Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 10, 2026

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

February 10, 2026

विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण

February 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ
  • विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण
  • नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !
  • बारावीच्या पहिल्या पेपरसाठी नांदेडमध्ये कडक बंदोबस्त : 112 परीक्षा केंद्रांवर झूम वेबकास्टद्वारे थेट नियंत्रण
  • Parmeshwar tempal : परंपरा, श्रद्धा आणि ग्रामसंस्कृतीचा महासंगम श्री क्षेत्र परमेश्वर महाशिवरात्री यात्रेला लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणार भव्य प्रारंभ
  • Fire Safety : रेल्वे गाड्या व परिसरात अग्निसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करा
  • Damini Squad : मुली-महिलांच्या सुरक्षेसाठी ‘दामिनी पथक’ स्थापन करा
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - NCP’s protest movement ; राष्ट्रवादी काँग्रेसचे महायुती सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन – NNL
नांदेड राजकीय October 8, 2024

NCP’s protest movement ; राष्ट्रवादी काँग्रेसचे महायुती सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन – NNL

NNL TeamBy NNL TeamOctober 8, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| राज्यातील महायुती सरकारने अनेक उद्योगधंद्दे गुजरात राज्यामध्ये पळविले आहेत, अनेक धोरणे नागरिकांच्या विरोधात राबविल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने राष्ट्रवादी ग्रामीणचे नांदेड जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर आणि राष्ट्रवादी युवक-शरदचंद्र पवारचे नांदेड शहर जिल्हाध्यक्ष रऊफ जमीनदार यांच्या नेतृत्वाखाली आणि माजी मंत्री डॉ.माधवराव किन्हाळकर यांच्या उपस्थितीत नांदेड शहरातील आयटीआय चौक येथे दि.8 ऑक्टोबर रोजी महायुती सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन करून महाराष्ट्रातील उद्योग धंद्दे गुजरातमध्ये पळवून नेवू नका आदी स्वरूपाच्या घोषणा देण्यात आल्या.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने शहरातील आयटीआय चौक येथे आंदोलन करण्यात आले. राज्यातील तिघाडी सरकार सर्व क्षेत्रामध्ये निष्क्रीय ठरले असून मोठ्या उद्योगपतीनाच अधिक श्रीमंत करण्याचे धोरण राबविले आहे. राज्यातील 17 मोठे प्रकल्प गुजरातला पळविले आहे. राज्यात प्रचंड बेकारी वाढली आहे. दरडोई उत्पन्न कमी झाले आहे, शेतकर्‍यांकडे दुर्लक्ष, फसवी पिक विमा योजना, गुन्हेगारीत प्रचंड वाढ, महापुरूषांचा अपमान, महिलांवरील वाढलेले अत्याचार, माता-भगिनींचा अपमान, आरोग्य सुविधांकडे दुर्लक्ष, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व गणवेश नाही, विद्यार्थी आत्महत्येत वाढ, देणगी देणार्‍यालाच राज्यात कामे, शाळा दत्तक योजना, शासकीय नोकर भरती नाही, प्रचंड भ्रष्टाचार आदी शासनाच्या नाकर्ते भुमिकेच्या विरोधात अनेकांनी मत व्यक्त करून निषेध व्यक्त केला.

यावेळी माजी मंत्री डॉ.माधवराव किन्हाळकर, नांदेड ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर, प्रा. डी.बी.जांभरूनकर, राष्ट्रवादी युवकचे नांदेड शहर जिल्हाध्यक्ष रऊफ जमीनदार, सुभाष गायकवाड, गजानन पांपटवार, महिला जिल्हाध्यक्ष प्रांजली रावणगावकर, डॉ.परशुराम वरपडे, रंगनाथ वाघ, देवराव टिप्परसे, रामचंद्र येईलवाड, अभिजीत मुळे पाटील, प्रा.अशोक पवार, जिवनराव वडजे, गजानन चव्हाण, मधुकरराव पिंपळगावकर, बाबुराव हंबर्डे, बालाजी इंगळे, उत्तमराव आलेगावकर, रविंद्र शेट्टी, उध्दवराव राजेगोरे, रामदास पाटील, विश्‍वनाथ बडुरे, वसंतराव देशमुख, सुनिल पतंगे, शिवकुमार धोंडगे, सुभाष रावणगावकर, दिगांबर गवळे, विश्‍वांभर भोसीकर, लक्ष्मण भवरे, रामदास पाटील, पंकज कांबळे

मो.सरफराज अहेमद, खदीर कुरेशी, शरणजितसिंघ, निखील नाईक, अनिकेत तौफिक कादरी, भंडारे, सद्दामभाई, वसीमभाई, खलील पटेल, अदनान शेख, सलमान बिल्डर, अरेक भाई, कामरान खान, सत्तार भाई, इस्लाम चाऊस, सिध्दार्थ जोंधळे, नागेश दवने, शिवकुमार देवकते, पुंडलीक लहारे, मिनाताई पेठवडजकर, संगिता सुर्यवंशी, इशराज पठाण, अमोलसिंघ कामठेकर, संजय वडवळे, हनुमंत जगदंबे, बालाजी कदम, भोजराज गोनारकर, दिलीप कदम, रघुनाथ वाघमारे, प्रताप कांबळे, कपिल ससाने, अदित्य कांबळे, भैया कांबळे, प्रभाकर भालेराव, लखन वाघमारे, निलेश कांबळे, विजय पाटील, कोमेश भालशंकर, अनिकेत मल्हारी, ओमकार कांबळे, ओमकार गिरी, ओमकार वाघमारे, प्रशांत पवार, रमेश गोमासकर, अक्षय रत्नारखे, सुनील वाघमारे, गणेश वडजे, अदित्य बारसकर, विशाल गिरी, सतिश वाघमारे, बालू पाटील, संघर्ष कांबळे, सुदर्शन, सुरज वाघमारे, किरण वाघमारे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

