्यक्ष हिमा संघटना) 'आयएमए'चा विरोध अनाठायी असल्याचा दावा
NNL TeamBy NNL TeamJuly 12, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| होमिओपॅथिक डॉक्टरांना अॅलोपॅथिक उपचार करण्याची परवानगी मिळाली असून, लवकरच त्यांची नोंद महाराष्ट्र मेडीकल कौन्सिलकडे करण्यात येणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे प्रामुख्याने जिथे एमबीबीएस डॉक्टर नाहीत, त्या ग्रामीण भागातील रुग्णांना प्राथमिक अॅलोपॅथीक वैद्यकीय सुविधा मिळणार आहे. त्यामुळे या निर्णयाला इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) च्यावतीने होत असलेला विरोध अनाठायी आहे, असा दावा हिमा नांदेड संघटनेच्यावतिने करण्यात आला.

हिमा नांदेड संघटनेच्यावतिने शुक्रवार दि. 11 जूलै 2025 रोजी मा. जिल्हाधिकारी नांदेड यांना संघटनेच्या वतिने निवेदन देण्यात आले. यावेळी हिमा संघटनेचे जिल्हाअध्यक्ष डॉ. दिपक मोटे, जिल्हा सचिव डॉ. बालाजी मोरे, डॉ. अशोक कलंत्री, डॉ. संजय पवार, डॉ. कालिदास मोरे, डॉ. जीवन जोशी, डॉ. जयंत जोशी, डॉ. शिवकुमार पवार, डॉ. शेख अब्दूल मुजिद, डॉ. नविद, डॉ. मारोती कस्तुरे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्र राज्यातील वाढती लोकसंख्या व जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषाप्रमाणे राज्यात आधुनिक चिकित्सा पद्धतीचे उपचार करण्यासाठी वैद्यकिय व्यावसायिंकाची मोठी कमतरता लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा एक वर्ष मुदतीचा Certificate Course in Modern Pharmacology (सी.सी.एम.पी.) हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या नोंदणीक्रत होमिआपॅथिक वैदयकिय व्यावसायिकांची महाराष्ट्र वैद्यक परिषदेच्या स्वतंत्र नोंदवहित नोंद करण्याबाबत महाराष्ट्र वैद्‌यक परिषदेने दि. 30.06.2025 रोजी अधिसुचना प्रसिद्ध केली आहे.

इंडियन मेडिकल असोशिएशन ने महाराष्ट्र वैद्यक परिषदेचे पदाधिकारी यांनी जणू काही हा निर्णय शासनाच्या दबावाखाली नव्यानेच घेतला असे भासवून काही अर्धसत्य व काही असत्य माहिती मिडियाला देऊन राज्याच्या आरोग्य व्यवस्थेत अस्वस्थता व अराजकता माजविण्याचा प्रयत्न करीत आहेत. ग्रामीण भागात आजही अनेक ठिकाणी एमबीबीएस डॉक्टर नसल्याने आयुश डॉक्टरच रूग्णांना सेवा देतात; मात्र काही आजारांवर अॅलोपॅथीचीच औषधी लिहून देणे आवश्यक असते.

अशावेळी ‘फार्माकॉलॉजी’ चा एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या होमियोपॅथीक डॉक्टरांना अॅलोपॅथिक औषधे लिहून देण्याची परवानगी शासनाने दिली आहे. राज्य सरकारने २४ जून २०१४ रोजी महाराष्ट्र वैद्य परिषद कायदा १९६५ आणि महाराष्ट्र सम चिकित्सा वैद्य व्यावसायिक क़ायदा १९६० ला मान्यता दिली. या अंतर्गत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने होमिओपॅथीक डॉक्टरांसाठी एक वर्षाचा आधुनिक औषधनिर्माणशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (फॉर्माकॉलॉजी) सुरू केला. हा अभ्यासक्रम महाराष्ट्रातील फक्त आणि फक्त आधुनिक चिकित्सा पद्धतीचा वैद्यकिय महाविद्यालयातील नियमित नियुक्ती असलेल्या अध्यापक वर्गाकडून शिकविला जातो. त्यांची परीक्षा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने नियुक्त केलेल्या आधुनिक चिकित्सा पद्धतीतील वैद्यकिय महाविद्यालयाच्या सेवेत असणाऱ्या अध्यापकांमार्फत घेतली जाते.

