Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 10, 2026

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

February 10, 2026

विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण

February 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ
  • विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण
  • नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !
  • बारावीच्या पहिल्या पेपरसाठी नांदेडमध्ये कडक बंदोबस्त : 112 परीक्षा केंद्रांवर झूम वेबकास्टद्वारे थेट नियंत्रण
  • Parmeshwar tempal : परंपरा, श्रद्धा आणि ग्रामसंस्कृतीचा महासंगम श्री क्षेत्र परमेश्वर महाशिवरात्री यात्रेला लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणार भव्य प्रारंभ
  • Fire Safety : रेल्वे गाड्या व परिसरात अग्निसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करा
  • Damini Squad : मुली-महिलांच्या सुरक्षेसाठी ‘दामिनी पथक’ स्थापन करा
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - अर्थविश्व - Nanded businessman’s sting in Mumbai : नांदेडच्या उद्योजकाचा मुंबईत डंका…! -NNL
अर्थविश्व नांदेड October 5, 2024

Nanded businessman’s sting in Mumbai : नांदेडच्या उद्योजकाचा मुंबईत डंका…! -NNL

NNL TeamBy NNL TeamOctober 5, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| नांदेड शहरात गेल्या दोन दशकापासून फिनान्शियल ॲडव्हायझर म्हणून कार्यरत असलेल्या नामांकित अर्थ सल्लागार व लोन एडवायझरी फर्म चे संचालक लक्ष्मीकांत जगलपुरे या ध्येयवेड्या युवकाने आपल्या स्वकर्तृत्वावर मुंबई सारख्या महानगरात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा आपल्या अथक व कठोर परिश्रमातून उमटाविला असून आज रोजी ते फिनान्शियल अॅडव्हायझर आणि लोन अॅडव्हायझर व त्यासोबतच हॉस्पिटल खरेदी विक्रीची कन्सल्टन्सी चालवतात त्यांनी त्यांचा व्यवसाय हा आजघडीला मुंबईसह नाशिक शहरात विस्तारला आहे.

सद्यस्थितीत ओम ॲडव्हाएझरी अँन्ड फायन्साशिएल सव्हिर्सेस प्रा.लि. मार्फत सर्व प्रकारचे लोन, स्टॉक मार्केट गुंतवणूक सल्ला व ट्रेंडींग, म्युच्यूअल फंड ईन्हेस्टमेंटस् यासोबतच सर्व प्रकारचे विमा भरणा या सेवा पुरविण्यात येतात तसेच मुंबईसह नाशिककरांना सुद्धा फिनान्शियल व रिअल ईस्टेट गुंतवणूक क्षेत्रातील सर्वोत्तम सेवा देण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असू अशी ग्वाही लक्ष्मीकांत जगलपुरे या प्रसंगी दिली..

आपल्या व्यावसायिक वाटचालीत आपल्याला आई-वडील, पत्नी सौ. ज्योती जगलपुरे पारसेवार , मेहुणे डॉ.बळीराम पारसेवार व त्यांचे संपूर्ण कुंटूबिय तसेच साडू श्री किरण गुजलवार कुंटूबिंय यांचे मोठे सहकार्य लाभल्याचे यावेळी त्यांनी आनंदाने सांगितले

लोनसह मिळतात हॉस्पिटल कन्सलटन्सी सुविधा ..
ओम अॅडव्हायझरी अँन्ड फायनान्सियल सर्व्हिसेस च्या वतीने आता लोन सुविधेसह गुंतवणुकीच्या विविध सेवा पुरविण्यात येणार आहेत यात घर-दुकान, ऑफिस खरेदी विक्री किंवा रेंट प्रॉपर्टीज तसेच हॉस्पिटल, मेडीकल,पॅथॉलॉजी लॅब सेटअप खरेदी विक्री किंवा रेंट सेटअप्स् त्याबरोबर हॉस्पिटलसाठी लागणारे डॉक्टर्स , नर्सिंग स्टाफ, तंत्रज्ञ यासह कुशल,अकुशल कामगार पुरवठा आदीं सेवा पुरविण्यात येतात.

अधिक व सविस्तर माहीतीसाठी संपर्क – श्री लक्ष्मीकांत जगलपुरे, ओम अॅडव्हायझरी अँन्ड फायनान्सियल सर्व्हिसेस (ओ.पी.सी) प्रा. लि.
कारपोरेट ऑफिस : शॉप नंबर १५, धुरी परिसर, सनसिटी, वसई (वेस्ट), मुंबई – ४०१२०२,
मेन ऑफिस : शॉप नंबर ६, अनमोल रतन वेलफेअर सेक्टर, सारी कंम्पाऊड, अचोली रोड, नालासोपारा, (ईस्ट) पालघर – ४०१२०९, दुकान क्रमांक ७ तळमजला, प्लॉट-८९२, एबीसी, विश्वकुटीर सीएचएस, शंकर घाणेकर मार्ग, सैतान चौकी, दादर (प), मुंबई-०२८, फ्लॅट क्र. १०१, प्रथमेश पार्क, समोर. औरंगाबादकर सोसायटी, टागोर नगर, नाशिक-पुणे रोड, नाशिक-४२२००६

Nanded businessman's sting in Mumbai
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleTuljabhavani Mata : सपोनी जाधवर यांनी सहपत्नीक घेतले आई तुळजाभवानी मातेचे दर्शन -NNL
Next Article Dr. Venkatesh Kabde : धर्माबाद रेल्वे स्थानकास पहिले हुतात्मा गोविंदराव पानसरे यांचे नाव देण्यात यावे – डॉ. व्यंकटेश काब्दे -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण

नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !

बारावीच्या पहिल्या पेपरसाठी नांदेडमध्ये कडक बंदोबस्त : 112 परीक्षा केंद्रांवर झूम वेबकास्टद्वारे थेट नियंत्रण

Parmeshwar tempal : परंपरा, श्रद्धा आणि ग्रामसंस्कृतीचा महासंगम श्री क्षेत्र परमेश्वर महाशिवरात्री यात्रेला लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणार भव्य प्रारंभ

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

passes away : सुधाकर पा. मोरे यांचे निधन

August 11, 2025

The University honored all the farmers : जीवन साधना गौरव पुरस्कार विद्यापीठाने शेतकऱ्याला देऊन समस्त शेतकऱ्यांचा सन्मान केला

January 30, 2025

Dr. Manohar Chaskar : युवकांनी कौशल्यावर आधारित उद्योजकतेच्या संधीचा लाभ घ्यावा : कुलगुरू डॉ. मनोहर चासकर

July 16, 2025

Young farmer dies : तरूण शेतक-याचा शेतातील तंबाखूच्या भट्टीत पडून मृत्यू

February 27, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Prof. Dr. Balaji Chirade ; प्रा. डॉ. बालाजी चिरडे यांची कुरुंदकर स्मारक समितीवर निवड

Siege and dam on Himayatnagar Nagar Panchayat : माकप,सीटू आणि लोकविकास संघर्ष समितीचे हिमायतनगर नगरपंचायतवर घेराव आणि धरणे -NNL

पदाधिकाऱ्यांनी नव मतदार नोंदनी अभियानात हिरीरीने सहभाग घ्यावा – संदीप राठोड -NNL

Ek ped ma ke naam : “एक पेड मा के नाम” उपक्रमाद्वारे वाढदिवसाचे वेगळेपण — तळेगाव शाळेचा प्रेरणादायी उपक्रम

online farmer registration started : मुग, उडीद, सोयाबीन ऑनलाईन शेतकरी नोंदणी सुरु -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 10, 2026

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

February 10, 2026

विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण

February 10, 2026

नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !

February 10, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?