नांदेडलाइफस्टाइल

CIDCO ; सिडको परिसरातील‌जेष्ठ नागरिक व व्दियांग‌ यांच्ये प्रशासनाकडून निवासस्थानी येऊन मतदान केंद्र कार्यान्वित करून घेतले मतदान – NNL

नवीन नांदेड l नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी व नांदेड दक्षिण ‌विधानसभा‌ मतदार‌ संघातील ‌जेषठ नागरिक ‌व व्दियांग‌ मतदाराचे‌ निवासस्थानी येऊन निवडणूक पथकाने मतदान‌ करून घेतले.

नांदेड लोकसभा पोट निवडणुकी साठी अधिकृत उमेदवार व नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघातील अधिकृत उमेदवार ‌निवडणुक साठी निवडणूक अधिकारी यांच्या कडे बिएलओ मार्फत भरून दिलेल्या विवरण पत्रातील मजकूर ‌नंतर 9 व 10 नोव्हेंबर रोजी ‌निवडणुक‌ पथक यांनी निवासस्थानी मतदान‌ केद्रं कार्यान्वित करून जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक कोंडय्या जयवंता स्वामी यांच्यासह ८५+ जेष्ठ नागरीकांनी व दिव्यांग मतदारांनी टपाली मतदानाच्या सुविधेचा लाभ घेतला.

नांदेड दक्षिण विधानसभा निवडणुक अधिकारी डॉ.सचिन‌ खल्लाळ ‌यांचा आदेशानुसार टपाली मतदान पथकास पर्यवेक्षक एस.एम.देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली बिएलओ पाटोळे, बी.बी, सुरेवाड पी.जी, रविंद्र पवळे, के.जी.माने, सौ.आर.आर. करडखेले व एस.व्ही.साखरे यांनी सहकार्य केले.
यावेळी जवळपास परिसरातील आठ ते दहा जणांनी ‌टपाली मतदानाचा लाभ घेतला‌ आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!