HomeनांदेडSanjay Jadhav ; संजय जाधव यांच्या कडे उपायुक्त पदाचा अतिरिक्त पदभार -...

Sanjay Jadhav ; संजय जाधव यांच्या कडे उपायुक्त पदाचा अतिरिक्त पदभार – NNL

नांदेड l नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड वजिराबादचे सहाय्यक आयुक्त संजय जाधव यांच्या कडे मनपा आयुक्त डॉ.महेश‌ कुमार डोईफोडे यांनी एका आदेशाव्दारे अतिरिक्त उपायुक्त पदाचा पदभार दिला आहे.

महानगर पालिका अधिनियमातील‌कलम 49अवन्ये संजय नारायण जाधव सहाय्यक आयुक्त वजिराबाद क्षेत्रीय कार्यालय यांच्या कडे मुळ काम सांभाळून अतिरिक्त उपायुक्त पदाचा पदभार मनपा आयुक्त यांनी 6 नोव्हेंबर रोजी काढलेल्या एका आदेशाव्दारे काढला असुन यात घनकचरा व्यवस्थापन स्वच्छता विभाग, स्वच्छ महाराष्ट्र अभियान , भांडार विभाग,भुसंपादन‌ विभाग, वाचनालय विभाग, स्थानिक कर विभाग,दिव्याग कल्याण कक्ष,कोंडवाडा विभाग, आदि विभागाच्या अतिरिक्त पदभार दिला आहे.
मनपा नांदेड येथे विविध विभागांतील केलेल्या उल्लेखनीय कार्याची नोद‌ घेऊन मनपा आयुक्त यांनी उपायुक्त पदाचा पदभार दिला आहे,ऊद्या 8 नोव्हेंबर रोजी ते पदभार स्वीकारनार आहेत.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments