Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

March 13, 2026

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

March 13, 2026

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

March 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक
  • गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन
  • Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना
  • Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड
  • CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार
  • नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Rahul Chavan : येणार्‍या महानगरपालिका निवडणूका आपल्याला जिंकायच्या – संघटक राहुल चव्हाण
नांदेड राजकीय July 5, 2025

Rahul Chavan : येणार्‍या महानगरपालिका निवडणूका आपल्याला जिंकायच्या – संघटक राहुल चव्हाण

NNL TeamBy NNL TeamJuly 5, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
We want to win the upcoming municipal elections - Organizer Rahul Chavan
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| येणार्‍या महानगरपालिका निवडणूका आपल्याला जिंकायच्या आहेत, हा निश्चय करुन प्रभागनिहाय संघटनात्मक बांधणी करताना सूक्ष्म पध्दतीने नियोजन करा, असे आवाहन शिवसेनेचे राज्य संघटक राहुल चव्हाण पाटील (We want to win the upcoming municipal elections – Organizer Rahul Chavan) यांनी आज येथे केले.

नांदेडच्या शासकीय विश्रामगृहात आज शिवसेना व अंगिकृत संघटनांच्या पदाधिकार्‍यांची महत्वपूर्ण बैठक राज्य संघटक राहुल चव्हाण पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीला महानगरप्रमुख प्रकाश मारावार, उपजिल्हाप्रमुख विजय बगाटे, राम चव्हाण, महानगरप्रमुख दक्षिण मनोज यादव, शहरप्रमुख अर्जुन ठाकूर, जित्तूसिंह टाक, तालुकाप्रमुख नंदू वैद्य, युवासेना जिल्हा युवाधिकारी अक्षय वट्टमवार, नागनाथ महादापुरे, गौतम जैन यांच्यासह अनेकांची उपस्थिती यावेळी होती.

यावेळी महानगरपालिकेच्या एकंदरच पक्ष बांधणीसंदर्भात महानगरप्रमुख प्रकाश मारावार यांनी सविस्तर माहिती दिली. त्यानंतर राहुल चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. येणारी महानगरपालिकेची निवडणूक आपल्याला जिंकायची आहे, यासाठी मागच्या बैठकीत सांगितल्या प्रमाणे प्रभागनिहाय बैठकांना आजपासूनच सुरुवात करा, शिवसेनेचे संघटन वार्डनिहाय व प्रभागनिहाय करताना त्याचे नियोजन करा, संघटनेतील सर्वसामान्य शिवसैनिकांना विश्वासात घेवून वार्डनिहाय हि बांधणी केली तर निश्चितच यश मिळू शकेल.

मतदार याद्यामध्ये नसलेली नावे पुन्हा टाकण्यासाठी नवमतदारांच्या नाव नोंदणीसाठी अभियान आता राबवायचे आहे, प्रभागात व वार्डात नसलेली नावे यादी शोधून ती वगळण्यासाठी प्रशासनावर मोठ्या प्रमाणात दबाव आणून तसे आक्षेप नोंदले पाहिजे. जेणेकरुन यादी पारदर्शी बनू शकेल. प्रभाग रचनेच्या संदर्भात घ्यावयाचे आक्षेप, त्याची मांडणी याबाबत डोळ्यात तेल घालून आपण काम केले पाहिजे. या निवडणुकीत कुणाशी युती करायची, कुणाशी करायची नाही याबाबतचा विचार वरिष्ठ पातळीवर पक्षप्रमुख घेतील, मात्र प्रत्येक प्रभागात आपले सक्षम उमेदवार शोधून त्यांची माहिती घेवून तशी तयारी आपल्याला करावी लागणार आहे. वेळ भरपूर असून, प्रत्येक कार्यकर्त्याला विश्वासात घेवून कामाला लागा, असे आवाहनही त्यांनी केले.

पक्षाची शिस्त न तोडता येणार्‍या पंधरा दिवसात प्रभागाची बांधणी करा, प्रत्येक वार्डात संपर्क अभियान राबवून संघटनात्मक बांधणी करा, महानगरपालिका निवडणुकांसाठी मिळालेला वेळ लक्षात घेता सूक्ष्म पध्दतीने नियोजन केल्यास विजय आपलाच असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रभागनिहाय बैठकांना सुरु करताना त्या भागातला शाखाप्रमुख ते शिवसैनिक याची सर्व माहिती सर्वांना असली पाहिजे, प्रभागात जाताना त्याबाबतचा आराखडा सुस्पष्ट तयार करुन त्याची मांडणी करण्याचे आवाहनही त्यांनी केले. कुठल्याही परिस्थितीत महानगरपालिकेवर आपल्याला विजय मिळवायचा आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Organizer Rahul Chavan the upcoming municipal elections We want to win
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleBhadanta Payyabodhi Thero : धम्मचळवळीचे नवे दायाद – भदंत पंय्याबोधी थेरो
Next Article Pradhan Mantri Surya Ghar : प्रधानमंत्री सुर्य घर- मोफत वीज योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Keshavrao Niturkar ; तत्वनिष्ठ राजकारणी : केशवराव निटूरकर

January 19, 2025

Vadodara University : नागपूर, ग्वाल्हेर, हनुमानगढ, वडोदरा विद्यापीठ साखळी फेरीत -NNL

December 17, 2024

Cyber ​​Police : सायबर पोलीस नांदेडच्या सतर्कतेमुळे तक्रारदार यांच्या खात्यातून गेलेले 55 लाख रूपये मिळाले परत -NNL

August 10, 2024

Lokseva : लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत नागरिकांना वेळेत सेवा द्या – आयुक्त डॉ. किरण जाधव

February 11, 2026
Advertisement
टॉप बातम्या

Bhaurao Chavan : भाऊराव चव्हाण साखर कारखान्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीला ३२.३२ लाखांचा निधी

Gambling boom | कोसमेट जिल्हा परिषद हायस्कूल शाळेच्या काही अंतरावर जुगार अड्डा जोमात – NNL

देशव्यापी संपा निमित्ताने दुसऱ्या दिवशी सीटू कामगार संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर एकदिवशीय धरणे व निदर्शने

Woorld hand day ; जागतिक हदय दिनानिमित्त सिडको परिसरात जनजागृती रॅली -NNL

Hadgaon ; रिपब्लिकन सेना ची हदगाव तालुका कार्यकारणी जाहीर

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

March 13, 2026

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

March 13, 2026

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

March 13, 2026

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

March 13, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?