Saturday, June 27

Tag: will be abandoned

Tehsildar Surekha Nande : तहसीलदार सुरेखा नांदे तडकाफडकी कार्यमुक्त —- सरपंच पदाच्या आरक्षण सोडतील गैरप्रकार भोवला

Tehsildar Surekha Nande : तहसीलदार सुरेखा नांदे तडकाफडकी कार्यमुक्त —- सरपंच पदाच्या आरक्षण सोडतील गैरप्रकार भोवला

नांदेड, महाराष्ट्र
हदगांव,गौतम वाठोरे| हदगावच्या तहसीलदार श्रीमती सुरेखा नांदे यांनी राजकीय हेतूने काम केल्याप्रकरणी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तात्काळ जिल्हा बाहेर अकार्यकारी पदावर बदली करण्यात बाबतचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने विभागीय आयुक्त छत्रपती संभाजी नगर यांना काढल्याची माहिती प्राप्त झाली आहे. हदगावच्या तहसीलदार श्रीमती सुरेखा नांदे यांनी १ जुलै २०२५ रोजी सरपंच पदाचे आरक्षण करताना त्यात एस सी एस टी व महिला तसेच खुल्या प्रवर्गाचे आरक्षण करताना जाणीवपूर्वक चुकीचे आरक्षण काढण्यात आल्याच्या तक्रारीवरून राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी नांदेड यांना चौकशी करून अहवाल सादर करण्यात त्या अनुषंगाने दिनांक १५ सप्टेंबर २०२५ रोजी अप्पर जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली त्यांची चौकशी समिती नेमण्यात आली होती. सदरहून चौकशी समितीने ८ ऑक्टोंबर रोजी सादर केलेल्या अहवालात मुंबई...
error: Content is protected !!