Wednesday, May 13

Tag: “World Fever Day” on April 25

World Fever Day ; ” जागतिक हिवताप दिन ” दि.२५ एप्रिल

World Fever Day ; ” जागतिक हिवताप दिन ” दि.२५ एप्रिल

लेख, नांदेड
" जागतिक हिवताप दिन " हा दिनांक २५ एप्रिलला दर वर्षी साजरा करण्यात येतो. हिवताप विषयी जनतेमध्ये जागृती निर्माण होऊन प्रतिबंधात्मक उपाय योजनांच्या अंमलबजावणीसाठी त्यांचा सक्रीय सहभाग प्राप्त करून घेण्याच्या दृष्टीने प्रत्येक वर्षी विविध उपक्रमाद्वारे नागरीकांपर्यंत माहिती पोचविण्याचा प्रयत्न करणे हा मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी दि.२५.०४.२०२५ रोजी जागतिक हिवताप दिन साजरा करण्याचे योजिले आहे. या वर्षाचे घोषवाक्य " Malaria Ends With Us: Reinvest, Reimagine, Reignite " आहे. त्याचे मराठी भाषांतर " चला हिवतापाला संपवू या : पुन्हा योगदान द्या, पुनर्विचार करा, पुन्हा सक्रिय व्हा " असे आहे. भारत सरकारच्या धेय्य धोरणानुसार हिवताप राष्ट्रीय हिवताप कार्यक्रमाचे दुरिकरण सन २०२७ अखेरपर्यत करायचे असल्याने त्याबाबतचे ध्येय व नियोजन करावे. या करिता सदर मोहिमेच्या अधिक प्रभावी...
error: Content is protected !!