HomeनांदेडInauguration of Selfie Stand in Loha : लोहा विधानसभा क्षेत्रात सेल्फी स्टॅण्डचे...

Inauguration of Selfie Stand in Loha : लोहा विधानसभा क्षेत्रात सेल्फी स्टॅण्डचे निवडणूक अधिकारी संगेवार याच्या हस्ते उद्घाटन -NNL

लोहा| लोहा विधानसभा मतदार संघात सार्वजनिक ठिकाणी सेल्फी स्टॅण्ड उभे करण्यात येणार आहेत.
त्याचे उद्घाटन निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार याच्या हस्ते सेल्फीने झाला डीवायएसपी डॉ अश्विनी जगताप याची मतदार सेल्फी काढली.

तहसील कार्यालयात लोहा विधानसभा निवडणूक अनुषंगाने दोन्ही तालुक्यातील पोलीस पाटील यांची बैठक पार पडल्यानंतर व्हॉटर सेल्फी स्टॅण्ड चे निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार , डीवायएसपी डॉ अश्विनी जगताप यांनी सेल्फी काढून उद्धघाटन केले सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी .तहसीलदार रामेश्वर गोरे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मुख्याधिकारी लाळगे उपस्थित तसंच स्विप टीम चे प्रमुख गटशिक्षणाधिकारी सतिश सोनटक्के कंधार चे बिईओ येरमे सर्व टीम उपस्थित होती.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments