Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Keshavrao Niturkar ; तत्वनिष्ठ राजकारणी : केशवराव निटूरकर
नांदेड लेख January 19, 2025

Keshavrao Niturkar ; तत्वनिष्ठ राजकारणी : केशवराव निटूरकर

NNL TeamBy NNL TeamJanuary 19, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

आपल्या कामाचा वेगळा ठसा निर्माण करुन जाणारे काही लोक असतात. ज्यांचे अस्तित्व जनता विसरु शकत नाही. सामाजिक कार्यापासून शैक्षणिक कार्यापर्यंत गोरगरीबांच्या प्रश्नांपासून महाराष्ट्र, कर्नाटक सिमा प्रश्नापर्यंत, छोडो भारत चळवळीपासून ते निझामाच्या जुलमी राजवटीतून हैदराबाद, कर्नाटक मुक्त करण्यासाठीचा लढा असो यासाठी झटलेल्या व शंभरी पार केलेल्या केशवराव निटूरकर यांनी दोन्ही राज्यांच्या सिमेवर वेगळी छाप पाडून नवा आशय निर्माण केला. कर्नाटक विधानसभेचे माजी उपसभापती ज्येष्ठ विधीज्ञ केशवराव निटूरकर (Principled Politician, Keshavrao Niturkar) यांचे नुकतेच भालकी येथे निधन झाले.

तत्वनिष्ठ राजकारणी व्यक्तीमत्व अशी लोकांमध्ये ओळख असलेले केशवराव निटूरकर यांचं नुकतच निधन झालं. वयाची १०० वर्षे उलटून गेले तरी समाजसेवेचा त्याांचा उत्साह उल्लेखनीयच नव्हे तर अनुकरणीय आहे.
केशवराव निटूरकरांचा जन्म ९ डिसेंबर १९२३ रोजी बिदर जिल्ह्यातील भालकी तालुक्याच्या निटूर या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव तात्याराव होते व आईचे नाव गोदावरी होते. केशवरावांना पाच भाऊ व तीन बहिणी होत्या. बालपणी आई वडिलांनी केशवरावांवर चांगले संस्कार केले. केशवरावांचे प्राथमिक शिक्षण निटूरमध्ये सुरु झाले. निटूरमध्ये पहिली इयत्ता पास झाल्यानंतर ते गुलबर्ग्याच्या नुतन विद्यालयात दाखल झाले. तिसर्‍या इयत्तेतील शिक्षण केशवरावांनी बिदरमध्ये उत्तीर्ण केली. चौथी ते पदवीपर्यंतचे शिक्षण केधवरावांनी हैदराबाद येथे घेतले.

हैदराबादच्या हिजलाफ या महाविद्यालयातून केशवरावांनी बी.ए.ची पदवी प्राप्त केली व नागपूरमध्ये त्यांनी कायद्याची पदवी मिळविली. पदवी मिळविल्यानंतर केशवरावांनी स्वतःला सामाजिक कार्यात झोकून दिले. त्यावेळी महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु, वल्लभभाई पटेल या नेत्याांचा केशवरावांवर खूप प्रभाव होता. ८ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधींनी करो या मरो चा संदेश दिला. इंग्रजांना छोडो भारत असा आदेश गांधींनी दिला. गांधींनी सुरु केलेल्या या आंदोलनात केशवरावांनी सक्रिय सहभाग घेतला. परिणामी केशवरावांना तुरुंगवास भोगावा लागला. त्यानंतर केशवरावांनी निझामाच्या जुलमी राजवटीतून हैदराबाद कर्नाटक मुक्त करण्यासाठीच्या आंदोलनात भाग घेतला.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्या जन्मगावी समाजकार्य करण्याचा त्यांनी निश्चय केला. आपल्या जन्मगावी येऊन त्यांनी आपल्या जन्मगाासह पंचक्रोशीच्या विकासासाठी कार्य केले. १९५८ मध्ये भालकी या पदवीधर मतदारसंघातून ते निवडून आले. ही त्यांच्या राजकीय कार्याची सुरुवात. १९६२ मध्ये ते बिदर जिल्हा परिषदेचे सदस्य झाले. १९६६ मध्ये ते पुन्हा आमदार झाले. १९६८ मध्ये माणिक पब्लिक स्कूल, माणिकनगर ते अध्यक्ष झाले. १९७२ ला जिल्हा परिषदेतून निवृत्ती घेतली. १९८० मध्ये ते भालकी बार असोसिएशनचे ते अध्यक्ष झाले. १९८६ ते बिदर जिल्हा खादी ग्रामोद्योगचे ते अध्यक्ष झाले. २००५ मध्ये ते महात्मा गांधी सहकारी साखर कारखान्याचे ते अध्यक्ष झाले. २००५ नंतरच्या दशकामध्ये त्यांनी त्यांच्या निटूर या जन्मगावाच्या विकासासाठी स्वतःस झोकून दिले.

