HomeनांदेडShiv Sena ; शिवसेना ऊबाठा गटाचा नांदेड दक्षिण विधानसभा प्रमुख पदी जेष्ठ...

Shiv Sena ; शिवसेना ऊबाठा गटाचा नांदेड दक्षिण विधानसभा प्रमुख पदी जेष्ठ शिवसैनिक हणमंत भवर यांच्यी नियुक्ती

नवीन नांदेड l शिवसेना ऊबाठा गटाच्या नांदेड दक्षिण विधानसभा प्रमुख पदी जेष्ठ श व‌ एकनिष्ठ शिवसैनिक कांकाडी येथील हणमंत भवर यांच्यी नियुक्ती करण्यात आली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना ऊबाठा गटात सक्रिय शिवसैनिक व‌ वेळोवेळी आंदोलन , बैठक, मोर्चा आदी मध्ये सक्रिय सहभाग नोंदविला तर ग्रामपंचायत कांकाडी निवडणूक मध्येही सत्ता आणुन बंधु शरद भवर यांच्यी सरपंच पदी नियुक्ती केली.पक्षाने केलेल्या उल्लेखनीय कार्याची नोंद घेऊन त्यांची नियुक्ती केली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व मराठवाडा विभागीय नेते तथा विरोधी पक्षनेते मा. अंबादासजी दानवे तसेच शिवसेना उपनेते तथा जिल्हा संपर्कप्रमुख बबनरावजी थोरात व जिल्हाप्रमुख बबनरावजी बारसे यांच्या नेतृत्वाखाली माजी शिवसेना नांदेड दक्षिण विधानसभा प्रमुख पदी निवडीबद्दल पक्षप्रमुख व पक्षश्रेष्ठींचे आभार मानुनपक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे दिलेला आशीर्वाद व जबाबदारीचा जनसेवेसाठी वापर करेल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली असून निवडीबद्दल मित्र मंडळ व शिवसैनिकांनी अभिनंदन केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments