Wednesday, May 13

Tag: will be deepened and a protective wall will be built Chief Officer Lalge

The Riverbed ; जुन्या शहरातील नदी पात्राचे खोलीकरण व संरक्षक भिंत होणार – मुख्याधिकारी लाळगे

The Riverbed ; जुन्या शहरातील नदी पात्राचे खोलीकरण व संरक्षक भिंत होणार – मुख्याधिकारी लाळगे

नांदेड, कृषी
लोहा। सुनेगाव तलावाच्या पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या नदीपात्राचे खोलीकरण करण्यात येणार आहे . पावसाळ्यात संभाव्य पूरस्थिती पाहता लवकरच खोलीकरणाचे काम सुरू होईल व संरक्षक भिंत व शहरात विविध विकास कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यात येणार आहे असे नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांनी सांगितले तसेच त्यांनी स्वतः नदीपात्राची पाहणी केली. लोहा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सुनेगाव तलावाचा मुख्य स्रोत जुन्या शहरातून वाहणारी भीमा नदी होय. या नदीला गोलेगाव, हाडोळी, बेनाळ व परिसरातून छोटे मोठे ओहळ , नाले वाहत मिसळतात. जुन्या शहरातील कलालपेठ भागात या नदीचे पात्र अरुंद व उथळ झाले आहे. त्यामुळे.रानची आई ( गावालगत असलेल्या भागाचे नाव) भागातून पावसाळ्यात पुराचे पाणी आंबेडकर नगर साठे गली भागात शिरते .त्यामुळे अनेकदा काही कुटुंबाना हलवावे लागते. मान्सूनपूर्व कामाना प्राधान्य देण्याचा सूचना मुख्याधिक...
error: Content is protected !!