हा अभ्याक्रम पूर्ण करणाऱ्या वैद्यकिय व्यावसायिकांना त्यांनी प्राप्त केलेल्या ज्ञानाचा विचार करता नियमित BHMS अभ्यासक्रम पूर्ण करतांना MBBS ला असणाऱ्या सर्व विषयांचे तेवढेच सखोलपणे व त्याच पाठ्यपुस्तकांच्या आधारे थिअरी, प्रॅक्टिकल व क्लिनिकल एक्झामिनेशन यशस्वीरित्या पूर्ण करून सीसीएमपी कोर्सद्वारे औषधशास्त्राच्या ज्ञानासह मेडिसीन, सर्जरी, गायनीक, पेडियाट्रिक, इएनटी, ऑप्थामॉलॉजी या सर्व विषयांचे थेअरी बरोबरच प्रॅक्टिकलचे ज्ञान मिळण्याकरिता क्लिनिकल रोटेशन तसेच फार्माकॉलॉजीची प्रॅक्टिकल करून घेतले जाते.

इंडियन मेडिकल असोसिएशन पुणे शाखेने ऑगस्ट 2014 मध्ये या कायद्यास याचिका क्र. 7847/2014 द्वारे आव्हान दिले असले तरी सदर याचिकेतील तरतूदींच्या अंमलबजावणीस वेळोवेळी स्थगिती मिळण्यासाठी केलेले त्यांचे प्रयत्न मा. उच्च न्यायालयाने फेटाळून लावले आहेत. तरीही आयएमए कडून जनतेची व शासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. हा आयएमए चा विरोध अनाठायी आहे. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने सी.सी.एम.पी. रजिस्ट्रेशन सुरू करावी अशी मागणी नांदेड हिमा संघटनेच्या वतिने जिल्हाधिकराी साहेबांना निवेदन देण्यात आले. यावेळी नांदेड जिल्ह्यातील जिल्हा संघटनेचे सर्व पदाधिकारी व डॉक्टर उपस्थित होते.

and intense agitation if Maharashtra Medical Council does not start CCMP registration Hima Sanghatana warns of indefinite hunger strike
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleAmarnath Cave : अमरनाथ गुहेतून – भाग १० (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)
Next Article Police and NGO : पोलीस व एन.जी.ओ. यांनी मनोरुग्ण महीलेची तिचे पति व लेकरांची भेट घडवुन आणली
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी

रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

लक्ष्मणराव शक्करगे यांच्या रूपाने गावविकास लढ्यातील एक समर्पित नेतृत्व हरपले -NNL

June 29, 2024

Mahur heavy rain ; माहूर तालुक्यात पावसाचा हाहाकार! घरे,रस्ता पाण्याखाली; गोर गरीबांचा संसार उघड्यावर -NNL

September 1, 2024

A.M. Bouncer ; शोर्यदिनी ए.एम. बाॅन्सर टिमचा गौरव – NNL

January 2, 2025

Deer Dies ; जागतिक वन दिनाच्या दिवशी अज्ञात वाहनाच्या धडकेने हरिणाचा मृत्यू

March 21, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Dr. Ashwini Jagtap : विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात शिस्ती व संस्कार आत्मसात करावे – पोलीस उपअधीक्षक डॉ अश्विनी जगताप

Mahalingeshwar Mahadev Temple ; महालिंगेश्‍वर महादेव मंदिर येथे महाप्रसाद संपन

Meenal Karanwal ; जिल्‍हा परिषद व जिल्‍हयातील सर्व पंचायत समित्‍यांमधून कार्यालय व परिसराची स्‍वच्‍छता करा – मीनल करनवाल – NNL

Gurudev ; गुरुदेव जीवनगौरव पुरस्कार वितरण समारंभ संपन्न

Voting for elections : राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?