HomeनांदेडVenkatesh Chaudhary : असाक्षरांना शिक्षणाच्या प्रवाहात समाविष्ट करून सुसंस्कृत नागरिक तयार करा...

Venkatesh Chaudhary : असाक्षरांना शिक्षणाच्या प्रवाहात समाविष्ट करून सुसंस्कृत नागरिक तयार करा – व्यंकटेश चौधरी -NNL

नांदेड| नवभारत साक्षरता कार्यक्रमा अंतर्गत वाजेगाव बीटस्तरीय कार्यशाळेचे आयोजन हजरतह फातेमा हायस्कूल बोंढार रोड येथे उपशिक्षणाधिकारी गौसिया वडजकर यांच्या उपस्थितीत मुख्याध्यापकांची कार्यशाळा घेण्यात आली.

यात परिसरात १५ वर्षापुढील असाक्षरांचे सर्वेक्षण करून स्वयंसेवक नेमणूक करण्यात आली आहेत. या असाक्षराचे वर्ग चालू करावे .साक्षरतेमुळे माणूस सुसंस्कृत होतो. अधुनिक डिजिटल युगात मोबाईल संगणक साक्षरता आवश्यक आहे. तसेच दैनंदिन व्यवहारात आर्थिक व्यवहार संपूर्ण डिजिटल पध्दतीने केले जाते.

IMG 20241208 WA0006 Venkatesh Chaudhary : असाक्षरांना शिक्षणाच्या प्रवाहात समाविष्ट करून सुसंस्कृत नागरिक तयार करा - व्यंकटेश चौधरी -NNL

हि साक्षरता नवसाक्षराना अवगत झाली पाहिजे. म्हणून भारत सरकारने “नवभारत साक्षरता कार्यक्रम ” राबवत आहे. तरी सर्व मुख्याध्यापक शिक्षक स्वयंसेवक विद्यार्थी, नागरिकांनी असाक्षरांना शिक्षणाच्या प्रवाहात जोडण्यासाठी सहकार्य करावे. असे आव्हान मनपा शिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी केले.या बीटस्त कार्यशाळेचे आयोजन केंद्रप्रमुख व्यंकट गंदपवाड यांनी केले.तर हजरत फातेमा हायस्कूल च्या मुख्याध्यापिका अंजुम आरा यांनी सहकार्य केले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments