Wednesday, May 13

Tag: Zenith Chandra Donthula

Sri renuka Fort : श्री रेणुका गडाच्या व्यापाऱ्यांच्या प्रश्नावर लवकरच यशस्वी तोडगा काढणार – झेनीथचंद्र दोंथुला

Sri renuka Fort : श्री रेणुका गडाच्या व्यापाऱ्यांच्या प्रश्नावर लवकरच यशस्वी तोडगा काढणार – झेनीथचंद्र दोंथुला

नांदेड, धार्मिक
माहूर| श्री रेणुका माता गडाच्या पायथ्याशी असलेल्या व्यापाऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी झेनीथचंद्र दोंथुला यांच्या अध्यक्षतेखाली,तर तहसिलदार मुंगाजी काकडे, सा.बा.विभागाचे कार्यकारी अभियंता, विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय कान्नव, यांच्या उपस्थितीत दिनांक 4जुलै 2025रोजी स्थानिक विश्रामगृहात प्रशासनासोबत व्यापाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत सहाय्यक जिल्हाधिकारी झेनीथचंद्र दोंथुला यांनी गडाच्या पायथ्याशी असलेली दुकानांचे स्थलांतर करण्यासाठी प्रदिर्घ चर्चा केली असता व्यापारी बांधवांनी या बैठकीला प्रतिसाद दिला असुन, या प्रशनावर लवकरच यशस्वी तोडगा काढणार असल्याचे त्यांनी सांगितले. साडेतीन शक्तिपीठांपैकी मुळपीठ असलेल्या श्री रेणुका गडावर जाण्यासाठी 250ते तिनशे पायऱ्या चढून जावे लागते परंतु दिव्यांग,व वृद्ध भाविकांना दर्शनाविनाच दुःखी अंतःकरणाने परत जावे लागत होते हि...
error: Content is protected !!