Wednesday, May 13

Tag: will be a desert in the future?

Kinwat forest : कुंपणच शेत खात असेल तर ! किनवटचा जंगल भविष्यात वाळवंट होणार?

Kinwat forest : कुंपणच शेत खात असेल तर ! किनवटचा जंगल भविष्यात वाळवंट होणार?

नांदेड, महाराष्ट्र
किनवट, परमेश्वर पेशवे| मालकी पट्ट्याच्या नावाखाली बिगर परवानगीच्या ठिकाणची वृक्ष तोड करुन सर्रास परवानगीच्या लाकडात मिसळून वनविभागाच्या आशीर्वादाने लाकूड लांबवल्या जाते. वनविभागाच्या जंगलातील वृक्षतोड केलेल्या लाकडाला वनविभाग वाहतूक पासेस देऊन लांबवण्यास मदत (If the fence is eating the field! Kinwat forest will be a desert in the future?) केली जाते. सारखणी घाटात मृतावस्थेतील बिबट्यावाघ लांबवला त्याचा पाच महिन्याचा काळ लोटला तरीही शोध लागलेला नाही. हा बिबट्यावाघ समाजमाध्यमावर व्हायरल झाल्यामुळे चर्चेचा विषय ठरला. परंतू सर्वांच्या नजरेआडून वन्यप्राणी, जंगलातील वृक्ष, मुरुम, दगड सुरक्षीत असेलच यावर एकूनच घटनांवरून संशयाला थारा मिळतोय. कुंपणच शेत खात असेल तर भविष्यात किनवट तालुका हा वनराईने नटलेला वाळवंट होण्यास वेळ लागणार नाही. अशा खोचक प्रतिक्रिया वनप्रेमी देत आहेत.   याबाबत सविस्तर वृत्त...
error: Content is protected !!