Saturday, May 30

Tag: written

Suraj gurav : अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव लिखित : विद्यार्थी धर्म या पुस्तकास उत्कृष्ट साहित्यकृती ग्रंथ पुरस्कार जाहीर

Suraj gurav : अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव लिखित : विद्यार्थी धर्म या पुस्तकास उत्कृष्ट साहित्यकृती ग्रंथ पुरस्कार जाहीर

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| येथील अपर पोलिस अधीक्षक सुरज गुरव लिखित अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या विद्यार्थी धर्म या पुस्तकाला उत्कृष्ट साहित्यकृती ग्रंथ नुकताच पुरस्कार जाहीर झाला आहे.या पुरस्काराचे वितरण शनिवार,दि.२१ फेब्रुवारी २०२६ रोजी पुणे येथे होणार आहे. मूळचे सांगली जिल्ह्यातील रहिवासी असलेले सध्या अपर पोलीस अधीक्षक या पदावर कार्यरत असलेले सुरज गुरव यांनी यापूर्वी नांदेड शहरांमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून सेवा बजावलेली आहे. सध्या सर्वार्थाने दुर्लक्षित असलेल्या प्राचीन संस्कृतीचा ऐतिहासिक ठेवा असलेल्या नंदगिरी किल्ल्यांचे रक्षण व संवर्धन यांची मोहिम त्यांनी हाती घेतलेली आहे. या आगळ्या वेगळ्या उपक्रमास नांदेडकरांनी भरभरून प्रतिसाद दिला.माझा जिल्हा माझा किल्ला ही खूणगाठ मनी बांधून नांदेड मधील तरुणाई आज सुरज गुरव यांच्या नेतृत्वाखाली नंदगिरीचे किल्लेदार म्हणून सदैव कार्यरत आहेत. नांदेड जिल्...
error: Content is protected !!