Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Deers hide : हरणाच्या पाडसास पोलिसांनी दिले वनविभागाच्या ताब्यात !

March 4, 2026

अडचणी अनंत असल्या तरी सत्कार्यासाठी लोक धावूनही येतात 

March 4, 2026

Former Mp. Subhash wankhede : माजी खासदार सुभाष वानखेडे यांची श्री परमेश्वर मंदिराला भेट

March 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Deers hide : हरणाच्या पाडसास पोलिसांनी दिले वनविभागाच्या ताब्यात !
  • अडचणी अनंत असल्या तरी सत्कार्यासाठी लोक धावूनही येतात 
  • Former Mp. Subhash wankhede : माजी खासदार सुभाष वानखेडे यांची श्री परमेश्वर मंदिराला भेट
  • Mahavitaran news : हिमायतनगर महावितरणचा भोंगळ कारभार उघड; राष्ट्रवादी काँग्रेसचा संतापाचा स्फोट, उच्चस्तरीय चौकशीची मागणी
  • Collector Rahul Kardile : पेट्रोल/डिझेल तुटवड्याच्या अफवा निराधार; नागरिकांनी विश्वास ठेवू नये – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Holi Celebrated : हिमायतनगरमध्ये श्री परमेश्वर मंदिरात धुलिवंदन व रंगपंचमी उत्साहात
  • Nanded Airport : धुलीवंदनाच्या पर्वावर नांदेडकरांना ‘आकाशभरारी’ची भेट!
  • Silver Mace Wrestling : महाशिवरात्री यात्रेचा शानदार समारोप! चांदीच्या गदेच्या कुस्तीने रंगवली होती श्री परमेश्वर यात्रा
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Gram Panchayat ; ग्रामपंचायत स्तरावर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची प्रभावीपणे अमलबजावणी
नांदेड सोशल वर्क April 24, 2025

Gram Panchayat ; ग्रामपंचायत स्तरावर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची प्रभावीपणे अमलबजावणी

1 मे पासून ग्रामपंचायतस्तरावर आपले सरकार सेवा केंद्रातून 536 सेवा नागरिकांना उपलब्ध 28 एप्रिल रोजी ग्रामपंचायतीच्या विशेष सभेचे आयोजन
NNL TeamBy NNL TeamApril 24, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड l ग्रामविकास विभागाने ग्रामपंचायत स्तरावर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत सर्व विभागांनी अधिसूचीत केलेल्या सेवा आपले सरकार सेवा केंद्रामार्फत नागरीकांसाठी उपलब्ध करून देण्यास मंजूरी दिली आहे.

नांदेड जिल्ह्यात ग्रामीण भागात 816 आपले सरकार सेवा केंद्र आहेत. येत्या 1 मे पासून ग्रामपंचायत स्तरावरील आपले सरकार सेवा केंद्रामार्फत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत अधिसूचित केलेल्या 536 सेवा नागरीकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांनी ग्रामपंचायत स्तरावरील आपले सरकार सेवा केंद्रामार्फत सर्व सेवा उपलब्ध करून घ्याव्यात, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागा मार्फत करण्यात आले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हा कायदा राज्यभरात 28 एप्रिल 2015 पासून लागू करण्यात आला आहे. 28 एप्रिल 2025 रोजी सदर कायद्याचे अंमलबजावणीस 10 वर्ष पुर्ण होत असल्यामुळे दशकपुर्ती सोहळा साजरा करण्यात येणार आहे. तसेच 28 एप्रिल हा दिवस “सेवा हक्क दिन” म्हणून जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत स्तरावर साजरा करण्यात येणार आहे. 28 एप्रिल रोजी जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायतीच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात येणार असुन विशेष सभेत सर्व ग्रामपंचायत सदस्यांना महाराष्ट्र लोकसंवा हक्क अधिनियम 2015 च्या प्रतीचे वाटप करण्यात यावे. विशेष सभेत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम या कायद्याच्या ठळक तरतूदीचे वाचन करण्यात येणार आहे.

नांदेड जिल्हयात 1 हजार 310 ग्रामपंचायती असुन ग्रामीण भागात 816 आपले सरकार सेवा केंद्र सुरू आहेत. शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार ग्रामीण भागातील नागरीकांना आपले सरकार सेवा केंद्रामार्फत सेवा देण्यात येतात. ग्रामीण भागातील आपले सरकार सेवा केंद्र आदर्श बनविण्याबाबत शासन स्तरावरून आदेशीत केल्याप्रमाणे जिल्हयातील 5 हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायत स्तरावरील आपले सरकार सेवा केंद्र आदर्श बनविण्याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मेघना कावली यांच्या संकल्पनेतुन स्पर्धा आयोजीत करण्यात आली. सदर स्पर्धेत जिल्हयातील 49 आपले सरकार सेवा केंद्र हे आदर्श बनविण्यात आले.

