
नवीन नांदेड l नांदेड येथे आयोजीत संघटन पर्व बैठकीसाठी आलेल्या महसूल मंत्री तथा भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे प्रभारी कार्यकारी अधिकारी रवींद्र चव्हाण, माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांच्या सह मान्यवर पदाधिकारी यांचे युवा नेते सतिश बसवदे यांच्या कडून ढोलताशांच्या गजरात, फटाक्यांचा आतिषबाजी मध्ये व क्रेन व्दारे स्वागत केले.


नांदेड येथे भक्ती लान्स मंगल कार्यालय येथे चार जिल्ह्यांतील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यी संघटन पर्व बैठक 14 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलीं होती या बैठकीस महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ,प्रभारी कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, माजी आमदार अमर भाऊ राजुरकर ,देविदास राठोड,यांच्या सह प्रविण साले,मान्यवर पदाधिकारी यांच्ये स्वागत नवीन नांदेड भागातील भाजपा युवा नेते सतिश बसवदे यांनी केले.

यावेळी माजी नगरसेवक राजू पाटील काळे,संजय इंगेवाड, सिध्दार्थ गायकवाड माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर शिंदे भाजपा शहर उपाध्यक्ष वैजनाथ देशमुख, संतोष वर्मा,राजु लांडगे , दलीत मित्र नारायण कौलंबीकर, दलीत मित्र माधवराव अंबटवार ,गिरीधर मैड, विठ्ठल घाटे, शिवराज देशमुख,लेकराज सिगंणकर, सदानंद पारडीकर, स्वप्नील कोकेन,मंदार पोदाडे, रोहित पोदाडे,ओम पवार,अनुज कदम, मयुर वर्मा, गोविंद कदम, आशिष मालपाणी, अजय मस्के शिवम कदम, मयुर ठाकूर,यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