निटूरमध्ये बसस्टँड, प्राथमिक आरोग्य केंद्र या सुविधा केशवरावांनी उपलब्ध करुन दिल्या. पिण्याच्या पाणी पुरवठा योजनेचे काम केशवरावांमुळेच पूर्ण झाले. घार हिंडते आकाशी, लक्ष तिचे पिलापाशी ही काव्यपंक्ती केशवरावांच्या गावाच्या विकासाबाबत अगदी संयुक्तीक आहे. केशवरावांनी विधानसभेचे अध्यक्ष म्हणून राज्यस्तरावर नेतृत्व केले असले तरी त्यांचे संपूर्ण लक्ष निटूर गावच्या विकासाकडे असते. निटूर गावात पायाभूत सोयी आणल्याचे श्रेय सर्वस्वी केशवरावांना जाते. निटूर आणि कुडली यांना जोडणारा मांजरा नदीवरचा पूल केशवरावांच्या पाठपुराव्यामुळे आता पूर्णत्वाकडे जात आहे.बिदरमध्ये आठव्या वर्गास मान्यता हा विषय केशवरावांनी सातत्याने प्रयत्न करुन मार्गी लावला.

शिक्षकांसाठी केशवरावांनी केलेले काम केवळ असाधारण आहे. कर्नाटक विश्वविद्यालयात शिक्षकांना युजीसी प्रमाणे वेतन मिळावे यासाठी केशवरावांनी संघर्ष केला. त्यास आता यश आले. कितूर चेनम्मा महाविद्यालयात मुख्याध्यापिकेची नियुक्ती निटूरकर यांच्या पाठपुराव्यामुळे मिळाली. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर केशवरावांनी सकारात्मक भूमिका घेऊन विधानसभेत अनेकदा चर्चेत भाग घेतला. त्रिभाषा सूत्रांचे तंतोतंत अनुपालन व्हावे आणि राष्ट्रभाषा हिंदीचे अध्ययन सक्तीचे व्हावे यासाठी केशवराव नेहमी आग्रही राहिले आहेत.

निटूर गावातील विकास योजनांप्रमाणेच बिदर जिल्ह्यात जलसंधारण योजना कार्यान्वित करण्याचे श्रेयही केशवरावांनाच द्यायला हवे. १९७२ मध्ये मांजरा नदीवर एक उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित करण्यात केशवरावांचा सिंहाचा वाटा आहे. या सिंचन योजनेमुळे ८०० एकर जमीन ओलिताखाली आली आहे. शिक्षकांना कोठारी आयोगानुसार वेतन देण्यात यावे यासाठी केशवरावांनी सरकार दरबारी आपले वजन वापरुन शिक्षकांना कोठारी आयोगानुसार वेतन उपलब्ध करुन दिले.
-विजय जोशी, लेखक हे दैनिक सामनाचे जिल्हा प्रतिनिधी आहेत.

Keshavrao Niturkar Principled Politician
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleAtulji Save Appointed ; राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर ; नांदेडच्या पालकमंत्री पदी अतुलजी सावे यांची नियुक्ती
Next Article Social welfare department : समाज कल्याण विभागाच्या सांस्कृतिक कार्यक्रम आणि क्रीडा स्पर्धा थाटात संपन्न
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

planted 500 trees : डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय परिसरात 500 झाडांचे वृक्षारोपन

July 6, 2025

Appointment of new Police Inspector Rajesh Puri | हदगाव पोलीस स्टेशनचे नवे पोलीस निरीक्षक राजेश पुरी यांची नियुक्ती – NNL

July 31, 2024

Truck thift arrested ; नांदेड ग्रामीण पोलीसांनी ट्रक चोरी गुन्हयातील आरोपीस मुद्देमालासह घेतले ताब्यात -NNL

December 15, 2024

Sugarcane worker rescued ; ऊसतोड कामगाराची मुकादमाच्या तावडीतून सिनेस्टाईल सुटका ; एस.पी.अबीनाश कुमार यांनी दखल घेतली आणि पीडिताचा जीव वाचला

February 10, 2025
Advertisement
टॉप बातम्या

खुन व मोक्का गुन्हयातील दिड वर्षापासुन फरारी आरोपीचा शोध घेवुन नांदेड पोलीसांनी केली अटक -NNL

Kiran Khandare Passed away : दारूबंदी विभागातील पोलीस कॉनस्टेबल किरण खंदारे यांचे दुःखद निधन

Indira Gandhi Junior College ; इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात पार पडला गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ सोहळा

Teaching profession is black…! : शिक्षकी पेशाला काळीमा…! मरखेल जि.प.शाळेतील शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा लैंगिक छळ

CEO Visit to tribal village | सीईओ मीनल करणवाल यांची किनवट तालुक्यातील शिवशक्तीनगर आदिवासी गावास भेट-NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?