जिल्हयातील 49 आदर्श आपले सरकार सेवा केंद्र हे 28 एप्रिल पासुन सुरू करण्यात येणार असुन ग्रामीण भागातील सर्व आपले सरकार सेवा केंद्रामार्फत 1 मे 2025 पासुन महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत सर्व विभागाच्या 536 अधिसुचीत केलेल्या सेवा नागरीकांना देण्यात येणार आहेत. सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय 27 मार्च 2025 अन्वये आपले सरकार सेवा केंद्रांतर्गत येणाऱ्या नागरीकांना घरपोच सेवा देण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर सेवादुत नेमन्यात येणार आहेत असे जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पं.) श्रीमती मंजुषा जाधव (कापसे) यांनी संगीतले.

जिल्हयात महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची अमलबजावणी प्रभावीपणे सुरू असुन 1 मे 2025 नंतर ग्रामपंचायत स्तरावर ऑफलाईन प्रमाणपत्र देण्यात येणार नाहीत. ग्रामीण भागातील सर्व नागरीकांनी आपल्याला आवश्यक असलेले दाखले ग्रा.पं. स्तरावरील आपले सरकार सेवा केंद्रातुन उपलब्ध करून घ्यावेत, असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांनी केले आहे.

Effective implementation of Maharashtra Right to Public Service Act at Gram Panchayat level
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleWorld Fever Day ; ” जागतिक हिवताप दिन ” दि.२५ एप्रिल
Next Article District Collector’s Office ; कॉलिटी कॉन्सिल ऑफ इंडिया संस्थेकडून जिल्हाधिकारी कार्यालयाचे मूल्यमापन
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Deers hide : हरणाच्या पाडसास पोलिसांनी दिले वनविभागाच्या ताब्यात !

अडचणी अनंत असल्या तरी सत्कार्यासाठी लोक धावूनही येतात 

Former Mp. Subhash wankhede : माजी खासदार सुभाष वानखेडे यांची श्री परमेश्वर मंदिराला भेट

Mahavitaran news : हिमायतनगर महावितरणचा भोंगळ कारभार उघड; राष्ट्रवादी काँग्रेसचा संतापाचा स्फोट, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Collector Rahul Kardile : पेट्रोल/डिझेल तुटवड्याच्या अफवा निराधार; नागरिकांनी विश्वास ठेवू नये – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Holi Celebrated : हिमायतनगरमध्ये श्री परमेश्वर मंदिरात धुलिवंदन व रंगपंचमी उत्साहात

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Release of Zilla Parishad Monitoring App : जिल्हा परिषद मॉनिटरिंग ॲपचे विमोचन

March 1, 2025

दुर्गा फांउडेशनच्या वतीने 45 वारकरी एस.टी.बसने पंढरपूरकडे रवाणा -NNL

July 17, 2024

नांदेड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सचिव पदी आहात खान पठाण यांची निवड – NNL

October 18, 2024

motorcycle thief : तामसा येथील पोलीसांनी मोटार सायकल चोराकडून सात मोटार सायकल केल्या जप्त -NNL

January 12, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Pandit Pradeepji Mishra : आंतरराष्ट्रीय कथाकार पंडित प्रदीपजी मिश्रा सिहोरवाले यांची शिव महापुराण कथा नोव्हेंबर २०२६ मध्ये -NNL

Women’s meeting on behalf of Nationalist Congress Party | किनवट येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महिला मेळावा संपन्न – NNL

Soldiers salutes : पुलवामाच्या शूरवीरांना नांदेडची सलामी

Bhokar ; “पूर पश्चात आरोग्य शिबिर” धानोरा ता. भोकर येथे संपन्न

विना परवाना जनावरांची वाहतूक करताना टाटा मॅजिक गाडीसह दोन जनावरं पकडली – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Deers hide : हरणाच्या पाडसास पोलिसांनी दिले वनविभागाच्या ताब्यात !

March 4, 2026

अडचणी अनंत असल्या तरी सत्कार्यासाठी लोक धावूनही येतात 

March 4, 2026

Former Mp. Subhash wankhede : माजी खासदार सुभाष वानखेडे यांची श्री परमेश्वर मंदिराला भेट

March 4, 2026

Mahavitaran news : हिमायतनगर महावितरणचा भोंगळ कारभार उघड; राष्ट्रवादी काँग्रेसचा संतापाचा स्फोट, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

March 4, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?