Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 10, 2026

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

February 10, 2026

विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण

February 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ
  • विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण
  • नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !
  • बारावीच्या पहिल्या पेपरसाठी नांदेडमध्ये कडक बंदोबस्त : 112 परीक्षा केंद्रांवर झूम वेबकास्टद्वारे थेट नियंत्रण
  • Parmeshwar tempal : परंपरा, श्रद्धा आणि ग्रामसंस्कृतीचा महासंगम श्री क्षेत्र परमेश्वर महाशिवरात्री यात्रेला लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणार भव्य प्रारंभ
  • Fire Safety : रेल्वे गाड्या व परिसरात अग्निसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करा
  • Damini Squad : मुली-महिलांच्या सुरक्षेसाठी ‘दामिनी पथक’ स्थापन करा
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - धार्मिक - Muharram celebrations : उस्माननगर परिसरात रिमझिम पावसात मोहरम उत्साहात महीला पुरुषांची गर्दी
धार्मिक नांदेड July 6, 2025

Muharram celebrations : उस्माननगर परिसरात रिमझिम पावसात मोहरम उत्साहात महीला पुरुषांची गर्दी

पारंपारिक पद्धतीने धुला खेळण्यासाठी रिंगण
NNL TeamBy NNL TeamJuly 6, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

उस्माननगर, माणिक भिसे| मागील अनेक वर्षापासून साजरा करण्यात येत असलेला मोहरम सण उस्माननगर परिसरात ६ जुलै २०२५ रोजी पारंपारिक पद्धतीने हालकि व ढोल ताशाच्या निनादत आणि वरूण राजाच्या रिमझिम पावसात धुला खेळत मोहरम (Muharram celebrations in Usmannagar area amid drizzle) सण शांततेत साजरा करण्यात आला मोहरम मिरवणुकीत मुस्लिम हिंदू बांधवांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.

पैगंबर हजरत मोहम्मद साहेबांचे नातू हजरत इमाम हुसेन यांनी मोहरमच्या दहा तारखेला जुलमी अत्याचारी जयीदच्या अन्याय विरोधात लढताना होत्यात्म्य .पत्करले होते. या दिवसाच्या स्मरणार्थ मोहरम सण साजरा करण्यात येतो. उस्मान नगर सह परिसरातील अनेक गावात मोहरम पारंपारिक आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याची परंपरा आहे. एक मोहरम ते दहा मोहरम या कालावधीत शहीद करबला हजरत इमाम हुसेन यांच्या स्मरणार्थ सवारी बसविली जातात दहा दिवस चालणाऱ्या मोहरम समारंभात इतर धर्म बांधवांचा सहभाग असतो.

उस्माननगर परिसरातील अनेक गावात सवारी बसविल्या जातात. उस्माननगर येथे मौलाली ही सवारी पाचव्या दिवशी मध्यरात्री उठवली जाते. गावातील प्रमुख मार्गाने मिरवणूक काढुण पहाटे तीनच्या सुमाराला माळावर जाते. ही मिरवणूक पाहण्यासाठी सुध्दा नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असतात. उस्माननगर परिसरात मोहरम बसविण्याची ही परंपरा आजही सुरू आहे. सहा जुलै 2025 रोजी विविध ठिकाणी मोहरम निमित्त मिरवणूक काढण्यात आल्या होत्या. चारच्या दरम्यान वरूणराजाने रिमझिम पाऊस पाडला. तरी नागरिक धुला खेळण्यात दंग होते. त्याच दिवशी सकाळी ” अशुरा ” ही विशेष नमाज करण्यात आली.

यावेळी मुस्लिम बांधवांना शहीदे कर्बला हजरत हुसेन यांच्या कार्य व बलिदानाविषयी माहिती देण्यात आली. दुपारी ढोल ताशा व हालकीच्या गजरात बडे नालसाब , कासीमधुला या सवारीची मिरवणूक काढण्यात आली. परिसर आवाजाने घुमत होता मोहरमची पारंपरिक मिरवणूक पाहण्यास महिला पुरुष सहल गोपाळ यांनी गर्दी केली होती.. कुठे ही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उस्माननगर पोलिस स्टेशन चे सपोनि संजय निलपत्रेवार , सपोउपनि , गाडेकर, सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली जमदार कुबडे व पोलीस कर्मचारी, होमगार्ड यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

in Usmannagar area amid drizzle Muharram celebrations
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articleplanted 500 trees : डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय परिसरात 500 झाडांचे वृक्षारोपन
Next Article MLA Pratap Patil Chikhlikar : कंधार शहराचा चेहरा मोहरा बदलणार – आमदार प्रताप पाटील चिखलीकर
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण

नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !

बारावीच्या पहिल्या पेपरसाठी नांदेडमध्ये कडक बंदोबस्त : 112 परीक्षा केंद्रांवर झूम वेबकास्टद्वारे थेट नियंत्रण

Parmeshwar tempal : परंपरा, श्रद्धा आणि ग्रामसंस्कृतीचा महासंगम श्री क्षेत्र परमेश्वर महाशिवरात्री यात्रेला लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणार भव्य प्रारंभ

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Nanded News ; रत्नेश्वरी पाऊस दिंडीत नांदेड ते रत्नेश्वरी रस्त्यावर आणि गडावर जागोजागी हजारो बियां व सिड बॉल

June 30, 2025

Sindkhed police ; शेतकऱ्याचा चोरीस गेलेला ट्रॅक्टर व पेरणी यंत्र अवघ्या १२ तासांत जप्त ; सिंदखेड पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

December 19, 2025

विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या मतदान केंद्रासाठी गृहनिर्माण सोसायटी अध्यक्ष व सचिवांचा सहभाग -NNL

July 3, 2024

Demand to remove encroachment from Andegaon’s Muslim and Hindu graveyards : आंदेगावच्या मुस्लिम व हिंदू स्मशानभूमीतील अतिक्रमित काढून ग्रामपंचायतला ताबा देण्याची मागणी

January 26, 2025
Advertisement
टॉप बातम्या

online e-crop ; ऑनलाइन ई पीक पेऱ्याची अट शिथिल करून सरसकट शेतकऱ्यांना कापूस सोयाबीनचे अनुदान द्यावे…. – NNL

‘Swaratim’ University ; ‘स्वारातीम’ विद्यापीठास रासेयो चे राज्यस्तरीय दोन पुरस्कार जाहीर – NNL

Releasing water from Babhali Dam : बाभळी बंधाऱ्यातील पाणी सोडणे तांत्रिकदृष्ट्या आवश्यक

Smt. Harpalkaur Mann ; नानक-साई फाऊंडेशनची ‘मजबूत भाईचारा‘ हि संकल्पना पंजाब आणि महाराष्ट्रासाठी भूषणावह – श्रीमती हरपालकौर मान -NNL

rejects 81 appeals : एकाच अपिलार्थीचे 81 अपील राज्य माहिती आयोगाने फेटाळले

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 10, 2026

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

February 10, 2026

विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण

February 10, 2026

नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !

February 10, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?