HomeनांदेडHanuman Janmotsav ; हनुमान जन्मोत्सवा निमित्ताने रक्त तपासणी शिबीर व महाप्रसाद पंगत...

Hanuman Janmotsav ; हनुमान जन्मोत्सवा निमित्ताने रक्त तपासणी शिबीर व महाप्रसाद पंगत संपन्न..! 

नांदेड l येथील मगनपुरा नवा मोंढा भागातील सामाजिक कार्यकर्त्या सौ सदिच्छा सोनी पाटील यांच्या वतीने तमाम भाविक भक्तांसाठी हनुमान जन्मोत्सवानिमित्त दक्षिण मुखी हनुमान मंदिर मदनपुरा नांदेड येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रक्त तपासणी शिबिर व महाप्रसादाचा हजारो भाविक भक्तांनी लाभ घेतला.

यावेळी रक्त तपासणी शिबिर व महाप्रसाद पगंत अशा एकत्रित कार्यक्रमासाठी भाजपाचे विभागीय संघटन मंत्री संजय कौडगे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे, महानगराध्यक्ष अमर राजूरकर,माजी स्थायी समिती सभापती किशोर स्वामी, विजय येवनकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इंजि.स्वप्निल इंगळे पाटील, विखे पाटील कृषी परिषेदेचे भागवत देवसरकर, सुनिल भालेराव यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती

मगनपुरा येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिर हे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिसरातील शेकडो भाविक भक्तांनी परिश्रम घेतले

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments