Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Holi Celebrated : हिमायतनगरमध्ये श्री परमेश्वर मंदिरात धुलिवंदन व रंगपंचमी उत्साहात

March 3, 2026

Nanded Airport : धुलीवंदनाच्या पर्वावर नांदेडकरांना ‘आकाशभरारी’ची भेट!

March 3, 2026

Silver Mace Wrestling : महाशिवरात्री यात्रेचा शानदार समारोप! चांदीच्या गदेच्या कुस्तीने रंगवली होती श्री परमेश्वर यात्रा

March 3, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Holi Celebrated : हिमायतनगरमध्ये श्री परमेश्वर मंदिरात धुलिवंदन व रंगपंचमी उत्साहात
  • Nanded Airport : धुलीवंदनाच्या पर्वावर नांदेडकरांना ‘आकाशभरारी’ची भेट!
  • Silver Mace Wrestling : महाशिवरात्री यात्रेचा शानदार समारोप! चांदीच्या गदेच्या कुस्तीने रंगवली होती श्री परमेश्वर यात्रा
  • Holi-Rangpanchami : प्राणीमित्र पद्धतीने होळी-रंगपंचमी साजरी करू या
  • Animal Husbandry Department : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा आढावा
  • Victory for farmers : लेखी आश्वासनानंतर सातव्या दिवशी उपोषण मागे; शेतकऱ्यांचा तात्पुरता विजय
  • Passenger Saftey : आरपीएफ नांदेड विभागाची प्रवासी सुरक्षेसाठी कडक पावले
  • Holi Special : होळी स्पेशल! आज २६ वे महामूर्ख कवी संमेलन; द्विअर्थी कव्वालीचा जंगी सामना
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - National Lok Adalat established in Nanded district : नांदेड जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालत संपन्न; 11 हजार 977 प्रकरणे सामोपचाराने निकाली – NNL
नांदेड क्राईम December 16, 2024

National Lok Adalat established in Nanded district : नांदेड जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालत संपन्न; 11 हजार 977 प्रकरणे सामोपचाराने निकाली – NNL

विविध प्रकरणात 47 कोटी 29 लाख 33 हजार रक्कमेची तडजोड
NNL TeamBy NNL TeamDecember 16, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुरेखा कोसमकर यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील सर्व न्यायालयात शनिवार 14 डिसेंबर 2024 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील 11 हजार 977 प्रकरणे या लोकअदालतीत सामोपचाराने निकाली काढून विविध प्रकरणात 47 कोटी 29 लाख 33 हजार 584 रक्कमेबाबत तडजोड करण्यात आली. ही लोकअदालत यशस्वी होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व न्यायाधीश तसेच पॅनलवरील न्यायाधीश व वकील सदस्य तसेच पॅनल सदस्य व सर्व विधिज्ञ यांनी जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले.

प्रत्येक तालुक्यासह कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालयात सुद्धा त्या-त्या न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यात दिवाणी, फौजदारी, धनादेश अनादरित प्रकरणे, बॅंक प्रकरणे, मोटार वाहन अपघात, भूसंपादन, लोहमार्ग गुन्हा कबुली प्रकरणे, ग्रामपंचायतीचे घरपट्टी व पाणीपट्टीचे प्रकरणे व इतर तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार, सहकार न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांचा व नांदेड वाघाळा महानगरपालिका, पंचायत समिती व ग्रामपंचायतीचे वसुली प्रकरणे, विविध बॅंकाचा तसेच विद्युत प्रकरणे, टेलिफोन, मोबाईल, ट्रॅफिक चालन यांचे दाखलपूर्व प्रकरणाचा समावेश होता. तसेच पाच दिवस घेण्यात आलेल्या विशेष मोहिमेंतर्गत 648 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.

विशेष म्हणजे या लोकअदालतीमध्ये नांदेड जिल्ह्यातील पत्नी-पत्नीचे कौटुंबिक वादाची एकूण 21 प्रकरणे आपसात तडजोडीने मिटविण्यात आली आहेत. यापैकी 8 वैवाहिक दांपत्यांनी आपसातील वाद संपवून पुन्हा एकत्र येवून संसाराची सुरवात करण्याचा निर्णय लोकअदालतीच्या माध्यमातून घेतला.

