Thursday, May 14

Tag: Hima Sanghatana warns of indefinite hunger strike

Hima Sanghatana : महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने सी.सी.एम.पी. रजिस्ट्रेशन सुरू न केल्यास हिमा संघटनेतर्फे अमर उपोषन व तिव्र आंदोलनाचा इशारा

Hima Sanghatana : महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने सी.सी.एम.पी. रजिस्ट्रेशन सुरू न केल्यास हिमा संघटनेतर्फे अमर उपोषन व तिव्र आंदोलनाचा इशारा

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| होमिओपॅथिक डॉक्टरांना अॅलोपॅथिक उपचार करण्याची परवानगी मिळाली असून, लवकरच त्यांची नोंद महाराष्ट्र मेडीकल कौन्सिलकडे करण्यात येणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे प्रामुख्याने जिथे एमबीबीएस डॉक्टर नाहीत, त्या ग्रामीण भागातील रुग्णांना प्राथमिक अॅलोपॅथीक वैद्यकीय सुविधा मिळणार आहे. त्यामुळे या निर्णयाला इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) च्यावतीने होत असलेला विरोध अनाठायी आहे, असा दावा हिमा नांदेड संघटनेच्यावतिने करण्यात आला. हिमा नांदेड संघटनेच्यावतिने शुक्रवार दि. 11 जूलै 2025 रोजी मा. जिल्हाधिकारी नांदेड यांना संघटनेच्या वतिने निवेदन देण्यात आले. यावेळी हिमा संघटनेचे जिल्हाअध्यक्ष डॉ. दिपक मोटे, जिल्हा सचिव डॉ. बालाजी मोरे, डॉ. अशोक कलंत्री, डॉ. संजय पवार, डॉ. कालिदास मोरे, डॉ. जीवन जोशी, डॉ. जयंत जोशी, डॉ. शिवकुमार पवार, डॉ. शेख अब्दूल मुजिद, डॉ. नविद, डॉ. मारोती कस्तुरे यांच्या उपस...
error: Content is protected !!