Tuesday, June 30

Tag: Women from Kolha met

Women from Kolha : कोल्हा येथील महिलांनी घेतली सीटूच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांची भेट

Women from Kolha : कोल्हा येथील महिलांनी घेतली सीटूच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांची भेट

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| असंघटित कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या सीईओ यांना दि.२१जुलै रोजी निवेदन देण्यात आले. यावेळी सीटूच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. मोजे कोल्हा पोस्ट मेंडका ता.मुदखेड येथे रोजगार हमी योजनेचे कामे मिळावेत व जॉब कार्ड मिळावेत यासाठी ग्रामसेवक आणि सरपंच यांच्याकडे अनेक वेळा तेथील नागरिकांनी मागणी केली आहे. परंतु त्यांना अद्याप जॉब कार्ड आणि रोह्याचे काम मिळाले नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन देण्यात आले.जिल्हाधिकारी कर्डीले यांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेश त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांना दिले असून मौजे कोल्हा तालुका मुदखेड येथील कामगारांना जॉब कार्ड आणि काम उपलब्ध करून देण्यात यावे या मागणीचे निवेदन व्हाट्सअप द्वारे पाठव...
error: Content is protected !!