Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Himayatnagar News : मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने वडिलांनीही घेतला अखेरचा श्वास

February 10, 2026

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Himayatnagar News : मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने वडिलांनीही घेतला अखेरचा श्वास
  • Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी; हिमायतनगर तालुक्यात वीज पडून म्हैस दगावली – NNL
नांदेड June 6, 2024

वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी; हिमायतनगर तालुक्यात वीज पडून म्हैस दगावली – NNL

NNL TeamBy NNL TeamJune 6, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड/हिमायतनगर,अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील कालपासून वातावरणात बदल झाला असून, काही भागांमध्ये विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असून, रब्बी हंगामातील उर्वरित पिकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नांदेड जिल्ह्यात दुपारी ४४ अंश सेल्सिअस तापमान असल्याने प्रचंड प्रमाणात उकाडा जाणवत होता. दरम्यान, बुधवारी सायंकाळी अचानकपणे विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावून नांदेड शहर व परिसराला पावसाने चांगलेच झोडपून काढलं. अचानक आलेल्या अवकाळी पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. परंत्तू शहरात महानगरपालिकेच्या दुर्लक्षित कारभाराचे पितळे उघडे पडले असून, जिकडे तिकडे तळे साचल्याने नागरिकांना घाण पाण्यातून मार्ग काढावा लागला असल्याचे चित्र पाहावयास मिळाले आहे.

म्हैस दगावल्याने दिगाबर लिंगणा काईतवाड या शेतकऱ्याचे अंदाजे 1 लाख रुपयाचे नुकसान
गुरुवारी नांदेड जिल्ह्यातील किनवट, हिमायतनगर तालुक्यात विजांचा कडकडाट होऊन वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस झाला. हिमायतनगर तालुक्यातील यात बोरगडी येथे गट क्रमांक 174 मध्ये वीज कोसळून एक दुभती म्हैस दगावल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. दररोज १० लिटर दूध देणारी म्हैस दगावल्याने दिगाबर लिंगणा काईतवाड या शेतकऱ्याचे अंदाजे 1 लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा पंचनामा करून आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी केली जात आहे.

कृषी दुकानात खते, बी-बियाणे खरेदीसाठी गर्दी
मृग नक्षत्र एका दिवसावर येऊन ठेपला असताना पावसाने हजेरी लावल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. वातावरण बदलताच शहरातील कृषी दुकानात शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी झाली असून, पेरणीच्या तयारीसाठी खते, बी-बियाणे खरेदीची तयारी सुरु आहे. मात्र शेतकऱ्यांना हव्या त्या कंपनीचे बियाणे मिळत नसल्याची ओरड होऊ लागली असून, याकडे कृषी विभागाने लक्ष देऊन शेतकऱ्यांना रास्त भावात कृषी साहित्य उपलब्ध होतील याकडे लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे.

in Himayatnagar taluka Presence of pre-monsoon rains with gales; A buffalo died due to lightning
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articleशनि मंदिर देवस्थान येथे शनि जन्मोत्सव सोहळा उत्साहात, महापूजा,अभिषेक व महाप्रसादाचे वाटप -NNL
Next Article अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास 25 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Himayatnagar News : मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने वडिलांनीही घेतला अखेरचा श्वास

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

किनवटच्या महसूल प्रशासनाची धडक कार्यवाही…दोन दिवसात गौणखनिजाचे 6 ट्रॅक्टर व 1 टिप्पर पकडले -NNL

June 9, 2024

Divisional Sports Competition : 11 जानेवारीपासून वित्त व लेखा विभागाच्या विभागीय क्रीडा स्पर्धा -NNL

January 10, 2025

Ahmadabad plane crash : अहमदाबाद विमान अपघाताच्या कारणांवर अंतिम अहवालानंतरच प्रकाश

July 21, 2025

Police Recruitment : पोलीस भरतीच्या उमेदवारांना सरावासाठी मिळणार मैदाने खा.. अशोकराव चव्हाण यांचा पुढाकार

September 25, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Arrival of Shri Ganesha : आगमन श्री गणेशाचे.. आस्थेच्या बळावर राजकारण्याना पुढे नेण्यासाठी गणेश उत्सव निश्चितच उपयोगी ठरेल -NNL

Change in date of Home Guard registration : होमगार्ड नोंदणीच्या दिनांकात बदल -NNL

टी-20 विश्वचषक विजेत्या भारतीय संघाला अकरा कोटींचे पारितोषिक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL

MLA Hemantbhau Patil : हदगाव – हिमायतनगर विधानसभा मतदार संघात शिवसेनेचाच भगवा फडकणार – आमदार हेमंतभाऊ पाटील -NNL

Pawan Chauhan ; वार्ड क्र.१३ मधील निकृष्ट झालेल्या कामाची चौकशी करुण कारवाई करा – पवन चौहान – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Himayatnagar News : मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने वडिलांनीही घेतला अखेरचा श्वास

February 10, 2026

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?