Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Dr. Hansraj Vaidya : नऊ भावी आमदारांचे भवितव्य आमच्या एक गठ्ठा मतदानावर आवलंबून आहे -NNL
नांदेड महाराष्ट्र November 11, 2024

Dr. Hansraj Vaidya : नऊ भावी आमदारांचे भवितव्य आमच्या एक गठ्ठा मतदानावर आवलंबून आहे -NNL

NNL TeamBy NNL TeamNovember 11, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| फेस्काॅमच्या ध्येय धोरणा प्रमाणे “गाव तिथे संघ व ज्येष्ठ नागरिकांचे प्रबोधन” कार्यक्रमांतर्गत डाॅ.हंसराज वैद्य ,अध्यक्ष मराठवाडा प्रादेशिक विभाग फेस्काॅम अध्यक्षीय समारोह करताना बोलत होते.

ते म्हणाले कुठल्याही पक्षाच्या नेत्यांनी कितीही व कशाही “महायुत्या” तथा “महाआघाड्या” करू द्यात, नांदेड जिल्ह्याच्या नऊही विधानसभा मतदार संघात “ज्येष्ठ नागरिक मतदार समूहाचे” आशिर्वाद ज्या पक्षाच्या उमेदवारास मिळतील तोच नक्की आमदार होऊ शकेल अशी परिस्थिती सद्याला झाली आहे.कुणीही आमदारकीचे बाशिंग गुडघ्याला बांधून बसू द्या, त्याचे गुडघ्याचे बाशिंग गुडघ्यालाच राहील त्याच्या नशिबी हार तूरे व गुलाल नाहिच.

सर्व पक्षांच्या नेत्यांना व इच्छुक उमेद्वारांनां आमचे ज्येष्ठ नागरिकांचे उघड उघड जाहिर आवाहान आहे की,आज आमची खुली,रिकामि व कोरी पाटी पाहे! आज आम्ही कुण्याही पक्षाच्या दावणीला बांधले गेलेलो नाहित! खुले तथा मोकळे आहोत. ज्येष्ठांच्या प्रलंबित मागण्याकडे तथा प्रलंबित प्रश्नांकडे महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्या साठी भरपावसात “गरिब गरजवंत ज्येष्ठ माय-बाप नागरिकांची लक्षवेधी प्रभात फेरी” काढण्यात आली होती.प्रभात फेरीला प्रचंड संख्येनी ज्येष्ठ नागरिक रस्त्यावर उतरले होते.पण शासनाचे लक्ष वेधले गेल्याचे दिसत नाही.शासन ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास आजिबात उत्सूक तथा गंभीर दिसत नाही.

आमचे शासनास व सर्वच प्रमुख राजकिय पक्षांच्या नेत्यांना जाहिर व खूले आवाहान आहे की जो कोणता पक्ष आमचे ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्नः- ज्येष्ठ नागरिक धोरण तत्वतः अंमलात आणावे. 2007 चा पारित कायदा,2010 चे पारित नियम तथा 2013 चा पारित कायदा तंतोतंत अंमलात आणावे. जागतिक पातळीवर सर्व मान्य ज्येष्ठ नागरिकाचे वय वर्ष साठ (60) च ग्राहय धरावे. देशातील ईतर राज्य व शेजारिल आंध्र, कर्णाटक, तेलंगाणा अदि राज्यां प्रमाणे महाराष्ट्र राज्य शासनानेही सरसकट नको पण गरिब गरजवंत, दुर्लक्षित, उपेक्षित,वंचित शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, विधवा माता तथा दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांनां 3500/-रू.प्रतिमहा मानधन “माझे लाडके माय-बाप योजणे” अंतर्गत विशेष तथा खास बाब म्हणून योजना जाहिर करून तथा राबऊन सरळ त्यांच्या खात्यावर जमा करावेत.