नांदेड अभिवक्ता संघाचे अध्यक्ष, जिल्हा सरकारी वकिल तसेच जिल्ह्यातील सर्व विधिज्ञ आणि विविध विमा कंपनी, भूसंपादन अधिकारी, मनपा, महसुल विभाग अधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, न्यायालयीन व्यवस्थापक, प्रबंधक व कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाले. ही लोक अदालत यशस्वी व जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढून लोकअदालत यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुरेखा कोसमकर यांनी विशेष प्रयत्न केले. जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाच्या सचिव तथा न्यायाधीश दलजीत कौर जज, मुख्यालयातील व तालुकास्तरावरील सर्व जिल्हा न्यायाधीश, दिवाणी न्यायाधीश यांनी विशेष प्रयत्न केले. न्यायाधीश दलजीत कौर जज यांनी लोकअदालत यशस्वी झाल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले.

सर्व पक्षकार, न्यायाधीश, विधीज्ञ, न्यायालयीन व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेतले. लोकअदालत यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानून यापुढेही अशीच सहकार्याची अपेक्षा यावेळी व्यक्त केली.

National Lok Adalat established in Nanded district; 11 thousand 977 cases were solved by treatment
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleDon’t roam around after 10 pm – Nanded Police : रात्री १० नंतर विनाकारण फिरू नका – नांदेड पोलीस -NNL
Next Article State level youth festival : नांदेडमध्ये राज्यस्तरीय युवा महोत्सव उत्साहात संपन्न -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Holi Celebrated : हिमायतनगरमध्ये श्री परमेश्वर मंदिरात धुलिवंदन व रंगपंचमी उत्साहात

Nanded Airport : धुलीवंदनाच्या पर्वावर नांदेडकरांना ‘आकाशभरारी’ची भेट!

Silver Mace Wrestling : महाशिवरात्री यात्रेचा शानदार समारोप! चांदीच्या गदेच्या कुस्तीने रंगवली होती श्री परमेश्वर यात्रा

Holi-Rangpanchami : प्राणीमित्र पद्धतीने होळी-रंगपंचमी साजरी करू या

Animal Husbandry Department : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा आढावा

Victory for farmers : लेखी आश्वासनानंतर सातव्या दिवशी उपोषण मागे; शेतकऱ्यांचा तात्पुरता विजय

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

‘रिव्हर्ट बॅक’ची विद्यार्थ्यांनी संधी 30 जूनपर्यंत ऑनलाईन सादर करता येणार अर्ज – NNL

June 27, 2024

District Health Officer Dr. Sangita Deshmukh : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगिता देशमुख यांची मातुळ प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट -NNL

August 5, 2024

Mahur Renuka Navratrotsav : श्री रेणूकादेवी साठी दहा पैठणी महावस्त्र नवरात्र उत्सवाच्या दहा दिवसात दहारंगी महावस्त्र

September 23, 2025

health camp at Tamsa : तामसा येथे शेकडो रुग्णांनी घेतला मोफत आरोग्य शिबिराचा लाभ — दुसऱ्या शिबिरालाही उस्फूर्त प्रतिसाद

October 27, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Gurudwara Sri Nanaksar Sahib : गुरुद्वारा श्री नानकसार साहिब येथे सालाना बरसी उत्साहात साजरी -NNL

Chief Minister Devendra Fadnavis : ‘चक्र’च्या माध्यमातून संशोधन, नाविन्यता आणि स्टार्टअपला बळ मिळेल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

woman : ‘बाई’ या शब्दातून उमटणारी स्त्रीची सामाजिक ओळख

volleyball competition : व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये ग्वालियर येथील एल.एन.आय.पी. विद्यापीठ प्रथम -NNL

Keshavrao Niturkar ; तत्वनिष्ठ राजकारणी : केशवराव निटूरकर

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Holi Celebrated : हिमायतनगरमध्ये श्री परमेश्वर मंदिरात धुलिवंदन व रंगपंचमी उत्साहात

March 3, 2026

Nanded Airport : धुलीवंदनाच्या पर्वावर नांदेडकरांना ‘आकाशभरारी’ची भेट!

March 3, 2026

Silver Mace Wrestling : महाशिवरात्री यात्रेचा शानदार समारोप! चांदीच्या गदेच्या कुस्तीने रंगवली होती श्री परमेश्वर यात्रा

March 3, 2026

Holi-Rangpanchami : प्राणीमित्र पद्धतीने होळी-रंगपंचमी साजरी करू या

March 2, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?