Friday, May 15

Tag: will be available directly on “WhatsApp”

Tehsildar Parlikar : लोहा तालुक्यातील विविध प्रमाणपत्र थेट “व्हाट्सअप “वरच मिळणार -तहसीलदार परळीकर यांचा उपक्रम

Tehsildar Parlikar : लोहा तालुक्यातील विविध प्रमाणपत्र थेट “व्हाट्सअप “वरच मिळणार -तहसीलदार परळीकर यांचा उपक्रम

नांदेड, सोशल वर्क
लोहा| मुख्‍यमंत्री यांचा शंभर दिवस अभियान महाराष्‍ट्र शासनच्‍या वतीने राबवीण्‍यात येत आहे. जिल्‍हाधिकारी राहुल कर्डीले यांनी ई - ऑफिस करण्याचा निर्णय घेतला असून त्यादृष्टीने लोहा तहसील कार्यालयात तयारी सुरू आहे याचं उपक्रमाअंतर्गत तालुक्यातील सर्व नागरिक तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रमाणात व्हाट्सऑप द्वारे मिळणार असून सेतू सुविधा केंद्र संचालक याना तसे निर्देश देण्यात येणार आहेत.त्यामुळे बाहेर गावी राहण्याची सोय होणार असून तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी हा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनीं संपूर्ण कार्यालय ई ऑफीस करण्‍यासाठी निर्देश दिले आहेत त्यादृष्टीने तहसील व अन्य विभाग तयारी करत आहेत.मुख्यमंत्री यांचा १०० दिवसाचे अभियाना अंतर्गत तहसीलदार विठठल परळीकर , व्हाट्सऑपवर प्रमाणपत्र देण्याची सुविधा सुरू करण्याचा मानस व्यक्त केला. आपले सरकार - सेतू सु...
error: Content is protected !!