कुटूंबा परत्वे एक ते चार व एकूण जनसंख्येच्या आठरा टक्के ज्येष्ठांची संख्या लक्षात घेऊन एक महिला तथा एक पुरूष ज्येष्ठ नागरिक विधान परिषद व राज्यसभेवर घेण्याची तरतूद करावी. ज्येष्ठ नागरिकांचा राष्ट्र उभारणीत तथा राष्ट्र निर्मितीत सिंहाचा वाटा व त्यांचे समर्पण लक्षात घेवून ज्येष्ठ नागरिकांना “राष्ट्रीय संपत्ती” म्हणून घोषित करणे शासनाने बंद केलेले ज्येष्ठ नागरिक ओळख पत्र (SENIOR CITIZEN CARD), तथा शिधा पत्र(रेशन कार्ड) पुन्हा त्वरित सुरू करावे. शासनाच्या कोणत्याही योजनेच्या लाभा साठी,शिवाय “आधार कार्ड”, दुसर्‍या कोणतेही कार्ड किंवा प्रमाण पत्र ग्राहय धरूनये. केंद्र व राज्य शासनांनी सर्व मूलभूत सूख सुविधा, प्रवास सवलत तथा आरक्षण सोईसाठी महिला व पुरूष ज्येष्ठ नागरिकांचे वय वर्ष साठ च ग्राहय धरावे अदि प्रमुख व इतर मागण्या प्राधान्याने सोडविण्यास जो कोणता पक्ष उत्सूक असेल,पुढे येईल.

येत्या विधान सभा “निवडणूकीच्या जाहिरनाम्यात” ज्येष्ठ नागरिकांचे हे प्रलंबित प्रश्न प्राधाण्याने लेखी स्वरूपात सर्व प्रथम मान्य करेल त्या पक्षाच्या उमेदवारासच आपण मतदान करूयात.अर्थात ज्येष्ठांच्या आशिर्वादनं,आमदार बणावं (म्हणजेच फर्स्ट कम फर्स्ट) समजा कदाचित कोणताही पक्ष पुढे आला नाही,तर मग नकारार्थी (NONE OF THE ABOVE) अर्थात “NOTA” ला,( नाराजी, असंतोष तथा निषेध म्हणून)मतदानाने नोंद करण्यास ज्येष्ठांनां भाग पाडूनये! आता या पुढे ज्येष्ठ नागरिक समूह हा आता एकसंघ राहणार आहे. फुकट मतदान करणार नाही. कुठल्याही भूल थापांना तथा अमिषाला बळी पडणार नाही. विकले जाणार नाही. ठरवूनच येत्या विधानसभा निवडणूकित एकाच चिन्हावर मतदान करणार आहे.सर्वांना हे मान्य आहे का? म्हणताच सभागृहात सर्वानी हात वर करून मोठ्याने हो म्हणत दुजोरा दिला!

on our collective vote The fate of the nine future MLAs depends
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleFarmers panic during Rabi season : हिमायतनगरातील अभियंता, लाईनमनच्या मनमानी कारभारामुळं रब्बी हंगामात शेतकरी हैराण -NNL
Next Article Nanded police ; निवडणुक अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नांदेड पोलीसाची दमदार कामगिरी -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Nidhan : सरसम येथील छायाचित्रकार चंद्रमणी वाठोरे यांचे दुःखद निधन

January 2, 2026

Don’t rush to sow : पेरण्यांची घाई नको; पंधरा जून नंतरच मोसमी पाऊस

June 11, 2025

शरद पवार यांच्या शब्दाला शहरात किंमत किती – आप्पाराव पाटील पवार -NNL

December 17, 2022

Dr. Anna Bhau Sathe Jayanti ; वझरा शेख फरीद येथे कॉ.डॉ.अण्णा भाऊ साठे जयंती उत्साहात संपन्न – NNL

August 10, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Respect other religions – Bhadanta Panyabodhi Thero : इतर धर्माबद्दल आदर बाळगावा – भदंत पंयाबोधी थेरो -NNL

डॉ.दत्ता पाटील मोरे यांचा आरोग्य सेवेबद्दल एक्सलन्स अवॉर्ड ने सन्मान..NNL

हदगाव तालुका रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेच्या अध्यक्षपदी चंपतराव कवळे पाटील -NNL

Bharat Swabhiman anniversary : भारत स्वाभिमान वर्धापन दिनानिमित्त नांदेड शहरात 11 ठिकाणी ११ दिवस ११ शिबिरांचे आयोजन -NNL

Mahendra Gaikwad : पत्रकार संरक्षण समितीच्या जिल्हाध्यक्ष पदी महेंद्र गायकवाड यांची फेर निवड

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?