Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Shivacharya to Jagadguru : अखंड धर्मज्योतीचे तेज : शिवाचार्य ते जगद्गुरूंचा वैराग्यमय प्रवास…

February 11, 2026

gram panchayat : नांदेड जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणुकीचा मार्ग मोकळा

February 11, 2026

Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात

February 11, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Shivacharya to Jagadguru : अखंड धर्मज्योतीचे तेज : शिवाचार्य ते जगद्गुरूंचा वैराग्यमय प्रवास…
  • gram panchayat : नांदेड जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणुकीचा मार्ग मोकळा
  • Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात
  • Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात
  • 12 Th Exam : पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Mla Bhimrao Keram : आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ
  • विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण
  • नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Shri Guru Gobind Singhji Sanstha ; श्री गुरू गोबिंद सिंघजी संस्थेच्या वतीने स्कूल कनेक्ट 2025″ कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद
नांदेड करियर June 28, 2025

Shri Guru Gobind Singhji Sanstha ; श्री गुरू गोबिंद सिंघजी संस्थेच्या वतीने स्कूल कनेक्ट 2025″ कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद

NNL TeamBy NNL TeamJune 28, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नवीन नांदेड l श्री गुरू गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्था (SGGSIE&T), विष्णुपुरी, नांदेड यांच्या वतीने “स्कूल कनेक्ट 2025” या विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन कुसुम सभागृह, नांदेड येथे 26 जुंन सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत कार्यक्रमात १२वी उत्तीर्ण विद्यार्थी आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना इंजिनीअरिंग शिक्षण, करिअर संधी, शैक्षणिक धोरणे आणि प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली.

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.प्रमुख पाहुणे म्हणून माजी उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री डी.पी.सावंत, संस्थेचे व्यवस्थापन मंडळ सदस्य संत बाबा सुखविंदर सिंघजी,सौ. राजश्रीताई पाटील, प्रा.डी.डी.डोये, संस्थेचे संचालक डॉ.मनेश कोकरे, भार्गव राजे संचालक,भार्गव करिअर अकॅडमी, नांदेड, प्रा.पी.जी.जाधव, विभाग प्रमुख, केमिकल अभियांत्रिकी विभाग, व प्रा.ललित टोके (समन्वयक, School Connect 2025) उपस्थित होते.

प्रा. डोये यांनी कार्यक्रमाची सुरुवात अभियांत्रिकी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. सौ. राजश्रीताई पाटील यांनी विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षणाच्या माध्यमातून जीवनात प्रगती साधता येते, हे उदाहरणांसहित मांडले. संत बाबा सुखविंदर सिंघजी यांनी शैक्षणिक वाटचालीत आध्यात्मिक मूल्यांची जपणूक आवश्यक असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. माजी मंत्री . डी.पी.सावंत यांनी माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा दृष्टीकोन सांगितला, ज्यांनी नांदेडमध्ये सरकारी अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्धार केला होता आणि ते स्वप्न त्यांनी पूर्ण केले.

तसेच,त्यांनी राज्य सरकारच्या शैक्षणिक योजनांचा आढावा घेत विद्यार्थ्यांना उपलब्ध संधी व सुविधांची माहिती दिली भार्गव राजे आणि कोनाळे यांनी विद्यार्थ्यांना इंजिनीअरिंग क्षेत्रातील कौशल्ये, प्रगतीच्या संधी समजावून सांगितल्या.संस्थेचे संचालक डॉ. मनेश कोकरे यांनी SGGSIE&T संस्थेच्या स्थापनेपासून आजवरच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. संस्थेतील १० विभाग, ६१० विद्यार्थ्यांची प्रथम वर्ष प्रवेश क्षमता,दर्जेदार प्रयोगशाळा, प्रगत संशोधन केंद्रे आणि शिक्षण सुविधा यांचा त्यांनी उल्लेख केला.

त्यांनी सांगितले की, संस्थेतील विद्यार्थी दरवर्षी विविध शैक्षणिक स्पर्धा, प्रोजेक्ट स्पर्धा, टेक्निकल फेस्ट्स तसेच राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळवत आहेत. संस्थेतील प्राध्यापक संशोधन क्षेत्रात आघाडीवर असून, विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये त्यांचे संशोधन प्रकाशित झाले आहे, तसेच काही प्राध्यापकांनी पेटंट्स प्राप्त केली आहेत. डॉ.कोकरे यांनी अधोरेखित केले की, SGGSIE&T संस्थेमध्ये फक्त शैक्षणिक प्रगतीच नव्हे,तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर दिला जातो,यात नेतृत्वगुण,सॉफ्ट स्किल्स,उद्योजकता आणि सामाजिक बांधिलकी यांचा समावेश होतो.

पुढील पाच वर्षां साठीच्या संस्थेच्या विकास आराखड्याची माहितीही त्यांनी उपस्थितांना दिली.
प्रा.ए.बी.गोंडे (अधिष्ठाता शैक्षणिक) यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) चे सार व फायदे स्पष्ट करत यामुळे विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या नव्या संधींबाबत माहिती दिली. तसेच, विद्यार्थ्यांना त्यांच्या मुख्य शाखे बरोबरच आवडीच्या कोणत्याही क्षेत्रातील मायनर विषय घेण्याची मुभा आहे.

NEP 2020 चे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शिक्षण अधिक लवचिक, बहुआयामी, समग्र आणि विद्यार्थी भिमुख करणे असे त्यांनी अधोरेखित केले. शेवटी, डॉ. किरण सानप (प्रथम वर्ष प्रवेश समन्वयक) यांनी AICTE अंतर्गत २०२५ साठीच्या बी.टेच प्रवेश प्रक्रियेची सविस्तर माहिती व विद्यार्थ्यांना विविध कागदपत्रांची आवश्यकता, महत्त्वाच्या तारखा ,ऑनलाइन फॉर्म भरताना लक्षात घेण्याच्या बाबी स्पष्ट केल्या.

संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना बि.टेच प्रवेश प्रक्रियेतील अर्ज भरण्याची सुविधा मोफत उपलब्ध करून दिली जाते, असेही त्यांनी जाहीर केले. त्यामुळे ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना विशेष लाभ होत आहे. कार्यक्रमाची सांगता प्रा.जाधव यांच्या आभार प्रदर्शनाने झाली तर सूत्रसंचालन प्रा. डॉ.मिलिंद भालेराव यांनी केले त्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची औपचारिक सांगता झाली.

Spontaneous response from students to the "School Connect 2025" program on behalf of Shri Guru Gobind Singhji Sanstha
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleDr. Suresh Sawant : वाचन संस्कृती जगण्यासाठी मुलांना मोबाईलच्या नव्हे तर पुस्तकांच्या सानिध्यात न्या – डॉ.सुरेश सावंत
Next Article Nanded ; नांदेड ग्रामीण गुन्हे शोध पथकाची कामगिरी, घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारासह अटक..
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Shivacharya to Jagadguru : अखंड धर्मज्योतीचे तेज : शिवाचार्य ते जगद्गुरूंचा वैराग्यमय प्रवास…

gram panchayat : नांदेड जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणुकीचा मार्ग मोकळा

Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात

Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात

12 Th Exam : पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Mla Bhimrao Keram : आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Deglur Municipal Council : देगलूर नगरपरिषदेची राजकीय समीकरणे बदलाच्या टप्प्यावर — काँग्रेसचे पारडे जड

November 7, 2025

dlip thakur : सोमवारी सकाळी मुसळधार पाऊस पडत असताना देखील नियोजित ६४ व्या महिन्याच्या कायापालट

October 15, 2025

Five policemen in Nanded suspended : अवैध वाळू वाहतूक प्रकरणी नांदेड मधील पाच पोलीस निलंबित -NNL

October 11, 2024

Drm Niti sarkar ; स्वच्छ भारताचा प्रवास आपल्यापासून सुरू होतो! – श्रीमती नीति सरकार -NNL

September 22, 2024
Advertisement
टॉप बातम्या

District Collector Rahul Kardile : विद्यार्थ्यांनी तात्काळ आधार बायोमेट्रीक अद्ययावत करुन घ्यावे -जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Vande Bharat Express : नांदेड- मुंबई ‘वंदे भारत एक्सप्रेस’ ने उघडले मराठवाड्याच्या समृद्धीचे द्वार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Meenal Karanwal : जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मीनल करनवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण -NNL

Liquor Sales Close : मद्य विक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जारी

Ardhapur News ; अर्धापूर तालुक्यातील केळीच्या बागा उध्वस्त; तोंडात आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Shivacharya to Jagadguru : अखंड धर्मज्योतीचे तेज : शिवाचार्य ते जगद्गुरूंचा वैराग्यमय प्रवास…

February 11, 2026

gram panchayat : नांदेड जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणुकीचा मार्ग मोकळा

February 11, 2026

Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात

February 11, 2026

Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात

February 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?