Sunday, July 5

Tag: within a few hours Usmannagar

Police Performances : अल्पवयीन मुलीचा काही तासांतच शोध ; उस्माननगर पोलिस पथकाची कामगिरी

Police Performances : अल्पवयीन मुलीचा काही तासांतच शोध ; उस्माननगर पोलिस पथकाची कामगिरी

क्राईम, नांदेड
उस्माननगर, माणिक भिसे | ट्युशन साठी घराबाहेर पडलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध उस्माननगर पोलिसांच्या पथकाने काही तासातच लावला. मुलीला सालापूर जिल्ह्यातील शिखर शिंगणापूर येथून ताब्यात घेऊन सुखरूपरीत्या तिच्या नातेवाईकांकडे सोपविण्यात आले. उस्माननगर पोलीस ठाण्यात ४ ऑगस्ट रोजी एका महिलेने तिची अल्पवयीन मुलगी ट्युशन साठी घराबाहेर पडली व संध्याकाळपर्यंत परत आली नसून तिचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली होती. उस्माननगर पोलिस पथकाची कामगिरी उस्माननगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय नीलपत्रेवार यांनी सदर महिला कडे अल्पवयीन मुली बाबत चौकशी केली असता तिच्याकडे मोबाईल असल्याबाबतची माहिती मिळाली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी सायबर शाखेकडून मोवाईलचे लोकेशन घेतले, सदर मोबाईलचे लोकेशन सोलापूर येथे असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानंतर नील पत्र वार यांनी तात्काळ पोलीस उपनिरीक्षक स...
error: Content is protected !!