HomeनांदेडMaha Aarti and Prasad organized : श्री गुरुदेव दत्त जयंती निमीत्ताने शुक्रवारी...

Maha Aarti and Prasad organized : श्री गुरुदेव दत्त जयंती निमीत्ताने शुक्रवारी महाआरती व प्रसादाचे आयोजन -NNL

हिमायतनगर| येथील बजरंग चौकातील गजानन वाळके गुरु यांच्या निवासस्थानी असलेला श्री गुरुदेव दत्त जयंतीनिमित्ताने श्री गुरूचरीत्र पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने शुक्रवार दिनांक13 रोजी दुपारी 12 वाजता महाआरती व प्रसाद वाटप होणार असून, सर्व दत्त भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रती वर्षा प्रमाणे ह्याही वर्षी श्री गुरूचरीत्र पारायण सोहळा मिती मार्गशीर्ष शुक्ल षष्ठी शके 1946 क्रोधी नाम संवत्सर रोज-शनिवार दिनांक 7/12/2024 रोजी सुरुवात झाली आहे. श्री गुरूचरीत्र पारायण सांगता मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशी रोज शुक्रवार दिनांक13 रोजी दुपारी 12 वाजता महाआरती व प्रसाद वाटप होणार आहे. दुपारी ठीक 2 ते 5या कालावधीत महाप्रसाद (पंगत अन्नदान) होणार असून, सर्व दत्त भक्तांनी दुपारी ठीक 2 ते 5 या वेळेत येऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री गजानन किशनराव वाळके गुरू वाढोणा यांनी केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments