Monday, May 18

Tag: Women from Javala Murhar

Protest for liqour ban ; जवळा मुरहार येथील महिलांचा दारू बंदीसाठी टाहो ; जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन दिले निवेदन

Protest for liqour ban ; जवळा मुरहार येथील महिलांचा दारू बंदीसाठी टाहो ; जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन दिले निवेदन

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड। मुदखेड तालुक्यातील जवळा मुरहार येथील अ. भा. जनवादी महिला संघटनेच्या महिलांनी २३ जून रोजी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांची भेट घेऊन गावात सुरु असलेली अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. या मागणीसाठी जमसं च्या वतीने आतापर्यंत सहा वेळा निवेदने प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.परंतु जवळा येथील दारू बंद न होता अर्जदार महिलांना अनेक त्रासाचा सामना करावा लागत आहे. खाजगी व्यक्ती गावात बेकायदेशीर व विना परवाना दारू विक्री करीत आहेत. अनेकांचे संसार उध्वस्त होत असल्यामुळे महिला मागील एक वर्षांपासून आंदोलने करीत आहेत. जिल्हाधिकारी महोदयांनी पोलीस अधीक्षक आणि राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकांना निवेदनाची प्रत व्हाट्सअप द्वारे पाठवून तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुढील आठ दिवसात गावातील दारू विक्री बंद करावी तसेच दारू विक्रेत्यांवर हद्दपारीची कारवाई करा...
error: Content is protected !!