Homeनांदेडthe Hanuman idol : श्री परमेश्वर मंदिरातील हनुमान मुर्तीला हैदराबादच्या भक्ताकडून चांदीचा...

the Hanuman idol : श्री परमेश्वर मंदिरातील हनुमान मुर्तीला हैदराबादच्या भक्ताकडून चांदीचा मुखवटा

हिमायतनगर| हिमायतनगर येथील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिर देवस्थानातील हनुमानाच्या मुर्तीला सतरा तोळा चांदीचा मुखवटा हैदराबाद येथील एका भक्तानी दान दिला असून. मंगळवार दिनांक 25 रोजी पुरोहित कांतागुरू वाळके यांच्या मधुर वाणीतून विधीवंत पुजा करून सोना चांदीचे कारागीर बाबूराव सकवान यांनी मुकूट बसवीला आहे.

हैदराबाद येथील भाविक राहून छाजेड यांनी सदर मुकूट दान दिले असून .खामगाव येथील चांदीचे प्रसिद्ध कारागीर यश सिल्व्हर चे मालक यश जागींड यांनी हनुमान मूर्तीचा मुकूट बनविला आहे .रविवारी माधवराव शिरफूले कामारीकर यांनी मंदीर कमेटीला मुकूट स्वाधीन केला.

यावेळी मंदीर कमेटीचे उपाध्यक्ष महावीरचद श्रीश्रीमाळ, सचिव अनंतराव देवकते, संचालक अनिल मादसवार, संजय माने, विलास वानखेडे, गजानन मुत्तलवाड, लिपिक बाबुराव भोयर गुरूजी, दैनिक सकाळचे बातमीदार प्रकाश जैन आदींसह भाविक भक्तांची उपस्थिती होती.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments