Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - करियर - Vice-Chancellor Dr. Manohar Chaskar : विद्यार्थ्यांनी परिस्थितीवर रडत बसण्यापेक्षा लढत राहावे – कुलगुरू डॉ. मनोहर चासकर – NNL
करियर नांदेड December 17, 2024

Vice-Chancellor Dr. Manohar Chaskar : विद्यार्थ्यांनी परिस्थितीवर रडत बसण्यापेक्षा लढत राहावे – कुलगुरू डॉ. मनोहर चासकर – NNL

NNL TeamBy NNL TeamDecember 17, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| परिस्थिती विषम असेल तर विद्यार्थ्यांनी परिस्थितीवर रडत बसण्यापेक्षा परिस्थिती विरुद्ध लढत राहावे तरच ध्येय गाठता येते. कम्फर्टझोन मधून बाहेर पडणे आणि सतत कष्ट करत राहणे विद्यार्थी जीवनात महत्त्वाचे आहे. असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी केले.

संगीत नाटक अकॅडमी नवी दिल्ली यांच्या कलाधरोहर या उपक्रमांतर्गत कार्यशाळेचे आयोजन विद्यापीठातील ललित व प्रयोगजिवी कला संकुलात करण्यात आले आहे. कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी कुलगुरू डॉ. चासकर बोलत होते. संत मीराबाई यांच्या ५२५ व्या जयंतीनिमित्त सुप्रसिद्ध भारूडकार चंदाताई तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

यावेळी व्यासपीठावर परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे, आंतरविद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत बाविस्कर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप सांगळे, विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, डॉ. शैलजा वाडीकर, ललित व प्रयोगजीवी कला संकुलाचे संचालक डॉ. पृथ्वीराज तौर, संध्या तिवारी उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या लोकगीत गायनाने करण्यात आली. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.

राज्यस्तरीय क्रीडा युवा महोत्सवात लोकगीत कलाप्रकारात प्रथम पारितोषिक प्राप्त केल्याबद्दल संकुलाच्या विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक डॉ. शिवराज शिंदे यांचा कुलगुरू डॉ. चासकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नेट परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल सिद्धांत दिग्रसकर आणि राज्य नाट्य स्पर्धेत रंगभूषेकरिता प्रथम पारितोषिक प्राप्त केल्याबद्दल गजेस्विनी देलमाडे यांचाही सत्कार करण्यात आला. छंदाचे कलेत व कलेचे व्यवसायात रूपांतर होणे आवश्यक आहे. तसेच कलावंताच्या ठाई सामाजिक बांधिलकी असलीच पाहिजे असेही कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यावेळी म्हणाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयोजक किरण सावंत यांनी केले. प्रास्ताविक डॉ. पृथ्वीराज तौर व शेवटी प्रा नामदेव बोंपिलवार यांनी आभार मानले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रा. राहुल गायकवाड, प्रा. अभिजीत वाघमारे, प्रा. प्रशांत बोंपिलवार, प्रा. नामदेव बोंपिलवार, निशिकांत गायकवाड, गजानन हंबर्डे, गणेश महाजन परिश्रम करत आहेत.

पद्मविभूषण झाकीर हुसेन यांना यावेळी भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. झाकीर हुसेन हे तबल्याचे हृदय होते, अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली.

of crying over the situation Students should keep fighting instead Vice Chancellor Dr. Manohar Chaskar
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articlefilm acting training course : ‘स्वारातीम’ विद्यापीठात चित्रपट अभिनय प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे आयोजन – NNL
Next Article Forged documents ; बनावट दस्ताऐवजाच्या नुसार बंद शैक्षणिक संस्थेचे हस्तातरंण ? – NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Community reading : हुजपा मध्ये संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुदाहिक वाचन -NNL

November 26, 2024

Kankadi ; कांकाडी येथील सत्त्याई देवीच्या त्रैवार्षिक यात्रेनिमित्त तिन‌ दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन – NNL

January 11, 2025

Nanded Farmars । शेतकऱ्यांच्या हितासाठी किसान जन आंदोलनाची सुरूवात – सचिन कासलीवाल -NNL

July 9, 2024

District President Baburao Phasamle : शिक्षकानी सामुहिक रजा देऊन मोर्चा सहभागी व्हाव – जिल्हाध्यक्ष बाबुराव फसमले -NNL

September 24, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Mahur ; माहूर तालुक्यातील पाचोंदा येथील दलित महिला दुहेरी हत्याकांडातील कुटुंबियांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार – कॉ.गंगाधर गायकवाड

district sports awards : मागील 4 वर्षातील जिल्हा क्रीडा पुरस्काराचे होणार वितरण

Gharkul scheme ; देगलूर तालुक्यांमध्ये घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांची होणारी लुबाडणूक थांबवा…!

quality education : गुणवत्तापूर्ण शिक्षणव्यवस्था लोकाभिमुख करण्यावर भर !

Public support of Baburao Kadam Kohlikar : हिमायतनगरातील असंख्य मुस्लिम बांधवांचा बाबुराव कदम कोहळीकर यांना जाहीर पाठिंबा -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?