HomeकरियरAppreciation of meritorious member child ; नावामनपाचा पतसंस्थेच्या वतीने गुणवंत सभासद पाल्याचा...

Appreciation of meritorious member child ; नावामनपाचा पतसंस्थेच्या वतीने गुणवंत सभासद पाल्याचा सत्कार -NNL

नांदेड l नांदेड मनपा कर्मचारी पतसंस्थेच्या वतीने सर्व साधारण सभेत सभासद गुणवंत पाल्यांचा व कला क्रिडा विविध क्षेत्रात यश संपादन प्राप्त जवळपास ३५ जणांचा सत्कार मनपा अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम,माजी सेवानिवृत्त उपायुक्त रत्नाकर वाघमारे, उपायुक्त अजितपाल संधु व मान्यवरांच्या हस्ते आई वडील यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला, यावेळी उपस्थित सभासदांनी टाळयाचा प्रतिसाद देत अभिनंदन केले.

नावामनपाची सर्व साधारण सभा कै. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह स्टेडियम नांदेड येथे ८ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती,यावेळी अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, ऊपायुक्त अजितपाल संधु,माजी सेवानिवृत्त ऊपायुक्त रत्नाकर वाघमारे, यांच्या सह मान्यवर यांच्या हस्ते चौथ्यी ते माध्यमिक व उच्च माध्यमिक,पदव्युतर व पदवी प्राप्त,संगणक,कला व क्रीडा क्षेत्रात गुणवंता प्राप्त, प्रतिक मोरे, हरषा वैध, रूद्र चांदणे,रचित कांबळे,श्रावणी गुडमलवार, अवणी तोडें, आचल गायकवाड, सोनाजी वैध,आर्या वंदना, वैष्णवी माधुरी,अदिती जौधंळे, सायली रत्नपारखे,क्षितिज लंकवांडे, अमित मुंढे, मधुरा भुसा, शितल बादेवाड, प्रतिक शिरमेवार,नजया मुस्तफाखान,स्नेहिता ओलेला, चैतन्य बोगांने,सम्राट शिंगे, गणराज केंद्रे, समिक्षा ढेगंळे,श्रीनाथ कानोटे,मयुर केंद्रे, आर्या वंदने,अवणी तोडें,वैष्णवी सोनकांबळे, रितेश सोनकांबळे,तबसुम शेख नुर मोहमंद, संघजा गायकवाड,रेणू जाधव, प्रणिता मोडके, शम्शौधदीन अल्तमश, तुषार माहुरे ,यांच्या सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या उपस्थित सत्कार करण्यात आला.

यावेळी पतसंस्थेच्ये अध्यक्ष दयानंद गायकवाड, उपाध्यक्ष तौसीफ अली, गणेश नागरगोजे व संचालक मंडळ, यांची उपस्थिती होती, सोहळा यशस्वीते साठी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments