Sunday, June 28

Tag: Yatra arrive in Nanded

Amarnath Vaishnodevi Yatra : अमरनाथ वैष्णोदेवी यात्रेतील 147 यात्रेकरूंचे नांदेड येथे आगमन

Amarnath Vaishnodevi Yatra : अमरनाथ वैष्णोदेवी यात्रेतील 147 यात्रेकरूंचे नांदेड येथे आगमन

नांदेड, धार्मिक
नांदेड| अमरनाथ यात्री संघाचे अध्यक्ष धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली 25 व्या आणि 26 व्या अमरनाथ वैष्णोदेवी यात्रेला गेलेल्या दोन्हीही जत्थ्यातील 147 यात्रेकरूंचे नांदेड येथे आगमन झाल्यानंतर त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.अविस्मरणीय यात्रा झाल्याबद्दल सर्व यात्रेकरूंनी ढोल ताशाच्या गजरात भांगडा करत आनंद व्यक्त केला. दिलीप ठाकूर यांनी आतापर्यंत हजारो भाविकांना घेऊन 26 वेळा अमरनाथचे तर 31 वेळा वैष्णोदेवीचे विक्रमी दर्शन घेतले आहे.यावर्षी दोन वेगवेगळे जतथे 7 दिवसाच्या अंतराने रवाना झाले होते. पहिल्या जत्थ्यात 93 यात्रेकरू होते. पहिल्या जत्थ्यातील यात्रेकरूकडून जेवणासाठी शुल्क आकारण्यात आले नव्हते. माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण,खा. डॉ. अजित गोपछडे ,नवनाथ सोनवणे, नागेश शेट्टी, हृदयनाथ सोनवणे, रेखा भताने, सतीश सुगनचंदजी शर्मा,सुभाष बंग,श्याम हुरणे, ज्ञानोबा जोगदंड जम्मू...
error: Content is protected !!