HomeनांदेडMrs. Vanmala Lalojirao Alurkar : उपसंचालक अनिल आलूरकर यांना मातृशोक

Mrs. Vanmala Lalojirao Alurkar : उपसंचालक अनिल आलूरकर यांना मातृशोक

नांदेड| नांदेड येथील मूळ निवासी असणारे व माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अमरावती येथील उपसंचालक अनिल आलूरकर यांच्या मातोश्री श्रीमती वनमाला लालोजीराव आलूरकर (Mrs. Vanmala Lalojirao Alurkar) यांचे वयाच्या 80 व्या वर्षी अल्पशा आजाराने अमरावती येथे आज निधन झाले.

श्रीमती वनमाला लालोजीराव आलूरकर यांच्यावर आज बुधवारी 15 जानेवारी रोजी नांदेड येथील गोवर्धन घाटावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. श्रीमती वनमाला लालोजीराव आलूरकर यांच्या पश्चात महानगरपालिकेतील अधिकारी श्री पवनकुमार आलूरकर, उपसंचालक अनिलकुमार आलूरकर, बँकेचे अधिकारी प्रसाद आलूरकर ही तीन मुले व मुलगी श्रीमती अलका माधवराव चुकेवाड असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments