Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Passenger Saftey : आरपीएफ नांदेड विभागाची प्रवासी सुरक्षेसाठी कडक पावले

March 2, 2026

Holi Special : होळी स्पेशल! आज २६ वे महामूर्ख कवी संमेलन; द्विअर्थी कव्वालीचा जंगी सामना

March 2, 2026

The thrill of wrestling : हिमायतनगरच्या श्री परमेश्वर यात्रेत मानाच्या कुस्तीचा थरार; विक्रम गायकवाड अव्वल

March 2, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Passenger Saftey : आरपीएफ नांदेड विभागाची प्रवासी सुरक्षेसाठी कडक पावले
  • Holi Special : होळी स्पेशल! आज २६ वे महामूर्ख कवी संमेलन; द्विअर्थी कव्वालीचा जंगी सामना
  • The thrill of wrestling : हिमायतनगरच्या श्री परमेश्वर यात्रेत मानाच्या कुस्तीचा थरार; विक्रम गायकवाड अव्वल
  • Shri Parmeshwar Yatra : श्री परमेश्वर यात्रा अंतिम टप्प्यात; आकाश पाळणे-सुनामीत नागरिकांची झुंबड
  • welcome Holi-Rangpanchami : होळी–रंगपंचमीच्या स्वागतासाठी बाजार सजला; यात्रेत रंग, पिचकारी व गोडधोडाची रेलचेल
  • Appeal of District Administration : जिल्हा प्रशासनाचे आवाहन
  • School Teachers : जि.प. प्रा. शाळा नखातेवाडीला आठवडाभर शिक्षकांची दांडी?
  • Hunger stricke : अनुदान द्या, अन्यथा जीवन संपवू! — पोटा (बु.) येथे उपोषणकर्त्यांचा आक्रमक इशारा
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - The thrill of wrestling : हिमायतनगरच्या श्री परमेश्वर यात्रेत मानाच्या कुस्तीचा थरार; विक्रम गायकवाड अव्वल
नांदेड स्पोर्ट्स March 2, 2026

The thrill of wrestling : हिमायतनगरच्या श्री परमेश्वर यात्रेत मानाच्या कुस्तीचा थरार; विक्रम गायकवाड अव्वल

NNL TeamBy NNL TeamMarch 2, 202629
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हिमायतनगर (अनिल मादसवार) श्री परमेश्वर देवस्थाच्या यात्रेनिमित्त आयोजित पारंपरिक कुस्ती स्पर्धेत यंदा मानाच्या कुस्तीने अक्षरशः आखाडा दणाणून सोडला. बजरंग दलातर्फे ठेवण्यात आलेली पहिली मानाची कुस्ती कोल्हापूरच्या दमदार पैलवान विक्रम गणपतराव गायकवाड यांनी शानदार डावपेच आणि अफाट ताकदीच्या जोरावर जिंकली. सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत त्यांनी प्रतिस्पर्ध्याला चीतपट करत प्रेक्षकांची मने जिंकली.

तसेच दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती बोरगडी येथील पैलवान निलेश शंनेवाड यांनी जिंकत आपला ठसा उमटविला. दोन्ही लढतींना प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. टाळ्यांचा कडकडाट, शिट्ट्यांचा गजर आणि जल्लोषात विजेत्यांचा सत्कार करण्यात आला.

विजयी घोषित होताच ढोल-ताशांच्या गजरात मल्लांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक थेट परमेश्वर मंदिरापर्यंत नेण्यात आली, जिथे विजेत्यांनी श्री परमेश्वराचे दर्शन घेतले. त्यानंतर मंदिर कमेटी व बक्षीसदात्यांच्या हस्ते ट्रॉफी व सन्मानचिन्ह देऊन विजयी मल्लांचा गौरव करण्यात आला.

या वेळी मंदिर कमेटीचे पदाधिकारी, कुस्ती शौकीन आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारंपरिक आखाड्याची परंपरा जपत यात्रेतील या कुस्ती स्पर्धेने उत्सवात चार चाँद लावले असून, कुस्तीप्रेमींसाठी हा सोहळा अविस्मरणीय ठरला.

या वेळी उपाध्यक्ष महावीरसेठ श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी अनंता देवकते, यात्रा सब कमेटी अध्यक्ष सुभाष शिंदे, कुस्ती स्पर्धेचे अध्यक्ष तथा नगराध्यक्ष रफिक सेठ, उपनगराध्यक्ष विनोद गुंडेवार, नगरसेवक डॉ. राजेंद्र वानखेडे, विठ्ठल ठाकरे, आशिष सकवान, सुभाष बल्पेलवाड, सरदार खान, पोलीस निरीक्षक अमोल भगत, शंकर पट समिती अध्यक्ष संतोष गाजेवार, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे, सचिव श्याम पाटील, माजी जि.प. सदस्य समद खान, नारायण माने सोनारीकर, उदय देशपांडे, राम नरवाडे,

संचालक राजाराम झरेवाड, वामनराव बनसोडे, अ‍ॅड. दिलीप राठोड, अनिल मादसवार, संजय माने, विलास वानखेडे, गजानन मुत्तलवाड, गजानन चायल, गजानन हार्डफकर, रामराव सूर्यवंशी, राजू गाजेवार, गोविंद शिंदे, वामनराव पाटील वडगांवकर, सदाशिव सातव, सतीश गोपतवाड, प्रवीण कोमावार, मारोती लुमदे, संतोष वानखेडे, प्रतीक ठाकरे, बाळू मेंडके, कलीम भाई, बाबुराव बोड्डेवार, विठ्ठल ऐरनकर, जितू सेवनकर, पापा पार्डीकर, खुद्दूस मौलाना, सुभाष दारवाडे, वैभव डांगे, मुन्नाभाऊ शिंदे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

at Himayatnagar's Shri Parmeshwar Yatra The thrill of wrestling Vikram Gaikwad tops
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleShri Parmeshwar Yatra : श्री परमेश्वर यात्रा अंतिम टप्प्यात; आकाश पाळणे-सुनामीत नागरिकांची झुंबड
Next Article Holi Special : होळी स्पेशल! आज २६ वे महामूर्ख कवी संमेलन; द्विअर्थी कव्वालीचा जंगी सामना
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Passenger Saftey : आरपीएफ नांदेड विभागाची प्रवासी सुरक्षेसाठी कडक पावले

Holi Special : होळी स्पेशल! आज २६ वे महामूर्ख कवी संमेलन; द्विअर्थी कव्वालीचा जंगी सामना

Shri Parmeshwar Yatra : श्री परमेश्वर यात्रा अंतिम टप्प्यात; आकाश पाळणे-सुनामीत नागरिकांची झुंबड

welcome Holi-Rangpanchami : होळी–रंगपंचमीच्या स्वागतासाठी बाजार सजला; यात्रेत रंग, पिचकारी व गोडधोडाची रेलचेल

Appeal of District Administration : जिल्हा प्रशासनाचे आवाहन

School Teachers : जि.प. प्रा. शाळा नखातेवाडीला आठवडाभर शिक्षकांची दांडी?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

on the way to leave the support of Congress leaders : हिमायतनगरातील काँग्रेसचे निष्ठवंत युवा कार्यकर्ते काँग्रेसच्या साहेबांची साथ सोडण्याच्या मार्गावर -NNL

October 7, 2024

Rajmata Jijau Srishti : खा. चव्हाण यांच्या प्रयत्नांचे फलित राजमाता जिजाऊ सृष्टीच्या पुढील कामांसाठी ५ कोटींचा निधी -NNL

October 14, 2024

National Sports Day : मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणुन उत्साहात संपन्न -NNL

August 29, 2024

Mrs. Radhika Rastogi took darshan : प्रधान सचिव श्रीमती राधिका रस्तोगी यांनी घेतले श्री रेणुका मातेचे दर्शन

January 31, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Madhav Pavade : माधव पावडे यांची राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती

Case registered : देगलूरमध्ये कृषी केद्रचालकाची शेतकर्यांना जीवे मारण्याची धमकी :गुन्हा दाखल

Nanded ; नांदेड जिल्हा परिषद लिपिक वर्गीय संघटना जिल्हाध्यक्ष पदी कमल दर्डा यांची निवड

Pandit Pradeepji Mishra : आंतरराष्ट्रीय कथाकार पंडित प्रदीपजी मिश्रा सिहोरवाले यांची शिव महापुराण कथा नोव्हेंबर २०२६ मध्ये -NNL

Education Officer Dr. Savita Birge : शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांच्या नांदेड येथील कारकीर्दस तीन वर्षे पूर्ण -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Passenger Saftey : आरपीएफ नांदेड विभागाची प्रवासी सुरक्षेसाठी कडक पावले

March 2, 2026

Holi Special : होळी स्पेशल! आज २६ वे महामूर्ख कवी संमेलन; द्विअर्थी कव्वालीचा जंगी सामना

March 2, 2026

The thrill of wrestling : हिमायतनगरच्या श्री परमेश्वर यात्रेत मानाच्या कुस्तीचा थरार; विक्रम गायकवाड अव्वल

March 2, 2026

Shri Parmeshwar Yatra : श्री परमेश्वर यात्रा अंतिम टप्प्यात; आकाश पाळणे-सुनामीत नागरिकांची झुंबड

March 2, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?