Tuesday, May 26

Tag: who lost his parents’ support

आई वडिलांचे छत्र हरवलेल्या माधवची एमबीबीएसला निवड आजी व चुलता चुलतीच्या परिश्रमाचे यश

आई वडिलांचे छत्र हरवलेल्या माधवची एमबीबीएसला निवड आजी व चुलता चुलतीच्या परिश्रमाचे यश

Blog
उस्माननगर l उस्माननगर ( मोठी लाठी) ता.कंधार येथील एका काबाडकष्ट करून प्रपंच चालवणाऱ्या गरीब घरातील लहानपणीच वयाच्या तिसऱ्या वर्षी वडीलाचे आणि आईचे तेरा वर्षाचा असताना आईचे छत्र हरवलेल्या माधवची शिक्षण शिकवून आई वडिलांची आठवणीत काळजावर दगड ठेवून एमबीबीएस ची तयारीत असलेल्या माधव गोविंद इसादकर डाॅक्टर होण्यासाठी निवड झाल्याने आजी व चुलता चुलतीच्या परिश्रमाला यश आले. उस्माननगर ता.कंधार येथील कै .माधव इसादकर व गोविंद इसादकर गावातील गुरेढोरे राखून चारून आपला कुटुब चालवत असे. एवढ्या कठीण प्रसंगात ईसादकर कुटुंबात गोविंद ईसादकर सुध्दा ढोराची रखवली करत त्यांनी संसार सुखाचा चालवत असताना माधवचा जन्म झाला. पण काळाने झडप घालून माधव तीन वर्षाचा असताना गोविंद इसादकर यांचे दुःखदायक निधन झाले. माधव आठवीला असताना माधवच्या आईचे निधन झाले . माधव पोरका झाला होता. डोक्यावरील छत्र हरपले. पण माधवला आई वडीला...
error: Content is protected !!