Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
  • रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित
  • Nanded News : नांदेडमध्ये ‘मिनी सरस’ रेणुका महोत्सवाला सुरुवात
  • Health care : वाढत्या तापमानापासून संरक्षण करण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाचे आवाहन
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Winter Resistance Month June 2025 ; हिवताप प्रतिरोध महिना जुन 2025
नांदेड आरोग्य June 3, 2025

Winter Resistance Month June 2025 ; हिवताप प्रतिरोध महिना जुन 2025

NNL TeamBy NNL TeamJune 3, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड l सध्या पावसाळा सुरु होत आहे. माहे जुन महिना हा हिवताप व किटकजन्य आजाराविषयी जनतेमध्ये जागृती निर्माण करुन प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणी करीता त्यांचा सक्रीय सहभाग प्राप्त होणे आवश्यक आहे. या दृष्टीने समाजातील सर्व स्तरावर किटकजन्य आजाराबाबत आरोग्य शिक्षण मिळावे या करीता माहे जून 2025 हा महिना ” हिवताप प्रतिरोध महिना ” म्हणून साजरा करण्यात येत आहे. अशी माहिती डॉ.संगीता देशमुख जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड, डॉ निळकंठ भोसीकर जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड, डॉ अमृत चव्हाण जिल्हा हिवताप व हत्तीरोग अधिकारी नांदेड यांनी दिली.

” हिवताप ” या आजाराबाबत थोडक्यात माहीती
” हिवताप ” या आजाराचा प्रसार अॅनाफेलीस या डासांच्या मादी मार्फत होतो. निसर्ग निर्मित स्थाने भातशेती, स्वच्छ पाण्याची डबकी, नदी, पाण्याच्या टाक्या, कालवे इ. तसेच मानव निर्मित डासोत्पत्ती स्थाने नारळांच्या करवंट्या, टायर, उघड्यावर पडलेल्या रिकामी बाटल्या, प्लास्टीक डबे ईत्यादी. या ठिकाणी स्वच्छ साठुन राहीलेल्या पाण्यात डासाची मादी अंडी घालते. हिवताप प्रसारक डासाची मादी स्वच्छ पाण्यात सुमारे 150 ते 200 अंडी घालते. अंडी, अळी कोष, प्रौढ डास हे डासाचे जीवनचक्र अंडी घातलेल्या ठिकाणीच 8 ते 10 दिवसात पुर्ण होते. “

हिवताप ” हा प्लाझमोडीयम या परोपजीवी जंतु पासुन होतो प्रौढ मादी डास दुषित हिवताप रुग्णांस चावतो त्यावेळीस रक्ताबरोबर हिवतापाचे जंतु डासाच्या पोटात जातात व डासाच्या शरीरात हिवतापाच्या जंतुची वाढ होते. डास निरोगी व्यक्तीस चावल्यास ते जंतु डासाच्या लाळेवाटे निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात. मानवी शरीरात 10 ते 12 दिवसात जंतुची वाढ पूर्ण होते. या कालावधीस अधिशयन कालावधी म्हणतात. शरीरात जंतुची वाढ पूर्ण झाल्यावर रुग्णास हिवतापाची लक्षणे दिसाण्यास सुरुवात होते.

हिवताप हा प्लाझमोडीयम या परोपजीवी जंतु पासून होतो हिवतापाच्या जंतुचे फॅलसिफेरम व व्हायवॅक्स हे दोन प्रकार प्रामुख्याने आढळून येतात.
-: हिवताप आजारांची सर्वसाधारण लक्षणे :-
थंडी वाजून ताप येणे, सतत ताप किंवा एक दिवस आड ताप, तापानंतर घाम येऊन अंग गार पडते, डोकेदुखी व बऱ्याच वेळा उलट्या होतात. फॅलसिफेरम प्रकारच्या हिवतापात वेळेवर योग्य उपचार न मिळाल्यास मेंदूचा हिवताप होवू शकतो. मेंदुचा हिवताप (Cerebral Malaria) लक्षणे :- तीव्र ताप येणे. तीव्र डोकेदुखी उलट्या होणे मान ताठ होणे, झटके येणे, बेशुध्द होणे. वेळेत उपचार न मिळाल्यास प्रसंगी मृत्यु होऊ शकतो.

-: हिवताप रोग निदान :-
प्रयोगशाळेत हिवतापसाठी रक्तनमुना तपासणी करून घेणे. तात्काळ निदान पध्दतीत (RDK) रक्तनमुना घेवून हिवतापाचे त्वरीत निदान करता येते. ताप आलेल्या प्रत्येक रुग्णाने नजिकच्या शासकिय रुग्णालयात जावून तपासुन घ्यावे. हिवताप दुषित रक्तनमुना आढळून आल्यास शासकिय दवाखाने उदा. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालया मधून मोफत संपूर्ण औषधोपचार देण्यात येतो.