गुजरात धार्जीने सरकार -डॉ.किन्हाळकर
महाराष्ट्रातील अनेक उद्योगधंद्दे गुजरातला तिघाडी सरकारने दिले आहे. 8 लाख कोटींचे कर्ज महाराष्ट्रावर आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक अरबी समुद्रात उभारण्याचा निर्णय घेतला होता परंतू कुठे आहे शिवरायांचे स्मारक असा सवाल त्यांनी व्यक्त केला. विविध योजना राबवून केवळ मत मिळविण्याचा प्रकार सुरू केला आहे. 62 लाख तरूण बेकार झालेले आहेत. मागासवर्गीयांच्या विविध योजना बंद केलेल्या आहेत. महाराष्ट्रातील जनतेच्या पैशाची उधळपट्टी या सरकारने चालविली आहे. मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढला आहे आदी स्वरूपाची चौफेर टिका माजी मंत्री डॉ.माधवराव किनाळकर यांनी यावेळी व्यक्त केली.

4 लाख कोटींचे प्रकल्प गुजरातला -भगवानराव पाटील आलेगावकर
महाराष्ट्र राज्यातील 4 लाख कोटींचे उद्योग गुजरातमध्ये पळविले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशाचे गृहमंत्री अमित शहा, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अहंकारी असल्यामुळे मराठी माणसाच्या हातून रोजगार पळवत आहेत. भाजपा सरकारने 15 लाख रूपये देण्याचे अमिष दिले होते आता लाडकी बहिणच्या नावाखाली 15 रूपयामध्ये त्यांचे आश्‍वासन त्यांनी पुर्ण केले आहे. ही योजना काही काळासाठी आहे. महाराष्ट्राचा हक्क महाराष्ट्राला राहू दिला पाहिजे राज्यातील उद्योग इतरत्र नेवून आम्हाला बेरोजगार करू नका असेही नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर यांनी व्यक्त केले.

जातीत तेढ निर्माण करण्याचे भाजपचे कारस्थान -रऊफ जमीनदार
धर्म आणि जातीच्या नावावर आपआपसात भांडणे लावणे, द्वेष निर्माण करणे असे राजकारण भाजपकडून केले जात आहे. या देशातील नागरिक भाजपच्या धोरणामुळे सुरक्षित राहिला नाही. राज्यातील उद्योगधंद्दे गुजरात राज्यात नेले जात आहे तरीही राज्यात अस्तित्वात असलेले सरकार काहीही करत नाही. जनता योग्य वेळी त्यांना धडा शिकवेल असे मत राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवारचे नांदेड शहर जिल्हाध्यक्ष रऊफ जमीनदार यांनी व्यक्त केले.

NCP's protest movement against the grand coalition government
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleSavitribai Phule Secondary School ; सावित्रीबाई फुले माध्यमिक शाळेत विभागीय शालेय थ्रो बॉल स्पर्धा थाटात संपन्न – NNL
Next Article Collector ; नुकसानीची पूर्वसूचना 72 तासाच्या आत विमा कंपनीस कळवावी : जिल्हाधिकारी – NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण

नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !

बारावीच्या पहिल्या पेपरसाठी नांदेडमध्ये कडक बंदोबस्त : 112 परीक्षा केंद्रांवर झूम वेबकास्टद्वारे थेट नियंत्रण

Parmeshwar tempal : परंपरा, श्रद्धा आणि ग्रामसंस्कृतीचा महासंगम श्री क्षेत्र परमेश्वर महाशिवरात्री यात्रेला लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणार भव्य प्रारंभ

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

voters ; मतदारांसाठी मतदान केंद्रावर सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करा : निरीक्षकांकडून आढावा मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन – NNL

October 31, 2024

गेल्या निवडणूकीत ३ लक्ष ७२ हजार मते; यंदा मात्रा …केवळ २ हजार …! नोटा पेक्षा कमी….!

June 7, 2024

The investigation of the work : माहुर वनपरिक्षेत्र अंतर्गत झालेल्या कामाच्या चौकशीचे पञ धडकले

February 11, 2025

Sonkhed police nabs illegal sand transporter : सोनखेड पोलीसांनी अवैध रेती वाहतुक करणारा हायवा पकडला; 20 लक्ष 25 हजारच मुद्देमाल जप्त -NNL

December 20, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Maintain proper records : उमेदवारांच्या खर्चाचे अभिलेखे व्यवस्थित ठेवा – ऐ. गोविंदराज -NNL

Baba for you..!Such an activity inspires the society | बाबा तुमच्यासाठी..!अशा उपक्रमामुळे समाजाला प्रेरणा मिळते – उप विभागीय अधिकारी सचिन गिरी -NNL

Mahur police Action : हॉटेल व लॉजिंग चालकांच्या बैठकीत पोलिसांच्या सूचनेला कोलदांडा देणाऱ्या लॉज मालकावर कारवाई

Investigate the malfeasance of Ekamba Gram Panchayat : कोणतेही कामे न करता परसपर निधी हडप करणाऱ्या एकंबाच्या ग्रामसेवकावर निलंबनाची कार्यवारी करा -NNL

Devendra Fadnavis | अंमली पदार्थांचा प्रसार रोखण्यासाठी विविध उपाययोजना – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 10, 2026

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

February 10, 2026

विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण

February 10, 2026

नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !

February 10, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?