Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - क्राईम - Airtel टावरचे कार्ड चोरीचे ०६ गुन्हे उघड रोख रक्कम १ लक्ष रुपये जप्त -NNL
क्राईम नांदेड September 15, 2024

Airtel टावरचे कार्ड चोरीचे ०६ गुन्हे उघड रोख रक्कम १ लक्ष रुपये जप्त -NNL

NNL TeamBy NNL TeamSeptember 15, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड। येथील स्थानीक गुन्हे शाखेने दोन आरोपीतांकडुन Airtel टावरचे कार्ड चोरीचे ०६ गुन्हे उघड करून त्यांच्या कडून रोख रक्कम १,००,०००/- रुपये जप्त  करण्यात आली आहे. ही कार्यवाही केल्याबद्दल वरिष्ठांनि स्थानीक गुन्हे शाखेच्या टीमचं अभिनंदन केले आहे.

नदिड जिल्हयात Airtel, Jio, VI टावरचे कार्ड चोरीचे प्रमाण वाढल्याने असे गुन्हे करणारे गुन्हेगारांचा शोध करणे कामी मा. पोलीस अधिक्षक श्री अबिनाश कुमार साहेव यांनी operation Flash out मोहीम अंर्तगत स्थानीक गुन्हे शाखा नांदेड येचीन पीत्ल्लीस निरीक्षक चांना आदेश दिले होते. स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी त्यांचे शाखेतील पोउपनि आनंद विचेवार यांची टिम तयार करुन नांदेड जिल्हयातील टावरचे कार्ड चोरी करणारे गुन्हेगार यांचा शोध घेवून चोरीचे गुन्हे उघडकीस आनण्याच्या सुचना दिल्या होत्या.

त्या अनुषंगाने पोउपनि श्री आनंद बिचेवार व टिम यांनी टावरचे कार्ड चोरी झालेल्या ठिकाणी भेटी देवुन त्या ठिकाणची माहीती हस्तगत करुन त्याचे विशनेषन करुन तसेच गोपनीय माहीतगार यांचे कडुन माहीती घेतली. नांदेड जिल्हयात टावरचे कार्ड चोरी करणारे दोन इसम नामे १) एस.यु. वडजे वय ४० वर्षे व्यवसाय मजुरी रा. नायगाव जि. नांदेड २) मोहमद रफीक मोहमद फहीमोद्यीन वय ३७ वर्षे व्यवसाय भंगार दुकाण रा. इम्रानकॉलनी देगलुर नाका नांदेड यांना दिनांक १५/०९/२०२४ रोजी ताब्यात घेवुन त्यांचे कडे विचारपुस करुन सखोल चौकशी केली. त्यांनी पो.स्टे. बिलोली, देगलुर, नायगाव व कंधार या पो.स्टे. चे हाहीत टावरचे कार्डची चोरी केली असे एकूण ०६ गुन्हे केल्याची कबुल दिली व सदर गुन्हयातील चोरीचा माल आरोपी मोहमद रफीक यांने जुबेर अहेमद रा. हैद्राबाद यास विक्री केल्याचे सांगीतले.

विक्री केलेली रोख रक्कम मुद्देमाल त्यांचे कडून खालील प्रमाणे जप्त करण्यात आला आहे. पो.स्टे.चे गु.१.न. व कलम आरोपीचे ताब्यात मिळून आलेला माल पुढीलप्रमाणे

बिलोली – ५४/२०२४ कलम ३७९ भादवी बिलोली शिवारातील Airtel कंपनीचे टावरची RRU AZNA kamp कंपणीचे कार्ड जप्त माल किमत ५०००/-

बिलोली – ११०/२०२४ कलम १७९ भादवी पोस्ट ऑफीस बिलोली समोरील Airtel कंपनीचे टावाचे एक AZNA  कंपणीचे कार्ड २५,०००/-

देगलूर –  २०३/२०२४कलम ३७९ भादवी भोजे भहापुर शिवारातील Airtel कंपनीचे टावरचे एक RRU कंपणीचे कार्ड १५,०००/-

देगलूर – ३११/२०२४ भौजे खानापूर शिवारातील Airtel कंपनीचे टावरचे एक AZNA कंपणीचे कार्ड १५,०००/-

नायगाव – ११३ /२०२४कलम ३७९ भादवी मौजे लक्ष्मीनगर नायगाव येथील Airtel कंपनीचे टायरचे दोन AZNA E कंपणीचे कार्ड व AHGA कंपणीचे कार्ड चोरी ३०,०००/-

कंधार – १६०/२०२४ कलम ३७९ भादवी मौजे गुंटूर शिवारातील Airtel कंपनीचे टावरचे दोन AZNA कंपणीचे कार्ड चोरी १०,०००/-  

असा एकुण – १,००,०००/- सदरची कार्यवाही अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, खंडेराव धरणे, अपर पोलीस अधिक्षक भोकर यांचे मार्गदर्शनाखाली, उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक स्थागुशा, पोउपनि श्री आनंद बिचेवार, पोलीस अमलदार गंगाधर कदम, प्रभाकर मलदोडे, संजीव जिकंलवाड, संतोष बेलुरोड, विश्वनाथ पवार व चालक हेमंत बिचकेवार यांनी पार पाडली असून सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक यांनी कौतूक केले आहे.

06 cases of Airtel tower card theft revealed cash amount of Rs 1 lakh seized
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articleआसूड मोर्चाला यश…ई पीक पाहणी मध्ये नोंद नसलेला शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळणार -NNL
Next Article Inauguration of Pawansut Hanuman Temple : पवनसुत हनुमान मंदिर लोकार्पण, बजरंगबली, गणपती बाप्पा, शिवलिंग मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली थाटात -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

डॉ.अण्णा भाऊ साठे यांची जयंती विविध सामाजिक उपक्रमानी साजरी – NNL

August 3, 2024

First inspection of election expenses : भोकर मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची 8 नोव्हेंबरला प्रथम तपासणी -NNL

November 2, 2024

Shirdi Padayatra : उमरी ते शिर्डी पदयात्रेचे नांदेड शहरात आगमन : ठिक ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद

March 23, 2025

MM Chamkude ; उपप्राचार्य प्रा.एमएम चमकुडे यांना पीएचडी प्रदान

April 4, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Five day training ; पतंजली योगपीठ हरिद्वार येथे पाच दिवसीय प्रशिक्षणासाठी जाणाऱ्या योग शिक्षकांचा स्वागत -NNL

rural police station : ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यी जय्यत तयारी -NNL

Balaji Kalyankar ; फरांदे पार्क मधील हनुमान मंदिरामध्ये बालाजी कल्याणकर यांच्याकडून वीस लाखापेक्षा जास्त निधी – NNL

hold school in morning session : शाळा सकाळ सत्रात भरवा; इब्टाची जिपकडे मागणी

Yellow alert issued for three days : तीन दिवस येलो अलर्ट जारी; जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्ण, दमट हवामान राहण्याची शक्यता

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?