डास निर्मिती होऊ नये म्हणुन घ्यावयाची काळजी :-
पाणी साठवून ठेवण्याची भांडी घट झाकुन ठेवा. आठवडयातून एकदा कोरडा दिवस पाळावा. त्यामध्ये घरातील वापरातील पाण्याची भांडी घासुन पुसुन कोरडी करावीत. परीसरातील नारळांच्या करवंट्या, टायर, रिकामी बाटल्या व प्लास्टीक डबे नष्ट करा व त्यामध्ये पाणी साठा होवु देवु नका. घराभोवतालचा परीसर स्वच्छ ठेवा. सांडपाण्याची विल्हेवाटीसाठी शोषखडयाचा वापर करा. आजुबाजुची डबकी बुजवा किंवा वाहती करा. घरात व घराच्या आजुबाजुला कोणत्याही प्रकारचे पाणी (स्वच्छ/ घाण) आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस साचुन राहाणार नाही याची दक्षता घ्यावी. रिकामी न करता येणाऱ्या व ज्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करत नाही अशा
पाणीसाठ्या मध्ये अळीनाशक औषध टाकावे किंवा गप्पी मासे सोडावेत. गप्पी मासे प्रा. आ. केंद्र स्तरावर मोफत उपलब्ध आहेत.

-: डासाचा उपद्रव टाळण्यासाठी घ्यावयाची खबरदारी :-
झोपताना मच्छरदाणीचा किंवा किटकनाशक भारीत मच्छरदाणीचा वापर करा किंवा डास प्रतिबंधक औषधांचा वापर करावा. घरांच्या खिडक्यांना जाळी बसवा, सेप्टी टॅक व्हेंटपाईपला जाळी बसवा. नेहमी अंगभर कपडे घालावेत. आपल्या घरी किटकनाशक फवारणी पथक आल्यास संपूर्ण घर फवारून घ्यावे. फवारणी केलेल्या घराची किमान 2 ते 2.5 महिने रंगरगोटी करू नये. प्रत्येक नागरीकाने वरील सर्व उपाययोजनाचा अवलंब केल्यास डासांची निर्मिती कमी होऊन डासामार्फत प्रसार होणारे हिवताप, डेंग्यु, हत्तीरोग, झिका, चिकुनगुनिया, जपानी मेंदुज्वर या आजारापासून आपण मुक्त होवु शकतो.

आरोग्य विभाग जिल्हा परिषद नांदेड, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय नांदेड व जिल्हा हिवताप विभागाकडुन किटकजन्य आजार रुग्णात वाढ अथवा उद्रेक होवु नये या करीता खालील प्रमाणे नियोजन करण्यात आलेले आहे.

आरोग्य सेवेतील कर्मचारी तसेच आशा स्वयंसेवक यांना विविध स्तरावर किटकजन्य आजाराबाबत प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. संभाव्य बाधित भाग कार्यक्षेत्रात नियमित सर्वेक्षण व पर्यवेक्षणावर विशेष भर देण्यात येत आहे. संशयित हिवताप रुग्ण शोधण्याकरीता रक्तनमुने व रक्तजल नमुने तपासणी करीता योग्य ते नियोजन करण्यात आलेले आहे. रुग्ण आढळल्यास त्वरीत उपचारासाठी आवश्यक औषध साठा प्रा. आ. केंद्र, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालय स्तरावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

उद्रेकग्रस्त भागात किंवा रुग्ण संख्या वाढ झालेस प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरीता धुरफवारणी यंत्रे, फवारणी पंप साहित्य, किटकनाशक साठा जिल्हा कार्यालयात अदयावत ठेवण्यात आलेला असून आवश्यकतेनुसार मागणी करण्याच्या सूचना प्राथमिक आरोग्य केंद्राना देण्यात आलेल्या आहेत.

Winter Resistance Month June 2025
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articlecareer opportunities ; स्पर्धेच्या काळात तरुणांना व्यावसायात मोठ्या करिअरच्या संधी – प्राणिताताई देवरे -चिखलीकर
Next Article Gangaprasad Mudiraj ; गंगाप्रसाद मुदिराज पदोन्नती मिळाल्याबद्दल सुंडगी गावकऱ्यांच्या वतीने सत्कार
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी

रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Amarnath Cave : अमरनाथ गुहेतून’ – भाग 18(लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

July 24, 2025

Nanded’s special team seized two trucks of ration rice and wheat : पोलीस अधीक्षक साहेब नांदेड यांचे विशेष पथकाने राशनच्या तांदुळ व गव्हाचे दोन ट्रक घेतले ताब्यात -NNL

September 20, 2024

Online Farmer Scientist Dialogue | 2 ऑगस्ट 2024 रोजी ऑनलाईन शेतकरी शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रमाचे आयोजन – NNL

August 1, 2024

Dr. Rekhatai Chavan Gorlegaokar : हदगाव – हिमायतनगरला ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी – डॉ. रेखाताई चव्हाण गोर्लेगावकर -NNL

September 8, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Railway Get Road work : चार वर्षांची रखडपट्टी संपली; रेल्वे गेट परिसरातील रस्त्याच्या कामाला वेग, उड्डाणपुलाची जोरदार मागणी

Nerali ; नांदेड जिल्ह्यातील नेरली येथील साथरोग नियंत्रणात -NNL

Shivajirao Jogdand : जिल्हाधिकारी यांनी केला शिवाजीराव जोगदंड यांचा सन्मान -NNL

District OBC Bhushan Award ; जिल्हा ओबीसी भूषण पुरस्काराने स्व. भानुदास यादव यांचा मरणोत्तर गौरव

Hadgaon City : हदगाव शहर चिखलाचे शहर व खड्ड्यामुळे ओळख नागरिक व विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?